श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता आ.कांबळे यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधासाठी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सकाळपासून शहरात वेगवेगळ्या गटाच्या स्वतंत्र बैठक घेतल्या. उमेदवाराविषयीच्या मतभिन्नतेमुळे कोणत्याही एका नावावर एकमत आले नाही. त्यामुळे श्रीरामपुरात वेगळा प्रयोग होण्याची शक्यता बळावली आहे. ना. विखे यांनी प्रथम ससाणे गटाची बैठक घेतली. या बैठकीला उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, नाना … Read more