आमदार संग्राम जगताप यांची पक्षनिष्ठा म्हणजे नेमकं काय?
अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महाविकास आघाडीतील पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अहमदनगर शहरातील जगताप समर्थक निराश झाले आहेत.राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळेल, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. पण मंत्रिपदाची हुलकावणी मिळाल्याने शहरातील त्यांचे समर्थक निराश झाले आहेत. हे पण वाचा : या कारणामुळे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद नाही मिळाले …. दरम्यान मंत्रीमंडळ … Read more