राहुरीत चार दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात बाजार पेठीतील चार दुकाने फोडून घरफोडी चोरी करणारा सराईत आरोपी चार दिवसात जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, की दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री राहुरी शहरातील विविधी दुकाने फोडुन एकुण ४६ हजार रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात आरोपींनी चोरी केले होता. त्यावरुन राहुरी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल … Read more

राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळतात : आ. जगताप

Ahmednagar News

Ahmednagar News : राजकीय चालीमुळे विकासकामे रेंगाळली जातात. समाजाच्या विकास कामात कोणीही राजकीय चाल करू नये. काम कुणी केले ? हे सर्वसामान्यांना सगळे माहीत असते. श्रेय कोणी घेतले तरी चालेल, मात्र नागरिकांची विकासकामे थांबवून त्यांना त्रास देण्याचा व अडचणीत आणण्याचे काम कोणी करु नये. असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. संत गुरु रविदास … Read more

श्रीगोंद्यात दोन ठिकाणी मराठा समाजाचे ‘रास्ता रोको’

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलेल्या रस्ता रोकोच्या आवाहनानुसार सकल मराठा समाजातर्फे नगर सोलापूर रस्त्यावरील श्रीगोंदा तालुक्यातील कोंभळी फाटा तसेच नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा या ठिकाणी शनिवारी दि.२४ रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली … Read more

एमआयडीसीच्या वीज प्रश्नाबाबत बैठक घेवून पाठपुरावा करणार : मंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : औद्योगिक वसाहतीच्या वीज प्रश्नाच्या संदर्भात वीज वितरण कंपनी आणि औद्योगिक विकास मंडळाच्या आधिकाऱ्यांसमवेत स्वतंत्र बैठक घेवून उद्योजकांना दिलासा देण्याचा निश्चित प्रयत्न करु. केंद्र आणि राज्य सरकारच्या स्तरावरील सर्व प्रश्नांच्या बाबतीतही पाठपुरावा करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. याप्रसंगी शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील आणि … Read more

Ahmednagar News : कुकडीतून १ मार्चपासून ३८ दिवसाचे आवर्तन ! परंतु पाणीसाठा किती आहे शिल्लक? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी प्रकल्प लाभार्थी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे. आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. त्यामुळे आता या प्रकल्पातून १ मार्चपासून ३८ दिवसांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुकडी कालवा सल्लागार समितीची शनिवारी (दि. २४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पुण्यात पार पडली होती. तर पिंपळगाव जोगा धरण्याच्या पाण्याचे … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये चाललंय काय ? आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहरात मागील काही दिवसांत अनेक गुन्हेगारी घटना घडताना समोर आल्या आहेत. मारहाण, खून आदी प्रकरणे देखील वाढीस लागली आहेत. मारहाणीच्या घटना ताजा असतानाच आता आणखी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या वादातून तरूणावर कोयता, कुन्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही हल्ला करण्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भीषण अपघात ! हळदीवरून निघालेल्या तरुणास ट्रकने चिरडले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील काही घटना ताजा असतानाच आता आज पुन्हा एक अपघात झाला असून २९ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. राहुल मोहन घुसाळे (रा. नागरदेवळे, ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या सिटी लॉनमधून नगरच्या दिशेने मोटारसायकलवर येत असलेल्या २९ वर्षीय युवकाच्या मोटारसायकलला महापालिकेच्या पुढे असलेल्या बीटीआर गेटसमोर पाठीमागून भरधाव वेगात … Read more

‘पुढाऱ्यांना हार तुरे घालण्याऐवजी हक्काचे पाणी मागा’

Ahmednagar News

Ahmednagar News : खूप मोठा संघर्ष करून १७ गावांना पाणी आणलं आता. नऊ गावांसाठी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. आपला लढा पाणी मिळेपर्यंत चालूच राहणार आहे. नऊ गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाऱ्यांना हार तुरे घालण्याऐवजी हक्काचे पाणी मागितले पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी आखेगाव येथे केले. आखेगाव व मुर्शदपूर येथील शेतकऱ्यांची … Read more

टेम्पो दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा शहर परिसरात पारगाव रस्त्यावर टाटा आयशर कंपनीचा टेम्पो व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार प्रथमेश उत्तम शिंदे (रा. ढवळगाव) या तरुणाच्या अंगावरून टेम्पो गेल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गणेश भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक गोरख बाजीराव फलफले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील … Read more

Ahmednagar News : पारनेरमधील सोळा गावांना ‘मुळा’तून होणार पाणीपुरवठा, पालकमंत्री विखेंकडून प्रस्तावाबाबत सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील कान्हूर पठारसह १६ गावच्या योजनेचा मुख्य जलस्रोत मांडओहळ ऐवजी मुळा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातून करण्याचा मार्ग आता खुला झालाय. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना गुरुवारी (दि.२२) दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी दिली.  कान्हूर पठारसह सोळा गाव … Read more

१७ वर्षीय तरुणीची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : तालूक्यातील चंडकापूर येथील एका सतरा वर्षीय कॉलेज तरुणीने तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले, की ही तरुणी राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथे तिच्या कुटुंबासह राहात होती. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून काल तिचा दुसरा पेपर होता. … Read more

केडगावमध्ये भर वस्तीत बिबट्याचा हैदोस, दोघांवर हल्ले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील येथील केडगाव परिसरात आज शनिवारी सकाळपासून बिबट्याने धुडगूस घातला आहे. सुमारे तीन तासांपासून त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे केडगावसह … Read more

एमआयडीसी परिसरात दगडाने ठेचून एकाचा खून

Ahmednagar News

Ahmednagar News : एमआयडीसी परिसरात एका ४४ वर्षीय इसमाचा दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.२३) सकाळी उघडकीस आली आहे. सह्याद्री चौकातील बंद पडलेल्या सह्याद्री कंपनीच्या आवारात सदर मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटविली असून त्याचे नाव बाळू उर्फ संदीप कमलाकर शेळके (वय ४४, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे आहे. मयत शेळके … Read more

Ahmednagar News : अर्बन बँक घोटाळा प्रकरणी सीए विजय मर्दा परदेशात पळण्याच्या तयारीत? ‘लूक आउट’ नोटीस जारी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा हा संपूर्ण राज्यात गाजलेला घोटाळा आहे. याप्रकरणी अनेकांना अटक देखील झालेली आहे. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यामधील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा हा पसार झाला आहे. तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘लुक … Read more

आरोपींना पोलिसांनी शहरातून पायी फिरवले

Ahmednagar News

Ahmednagar News : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात जेरबंद केलेल्या आरोपींना राहुरी पोलिसांनी गुरुवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरातून पायी फिरवले आहे. महाविद्यालय व विद्यालय परिसरात आरोपींना पायी फिरवल्याने गुन्हेगारी वृत्तींना चांगलाच धाक बसणार आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरीचा पदभार घेतल्यापासून राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या … Read more

डॉ. तनपुरे भाडेतत्त्वावर देण्याच्या हालचालीला ब्रेक

Ahmednagar News

Ahmednagar News : डॉ तनपुरे साखर कारखाना चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने जो निर्णय घेतला होता त्यासाठी आज एकच निविदा आल्याने डॉ तनपुरे कारखाना भाडे तत्वावर चालवायला देण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे. कारखान्याचे आजचे मरण उद्यावर गेले आहे. प्रशासकांनी तातडीने निवडणूक लावण्याची मागणी करण्यात आली आहे. डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवायला … Read more

Ahmednagar News : कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांसाठी कोट्यवधींचा निधी, ‘या’ गावांमध्ये होणार बंधारे, आ. निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर नगर मतदार संघातील विविध गावांमध्ये कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून १२ कोटी ८५ लाख ५६ हजार ७०३ रूपयांच्या खर्चाच्या योजनांना प्रशासकिय मान्यता देण्यात अली आहे. अशी माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वीही याच महिन्यात ११ गावांत कोल्हापूर पध्दतीसह बंधारे बांधण्यासाठी १२ कोटी ९२ लाख १६ हजार ४६८ रूपयांचा … Read more

अहमदनगर शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर :खा डॉ सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर विकास विभागाच्या खात्यातून “महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद” या योजनेअंतर्गत अहमदनगर महानगरपालिका करिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्या असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितली. अहमदनगर महापालिका क्षेत्राचा विकास … Read more