प्रवरा उजव्या कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील गुहा-पिंपळगाव शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाण्यावर तरंग असल्याचे स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुहा पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील 40 वर्ष वयाच्या महिलेचे प्रेत मिळून आले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १३६ नळपाणी योजनांना मान्यता !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत पुनरुज्जीवित करावयाच्या ९३ कोटी ५९ लाखांच्या ९५ योजना व ४२ कोटी ७९ लाखांच्या ४१ नवीन योजना अशा १३६ कोटी ३८ लाख रुपये खर्चाच्या नगर जिल्ह्यातील १३६ नळ पाणीपुरवठा योजना मंगळवारी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र … Read more

‘जायकवाडीत पाणी शिल्लक तरीही शेतकरी पाण्यापासून वंचित’

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणामध्ये शिल्लक असून देखील हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. हे हक्काचे पाणी मिळवायचे असेल, तर या ९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करायला हवा, तरच हे पाणी मिळणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुळा एरिगेशन विभागाचे निवृत्त अभियंता बप्पासाहेब बोडखे यांनी … Read more

देशी विकणाऱ्यांना वाईन बद्दल बोलण्याचा अधिकार नाही !

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- अगोदर तुमच्या मालकीचे दारू आणि बिअर निर्मितीचे कारखाने बंद करून मगच तोंड उघडावे. लोणी येथील आपल्या मालकीच्या प्रवरा कारखान्यात रॉकेट नावाची देशी दारू तयार करता त्याची चव चाखून खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असाल तर त्याविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव … Read more

अरे देवा: आता ‘या’ रोगामुळे सहा गायी दगावल्या ..! ‘त्या ‘तालुक्यातील शेतकरी भयभीत

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  शेतकऱ्यांच्या अडचणी काही कमी होत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये दुभत्या जनावरांना लाळ्या, खुरकत या रोगाने ग्रासले आहे. अनेक दुभत्या जनावरांना या रोगाची लागण झाली असून लसीकरणाअभावी जनावरांचे मृत्यू होत असल्याचा प्रकार घडत आहेत. जनावरांना लाळ्या, खुरकत रोगाची लागण हिवाळ्याच्या सुरुवातीला होते. याची … Read more

अरे बापरे: एकाच दिवशी सात बंगले फोडले..! लाखो रुपयांचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  सध्या अनेक ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मोठा मुद्देमाल चोरी करत आहेत. नुकतीच राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे एकाच दिवशी सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटाची उचकापाचक करून लाखों रुपयाचे दागिने व रोख रक्कमेसह एक लॅपटॉप चोरुन नेले आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवरानगर येथील … Read more

तर… काही दिवसांनी त्यांचे मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील..!

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  महाविकास आघाडीच्या प्रवक्त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते वाईन पिऊन माध्यमांसमोर बोलतात. वाईन विक्रीचा निर्णय न बदलल्यास काही दिवसांनी मंत्रीही वाईन पिऊन जिल्ह्यात बैठका घेतील, अशी खोचक टीका खा. डॉ. सुजय विखे यांनी सरकारवर केली आहे. खा. विखे आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आले होते. तेव्हा माध्यमांसमोर ते बोलत … Read more

दुचाकीच्या डिक्कीतून सव्वा लाखांची रोकड चोरली

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख 30 हजार रूपयांची रोख रक्कम, तीन बँकांचे चेकबुक असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी वैभव नवनाथ सुरवसे (वय 43 रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागापूर एमआयडीसीतील आयटीआय कॉलेज … Read more

लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळविले; न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- लग्नाचे आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या भिमराज नामदेव शिंदे (वय 48 रा. बाभुळखेडा ता. नेवासा, हल्ली रा. रामवाडी, शिंगवे नाईक ता. नगर) याला जिल्हा न्यायाधीश प्रवीण व्ही. चतुर यांनी भादंवि कलम 363 अन्वये दोषी धरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याबाबत माहिती अशी की, या … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यामधून कुकडी कालव्यांच्या वितरेकीसाठी संपादीत झालेल्या जमीनींचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहीती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात माहीती देतांना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक येथील खेतमाळीसवाडी,चिंबळा सिरसगाव बोडखा, आणि कर्जत तालुक्यातील कानगुडवाडी या गावातील जमीनीचे भूसंपादन कुकडी … Read more

सॅकमधून सहा कट्टे विक्रीसाठी घेवुन आलेले दोन तरूण एलसीबीच्या जाळ्यात अडकले

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सहा गावठी कट्टे व 12 जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेवुन आलेल्या संगमनेरच्या दोन तरूणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोल्हार (ता. राहाता) येथून ताब्यात घेत अटक केली. ऋषिकेश बाळासाहेब घारे (वय 21 रा. पारेगाव बु. ता. संगमनेर), समाधान बाळासाहेब सांगळे (वय 27 रा. चिंचोली गुरव ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तरूणांची … Read more

सात वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीचे झाले होते अपहरण; १५ दिवस तपास केला असता…

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  23 सप्टेंबर 2015 रोजी राहुल गौंड याने अल्पवयीन मुलीस नगर शहरातील एका उपनगरातून पळून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात वर्ष एमआयडीसी पोलिसांना या गुन्ह्याचा तपास लागला नाही. मात्र अपहरीत मुलीचा व आरोपीचा शोध अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने 15 दिवसात लावला. … Read more

‘त्या’ मायलेकींचा मृत्यू गॅस स्फोटामुळे नाहीतर धनाच्या हव्यासापोटी, नातेवाईकांचा आरोप

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  बेलापूर येथे गेल्या महिन्यात गॅसच्या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र हा गॅसचा स्फोट नसून धनाच्या लालसापोटी भोंदीबाबांना हाताशी धरून काही मंडळींनी केलेला पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप मयत ज्योती शेलार यांच्या राहुरी येथील माहेरच्या नन्नवरे कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व पोलीस उपअधीक्षक … Read more

अहमदनगर Live ब्रेकिंग : जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी ! ते वृत्त खोटे …

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून दुबईवरून आलेल्या आरोपींनी शिर्डीत रेकी केल्याची कबुली गुजरात एटीएसला दिली असल्याचे वृत्त होते. यामुळे खळबळ उडाली होती. शिर्डीसह नगर जिल्ह्यात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियांवर हे वृत्त फिरत होते. याची गंभीर दखल जिल्हा पोलिसांनी घेतली. सदरचे वृत्त निरर्थक व निराधार … Read more

…म्हणून जवखेडे तिहेरी खून खटल्याची सुनावणी लांबणीवर

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी खून खटल्याची सोमवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. आरोपींचे वकील सोमवारपासून अंतिम युक्तीवाद सुरू करणार होते. परंतु काही कारणास्तव ते न्यायालयात उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी विनंती अर्ज न्यायालयात सादर केला. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता 21 फेब्रुवारी रोजी … Read more

नागरिकांची सतर्कता : भर दुपारी मोबाईल टॉवरमधील एसी चोरणारे पाचजण रंगेहाथ पकडले..!

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- सध्या चोरटे देखील रात्रीच्या वेळी चोऱ्या करण्याचे टाळत असून भरदिवसाच घरे फोडत आहेत. अलीकडे तर चोरटे कोणती वस्तू चोरतील हे सांगणे अवघड झाले आहे. मात्र आता नागरिक देखील सतर्क झाले आहेत. नुकताच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथील कोळगाव येथे एका मोबाईल कंपनीच्या टावरमधील चार टन वजनाचा ए.सी.भर … Read more

अरेरे: शेजारच्या लोकांनी चारित्र्यावर शिवीगाळ जिव्हारी लागल्याने तिने घेतला ‘हा’ टोकाचा निर्णय

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- समाजात वावरताना अनेकदा शेजारच्या लोकांशी वाद विवाद, शिविगाळ असे प्रकार होतात. कधी कधी तरी ते विकोपाला जातात व मारामारी देखील होते. परंतु शेजारच्या लोकांनी एका विवाहित महिलेला तिच्या चारीत्र्यावरुन केलेली शिविगाळ जिव्हारी लागल्याने हा अपमान सहन न झाल्याने थेट गळफास घेऊन आपली जीवनयात्राच संपवल्याची अत्यंत धक्कादायक घटना शेवगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यापारी बेपत्ता ! इनोव्हा कारसह…

Ahmednagar Breaking :- अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात भागात राहणारे व चारचाकी वाहनांचा खरेदी – विक्री व्यवसाय करणारे व्यापारी अनुप रूपचंद लोढा ,वय ४३ वर्ष हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांची पत्नी रूपाली अनुप लोढा यांनी काल श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार क्रमांक 23/2022 प्रमाणे तक्रार नोंदवली आहे. त्यामध्ये … Read more