पोलीस-दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री
राहुरी : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर दोघेजण पसार झाले. यावेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर गोरख मांजरे (वय २२, पाईपलाईन रस्ता यशोदानगरजवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय २०, रा. … Read more