पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी पाॅझिटिव्ह !
अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- नेवासे तहसीलच्या आवारात असलेल्या पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी गुरुवारी पाॅझिटिव्ह आढळले. जूनपर्यंत केवळ सात पॉझिटिव्ह असलेल्या तालुक्यात जुलैअखेरीस दीडशेपर्यंत रुग्ण वाढलो. खेड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असताना तब्बल १०१ दिवसांनी नेवासे शहरात रुग्ण सापडले. त्यात नगरसेवक, तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. न्यायालयाच्या आवारात रुग्ण सापडल्याने न्यायालयाचा परिसर ओस … Read more