राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवारांवर सोपवली मोठी जबाबदारी

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष बळकटीकरणासाठी पक्षातील नेत्यांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच विशेष बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीमध्ये तरुण चेहरे हे निवडणुकांचे नेतृत्व करतील असे दिसून येऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्याबाबत खुद्द रोहित पवार यांनीच … Read more

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्यात येणार

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तथा राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्‍य ठाकरे हे आज (दि. 18 फेब्रुवारी 2022 )रोजी अहमदनगर जिल्‍हा दौ-यावर येणार आहे. त्‍यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. असा असणार आहे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा शुक्रवार दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी … Read more

सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न ; चोरटे सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :-  नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या सिक्युएव्ही परिसरामध्ये चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी या चोरट्यांनी पुन्हा एकदा सीक्यूएव्हीच्या परिसरामध्ये प्रवेश करून चंदन चोरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण सीक्यूएव्हीच्या परिसराला वेढा दिला होता. सुमारे … Read more

‘ते’ अडीच वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’ देत आहेत…! आमदार रोहित पवार यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,  18 फेब्रुवारी 2022 :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र सरकारविषयी नेहमीच वेगवेगळे भाकित करत असतात, असे करता करता अडिच वर्षे पुर्ण झाली आहेत तरीही त्यांची भविष्यवाणी काही खरी झाली नाही. अशी टिका आमदार रोहित पवारांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली. जामखेड तालुक्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार … Read more

Rohit Pawar : ‘त्या’ पाच मतदारसंघाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर ! अहमदनगर जिल्ह्यातील…

MLA. Rohit Pawar

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार यांचे नाव नेहमीच चर्चेत असते, मागील विधानसभा निवडणुकीत विविध सामाजिक कामाच्या जोरावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका दणक्यात भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ सोडून घेतला आणि कर्जत – जामखेड मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांच्या या दमदार कामाची दखल पक्षश्रेष्ठींनी लवकरच घेतली आहे. राष्ट्रवादीचे(NCP) आमदार … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 214 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 … Read more

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा, १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाई करून १ लाख ७३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करून ६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे … Read more

पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- दौंड मनमाड रेल्वे मार्गावर पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील नियोजित पुलाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. अंदाजे 247 किलोमीटर लांबीच्या दौंड मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणास केंद्र सरकारने 2017 मध्ये मंजुरी दिली होती. या प्रकल्पासाठी एकूण खर्च अंदाजे 233 कोटी गृहीत धरलेला आहे. जुना पूल ब्रिटीशांच्या कालावधीत पूर्ण झालेला असून … Read more

चोरट्यांनी क्षणभरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्‍या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. अशीच एक घटना शहरात घडली आहे. सावेडी उपनगरातील समतानगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन … Read more

धक्कादायक ! दोन अल्पवयीन मुलींना कारमधून पळविले आणि त्यांच्यासोबत…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ लागला आहे. यातच शैवाग तालुक्यात एक धक्कादायक घटना घडलीय. शेवगाव-नेवासा रोडवर वरून जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलींना (वय 10 वर्षे व 13 वर्षे) कारमधून पळवून घेऊन जात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर डांबून ठेवल्याप्रकरणी एकावर शेवगाव पोलीस ठाण्यात … Read more

जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावांतील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. तसेच लवकरच प्रशासकीय मान्यता मिळताच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मंत्री तनपुरे यांनी राहुरी … Read more

बैल गाडी पाण्यामुळे घसरून चारीत पडली; अपघातात बैलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथील भेंडा-जेऊर रस्तावरील गरडवस्ती जवळ ऊसाने भरलेली बैलगाडी घसरल्याने चारीच्या पाण्यात बुडून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. अधिक माहिती अशी, सध्या मुळा उजवा कालव्याचे पाण्याने बंधारे भरण्यासाठी रस्त्यावरून पाणी सोडल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर कारखान्यास ऊस वाहतूक करणारे शिवाजी गणपत हंडाळ रा. पाचुंदा, ता. नेवासा … Read more

पैशाच्या टेन्शनमध्ये तरुणाने विष घेत केली आत्महत्या; नगर तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- गणेश कोंंडिबा कोतकर (रा. कोतकर वस्ती, निंबळक ता. नगर) या तरुणाने उसने दिलेले चार लाख परत न मिळाल्याने तणावाखाली येत विषारी पदार्थ घेत आत्महत्या केली. दरम्यान चार लाख घेतलेल्या व्यक्तीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मयत गणेश कोतकर यांचा भाऊ संदीप … Read more

15 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- 15 वर्षांपासून दरोडा तयारी व खुनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार संजय नारायण फुगारे (रा. केडगाव, अहमदनगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपी फुगारे याच्याविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मारहाण, शिवीगाळ दमदाटीचा गुन्हा … Read more

सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीबद्दल खळबळजनक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे. आरोपी राहुल सिंग गौंड (रा. कटरा, बलखेडा ता. पाटण जि. जबलपूर, मध्यप्रदेश), अपहृत मुलगी व त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दि. २३ सप्टेंबर २०१५ रोजी … Read more

Indurikar Maharaj : विखे पाटील परिवारा बद्दल इंदोरिकर महाराज म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- सरपंच, उपसरपंचांना चहाच्‍या दूकानाला नाव दिलेले सहन झाले नाही, मग राष्‍ट्रपुरुष आणि संताच्‍या नावाच्‍या पाट्या तुम्‍ही सहन कशा करता? असा परखड सवाल समाज प्रबोधनकार निवृत्‍ती महाराज देशमुख यांनी केला. यापुढे कोणत्‍याही दूकानांवर राष्‍ट्रपुरुष आणि संतांची नावे न लावण्‍याचा संकल्‍प शिवजयंतीच्‍या निमित्‍ताने करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी युवकांना केले. लोणी बुद्रूक … Read more

मोनिका राजळे यांची खरमरीत टीका ! म्हणाल्या बाेट दाखवण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे. यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये … Read more