ब्राउझिंग वर्ग

Ahmednagar North

तीन वर्षांत केदारेश्वर कर्जमुक्त होईल : ॲड. ढाकणे

कर्तव्याशी एकनिष्ठ रहिल्यानेच बबनराव ढाकणे यांनी राजकारणात महाराष्ट्र पादाक्रांत केला. धेयवादी रहिल्यास यश निशितपणे मिळते. समाज हा परीक्षा पाहत असतो, या परीक्षेत कुणी नापास ठरतो तर कुणाला…

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार – आ. कानडे

श्रीरामपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी मला साथ दिली आणि त्याला मतदारराजानेदेखील पसंती दिली. शेतकरी व सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून मी…

‘या’ कारणामुळे तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा बंद !

राहुरी शहर - गेली दोन वर्षे सुरळीत चाललेला डाॅ. तनपुरे सहकारी साखर कारखाना यंदा उसाच्या टंचाईमुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मागील वर्षी कमी पावसाने राहुरीतील ऊसक्षेत्र घटण्यास कारणीभूत…

अ.नगर ऐवजी अहमदनगर नाव वापरण्याची मागणी

श्रीरामपूर : अ.नगर ऐवजी अहमदनगर या नावाचा वापर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष फहीम शेख यांनी श्रीरामपूर आगारप्रमुखांकडे केली आहे. …

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ करत बेकायदेशीर तलाक, पती व कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर - शहरात विवाहितेस मुलगी झाल्याने वारंवार छळ करून तसेच पैश्याची  मागणी करत बेकायदेशीर तलाक दिल्याप्रकरणी पतीसह तिच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत सविस्तर माहिती…

पिसाळलेला व्यक्ती आल्याची खोटी माहीती शोशल मिडीयावर टाकणार्यांवर कारवाई करा

लोणी : सोशल मिडीयावर लोणी बुद्रुक परिसरात पिसाळलेला माणुस दिसला असुन त्याने काही नागरीकांना चावा घेवून जखमी केले असल्याचा खोटा मजकुर प्रसारित केलेल्या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने गंभीर…

डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार ?

अकोले :- राज्यात महाशिवआघाडी सत्ता स्थापन करणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे अकोल्याचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मंत्रीपद…

सरकार स्थापनेबाबत आमदार रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर :- राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली. राज्यातील राजकीय…

श्रीरामपूर गोळीबारप्रकरणी दोन महिलांना अटक

श्रीरामपूर ;- बुधवारी हुसेननगर भागात झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या आगोदर दोन जणांना अटक केल्याने आरोपींची संख्या चार झाली आहे. हुसेननगर भागात शहर पोलिस…

पतंगाच्या दोराने एकाचा गळा कापला !

श्रीरामपूर : शहरात पतंग उडविताना चिनी नायलॉन दोर अडकून दुचाकीवरील एका व्यक्तीचा गळा कापला गेला.त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती अशी कि,मोरगेवस्ती परिसरात…