Ahmednagar Corona Updates : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात आज 115 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 52 हजार 171 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.34 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 557 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्‍ह्यासाठी 700 कोटी रूपये निधी प्राप्‍त !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   जिल्‍हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत जिल्‍ह्यासाठी एकुण रूपये 700.001 कोटी निधी प्राप्‍त झाला असून कोव्हिड -19 तसेच जिल्‍ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक आचारसंहितामुळे 234.55 कोटी रुपये (33.50%) एवढा निधी वितरीत करता आला यापैकी जिल्‍हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेकरीता प्राप्‍त तरतुदीच्‍या 51.34 टक्‍के निधी वितरीत करण्‍यात आला असून सर्वसाधारण योजनेसाठी … Read more

नोकर कंपनीत चोरी करताना पकडतो तेव्हा…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   नागापूर येथील एमआयडीसीतील सी. जी. पॉवर अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज सोल्युशन प्रा. लि. या कंपनीत काम करणार्‍या नोकराने कंपनीतील दोन हजार रूपये किंमतीची कॉपर वायरचे बंडल चोरून नेले. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने नितीनकुमार रघुनाथ वट्टमवार (वय 38 रा. एकवीरा चौका, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नोकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात … Read more

भर रस्त्यात झाले महिलेचे बाळंतपण .. आरोग्य व्यवस्थेचा सर्व स्तरातून निषेध

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   राहुरी फॅक्टरी येथील ३० वर्षीय महिला बाळांतपणाच्या त्रासाने विव्हळत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली असता देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी त्या महिलेस हकलावून लावले. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या 300 फूट अंतरावर या महिलेचे बाळंतपण रस्त्यावर झाले. बाळंतपणासाठी आलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या डॉक्टर पुत्राचा अपघाती मृत्यू झाला. अभिषेक अर्जुन शिरसाठ (वय 17 रा. विराज कॉलनी, तारकपूर) असे मयत मुलाचे आहे. शहरातील सावेडी उपनगरातील सोनानगर चौकात हा अपघात घडला. या प्रकरणी डॉ. अर्जुन आनंदराव शिरसाठ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आजही धडकी भरवणारी रुग्णसंख्या…जाणुन घ्या 24 तासांतील आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा विस्फोट झाला आहे, आज  तब्बल 557  इतके रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अहमदनगर ब्रेकींग: केडगाव दुहेरी हत्याकांड; सुवर्णा काेतकर यांचा जामीन अर्ज…..

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जिल्हा न्यायालयाने केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात अटी-शर्तीसह जामीन मंजूर केला आहे.(Ahmednagar Breaking) केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याच्या आराेपात त्या पसार हाेत्या. जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर करताना पासपाेर्ट जमा करणे आणि काेणत्याही परवानगी शिवाय महाराष्ट्र राज्य साेडायचे … Read more

राजेंद्र नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेइमानी केली आहे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- श्रीगोंदे कारखाना हा शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू आहे. परंतु या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने काम करत कारखान्याच्या माध्यमातून स्वतःच्या संपत्तीत वाढ करत आहेत. राजेंद्र नागवडे सांगतात पाचपुते यांच्यावर आमचे उपकार आहेत. मात्र आमच्यावर नागवडे यांचे उपकार नाहीत. मी सात वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलो आहे. तुम्ही आमदार करण्यासाठी भाजपमध्ये आला … Read more

तलाव दुरुस्तीसाठी २ कोटींचा निधी मंजूर : राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील ताहाराबाद, वांबोरी, धामोरी खु., गुहा, चिंचाळे, कणगर, रामपूर, नगर तालुक्यातील बहिरवाडी व इमामपूर येथील तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने २ कोटी २२ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती नगरविकास ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी … Read more

पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- आमदार बबनराव पाचपुते यांच्या हाती सभासदांनी १९८४ मध्ये नागवडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली होती. त्यांच्या कालावधीत पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता. स्वार्थासाठी लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे, अशी टीका नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सोनिया … Read more

आता तरी काळजी घ्या !जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात ४४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

न केलेल्या कामाचे आ. पवारांनी श्रेय घेऊ नये ..!

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- निवडणूक होऊन सुमारे अडीच वर्ष पूर्ण होत असताना सुद्धा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचीच विकास कामे अजून पूर्ण होत आहेत. मात्र त्यांच्या कार्यकाळात मंजूर असलेली अनेकविकास कामे न करता ती जाणीवपूर्वक षडयंत्राने दाबून ठेवली जात असून, ती लवकरात लवकर सुरू व्हावीत. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय तुम्ही घेऊ … Read more

‘तो’ गुन्हा टिंग्या टोळीनेच केला; पोलिसांसमोर दिली कबुली, न्यायालयाने सुनावणी पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  भाजीपाला विक्रेत्यावर धारदार हत्याराने हल्ला करून सोन्याची चैन चोरून नेल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टिंग्या टोळीला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. अटकेत असलेल्या चौघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे करीत आहे. भाजीपाला विक्रेते सतिष ऊर्फ बाळासाहेब नारायण तरोटे (रा. … Read more

माजी सैनिक फेसबुकवर फसले अन्18 लाख गेले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  लोणी (ता. राहाता) येथील माजी सैनिकाची 18 लाख 39 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या माजी सैनिकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हे सैन्यातून निवृत्त झाले आहे. फेसबुकवर … Read more

‘अमृत’ चे काम रखडले; माजी महापौर सर्वसाधारण सभेत संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शहराचा पाणी प्रश्‍न मार्गी लावणार्‍या अमृत योजनेचे काम रखडल्याने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्ताधारी व प्रशासनाला याचा जाब विचारला. अमृत योजना का रखडली, पाण्यासाठी शहरवासियांना का वेठीस धरता अशी विचारणा करत ही योजना कधी मार्गी लागेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर पाणीपुरवठा विभागाने … Read more

शिक्षक; पण ऑनलाईन फसले, येवढ्या लाखांना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  राजापूर (ता. संगमनेर) येथील शिक्षकाची ऑनलाईन दोन लाख सहा हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या शिक्षकाने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर त्रिंबक सोनवणे (वय 43) असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फिर्यादी यांना त्यांच्या … Read more

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात एक लाखाहून अधिकांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यात या वयोगटात 2 लाख 38 हजार 943 एवढे मुले-मुली आहेत. 3 ते 11 जानेवारी या आठ दिवसांत त्यातील 1 लाख 22 हजार 64 … Read more

लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवा; जिल्हा आरोग्य यंत्रणेला खासदार लोखंडे यांच्या सुचना

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाला लसीकरण व आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याच्या सूचना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्या. या आढावा बैठकीत खासदार लोखंडे यांनी प्रथमतः प्रत्येक तालुक्यातील लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची प्राप्त परिस्थिती जाणून घेतली. याप्रसंगी सदाशिव लोखंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, … Read more