एकाचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
नेवासा : तालुक्यातील देडगावला शेषराव पांडुरंग मोरे (वय ५८) यांचा खून करण्यात आला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संभाजी शिवाजी थोरात, लक्ष्मण एकनाथ ऐडके (दोघे रा. देडगाव, ता. नेवासा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत गणेश शेषराव … Read more