Breaking ! दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन महिला, अल्पवयीन मुलासह पाच सराईत दरोडेखोरांना पकडले
Breaking : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पारनेर व सुपे पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकांना यश आले आहे. नगर-कल्याण मार्गावरील धोत्रे (ता. पारनेर) शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांमध्ये दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. संजय हातण्या भोसले (वाघुंडे, पारनेर), अक्षय उंबऱ्या काळे (सुरेगाव, श्रीगोंदे), एक अल्पवयीन मुलगा, तसेच सुंगरीबाई … Read more