इंस्टाग्रामवर तरुणीची बदनामी ; फेक आयडी बनवणारा पोलिसांच्या ताब्यात
७ मार्च २०२५ नगर : मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर खोटे अकाउंट तयार करून तिच्या नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून बदनामी केल्याची घटना समोर आली आहे. या बद्दल नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात ४ मार्च रोजी गुन्हा नोंदवण्यात आला असून महेशनगर, बाराबाभळी, भिंगार येथे राहणाऱ्या २७ वर्षीय पीडित मुलीने या बद्दल पोलिसात फिर्याद दिली आहे. हि घटना १९ … Read more