अखेर जे व्हायचे तेच झाले! नगर जिल्ह्यात ‘लालपरी’वर दगडफेक ; चालक किरकोळ जखमी
अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- काल एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यात झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी संप मागे घेतला. नगर जिल्ह्यातील शेवगाव आगारातील अर्धे कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यामुळे काल नगरसह विविध ठिकाणी बस धावली. मात्र आज पैठण, अहमदनगर व श्रीरामपुरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसेसवर अज्ञात इसमाकडून दगडफेक केली. या प्रकारामुळे कर्मचारीवर्ग धास्तावला आहे. … Read more