अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्हा सध्या कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. त्यात संगमनेर तालुक्यातील परिस्थिती सर्वात जास्त घातक बनली आहे. अशातच या संकटाला तोंड देतानाच या तालुक्यातील बोटा, माळवाडीलगतच्या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. शुक्रवारी पहाटे व सकाळी ठराविक वेळेच्या अंतराने बोटा, माळवाडी, केळेवाडी, आंबीदुमाला, कुरकुटवाडी परिसरात धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे तीन … Read more