बहिणीकडे पाहून शिट्टी वाजवल्याचा जाब विचारल्याने भावाच्या डोक्यात पहार
कोपरगाव – शहरात संजयनगर भागात राहणारा तरुण राहुल सोमनाथ गायकवाड याच्या घरासमोर येवून त्याच्या बहिणीकडे पाहून आरोपीने शिट्टी वाजवली, तेव्हा शिट्टी का वाजवली असा जाब राहुल गायकवाड या तरुणाने विचारला असता त्याला ५ जणांनी बेदम मारहाण करत डोक्यात लोखंडी पहार मारुन डोके फोडले. लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी राहुल … Read more