Hero Splendor Electric Kit : मस्तच…! आता तुमची हिरो स्प्लेंडर प्लस बनवा इलेक्ट्रिक, कमी खर्चात देईल 200 किमी पर्यंतची रेंज; पहा सविस्तर
Hero Splendor Electric Kit : देशात पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बाईकला इलेक्ट्रिक मध्ये रूपांतर करायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक फायदे म्हणजे ते चालवण्यासाठी फारच कमी खर्च येतो. दुसरे म्हणजे, यामुळे प्रदूषणाची समस्या संपते. पण आजही भारतातील … Read more