मुलांना चढतेय व्हाइटनरची नशा!… या तालुक्यातील धक्कादायक वास्तव
अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. . राहाता तालुक्यात व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच … Read more