Electric SUV : ‘या’ इलेक्ट्रिक एसयूव्हीला मिळाले रेकॉर्डब्रेक बुकिंग, किंमत खूपच कमी, बघा…

Electric SUV

Electric SUV : सध्या बाजारात इलेक्ट्रिक कार्सचे वर्चस्व आहे. ग्राहक आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. ऑटो कंपन्या देखील एका मागून एक इलेक्ट्रिक गाड्या मार्केटमध्ये लॉन्च करत आहेत. अशातच आणखी एका कार कंपनीने आपली कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनी या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक कारमध्ये असा शक्तिशाली बॅटरी पॅक बसवणार आहे, ज्यामुळे … Read more

महिंद्रा कंपनीची ‘ही’ लोकप्रिय कार पुन्हा महागली ! आता ग्राहकांना मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Mahindra Bolero Neo Price

Mahindra Bolero Neo Price : येत्या काही दिवसांत कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना महिंद्रा कंपनीची गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा कंपनीने आपल्या काही लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ केली आहे. महिंद्रा इंडियाने बोलेरो निओच्या किमतीत देखील वाढ … Read more

Mahindra Thar Price Hike : महिंद्र थार ‘इतक्या’ रुपयांनी महागली, ग्राहकांच्या खिशावर पडणार अधिक भार…

Mahindra Thar Price Hike

Mahindra Thar Price Hike : जर तुम्ही महिंद्रा थार विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला ही SUV महाग पडणार आहे. कपंनीने नुकतीच या SUV ची किंमत वाढवली आहे. कपंनीने वाढवलेल्या किमतीमुळे आता तुम्हाला ही SUV किती रुपयांनी महाग पडणार आहे जाणून घेऊया… महिंद्रा मोटर्सने भारतीय बाजारपेठेत अत्यंत लोकप्रिय SUV थारच्या किमतीत वाढ करण्याची … Read more

SUV खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! महिंद्रा कंपनीने ‘या’ कारच्या किमतीत केली मोठी वाढ

Mahindra SUV Price Hike

Mahindra SUV Price Hike : तुम्हीही येत्या काही दिवसात एसयूव्ही कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा कंपनीने आपल्या काही कारच्या किमती अपडेट केल्या आहेत. महिंद्रा या लोकप्रिय ऑटो कंपनीने आपल्या काही मॉडेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना महिंद्रा कंपनीची गाडी … Read more

Mahindra India : महिंद्राची सर्वात लोकप्रिय 7-सीटर कार महागली, बघा किती रुपयांनी?

Mahindra India

Mahindra India : महिंद्राची बोलेरो घेण्याचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कपंनीने आपल्या काही गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. नुकत्याच महिंद्रा इंडियाने या महिन्यात बोलेरो निओच्या किमती अपडेट केल्या आहेत.  कपंनीची 3-लाइन एसयूव्ही आता 14,000 रुपयांनी महाग झाली आहे. या दरवाढीसह, बोलेरो निओ 9,94,600 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. कंपनीने याला चार प्रकारात … Read more

मारुतीच्या ‘या’ कारच्या खरेदीसाठी ग्राहकांमध्ये झुंबड! परवडणाऱ्या किमतीत देते 34 किमीचे मायलेज, असे काय आहे या कारमध्ये?

maruti wagon r car

कार बाजारपेठेचा विचार केला तर गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय कार बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या कार सर्वाधिक प्रमाणात विकल्या जातात व ग्राहकांची त्यांना मोठ्या प्रमाणावर पसंती असल्याचे आपल्याला दिसून येते. कोणताही ग्राहक कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या बजेटमध्ये चांगल्या मायलेजची कार मिळेल या पद्धतीने तो प्लॅनिंग करत असतो व या प्लॅनिंगमध्ये मारुती … Read more

Hyundai New Alcazar : Hyundai ची नवीन Alcazar फेसलिफ्ट कार लवकरच होणार लॉन्च, ‘इतकी’ असेल किंमत!

Hyundai New Alcazar

Hyundai New Alcazar : Hyundaiने आपल्या सर्वात चर्चित असलेल्या मॉडेल्सच्या लोकप्रियतेचा फायदा घेत, आणखी एक नवीन कार मार्केटमध्ये सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कपंनी एक-एक करून नवीन फेसलिफ्ट मॉडेल्स बाजरात सादर करत आहे. अशातच कपंनी आता आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाई कंपनीच्या या लोकप्रिय कारची टेस्ट राईड … Read more

फुजीयामाने लॉन्च केली दोन प्रकारात इलेक्ट्रिक स्कूटर! मिळेल कमी किमतीत आणि चालवण्यासाठी नाही लागणार लायसन्स

fujiyama electric scooter

सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराचा ट्रेंड वाढताना आपल्याला दिसून येत आहे व यामध्ये अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या काही वाढत्या किमती आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहने हे खूप फायद्याचे असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्या विविध … Read more

4.70 लाखाच्या ‘या’ कारवर मिळतोय तब्बल 40 हजाराचा डिस्काउंट ! ऑफर फक्त ‘इतके’ दिवस चालणार, वाचा सविस्तर

Renault Car Discount May 2024

Renault Car Discount May 2024 : तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास ठरणार आहे. प्रामुख्याने ज्यांना हॅचबॅक गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची राहणार आहे. कारण की ग्राहकांमध्ये लोकप्रिय अशा एका स्वस्त हॅचबॅक कारवर ४०००० चा डिस्काउंट … Read more

Best Mileage Car: ‘या’ पेट्रोल कार देतात टॉप मायलेज! भारतातील ‘या’ कार आहेत मायलेजच्या बाबतीत बेस्ट

maruti celerio car

Best Mileage Car:- कुठलीही व्यक्ती जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा सगळ्यात अगोदर स्वतःचा आर्थिक बजेट आणि जी कार घेणार आहात तिचा मायलेज कसा आहे याबाबतीत प्रामुख्याने विचार करूनच कार निवडली जाते. कारण उत्तम मायलेज देणारी जर कार असली तर याचा थेट परिणाम आपल्या पैशांवर होत असल्यामुळे कारचा मायलेज हा कार खरेदी करण्यामध्ये खूप … Read more

कारने प्रवासाला निघाला तर ‘ही’ 5 कागदपत्रे नक्की सोबत ठेवा! नाहीतर बसेल 10 हजाराला फटका,वाचा माहिती

traffic rule

जेव्हाही आपण वाहनाने रस्त्यावर प्रवास करतो तेव्हा आपल्याला प्रवास करत असताना वाहतुकीचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. अशा पद्धतीचे नियम पाळणे हे कायदेशीर दृष्टिकोनातूनच नाही तर  स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाचे हिताचे देखील आहे. या व्यतिरिक्त जेव्हा आपण वाहनाने किंवा आपल्या कारने प्रवास करत असाल तर वाहतुकीचे नियम पाळणे जितके गरजेचे आहे तितकेच कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाची … Read more

‘या’ भारतीय कंपनीने लॉन्च केल्या 4 इलेक्ट्रिक स्कूटर! मिळतील कमी किमतीत व सोबत मिळेल 5 वर्षाची वॉरंटी

gt vegas electric scooter

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येत असून त्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर इलेक्ट्रिक दुचाकी व कार्सचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कारण पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा आर्थिक दृष्टिकोनातून  फायद्याचा आहेच … Read more

आनंदाची बातमी ! मारुती सुझुकी लवकरच लाँच करणार ‘ही’ CNG कार, वाचा सविस्तर

Maruti Suzuki Swift CNG

Maruti Suzuki Swift CNG : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास करणार आहे. ती म्हणजे मारुती सुझुकी कंपनी लवकरच एक नवीन सीएनजी कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री … Read more

Tata Altroz ​​Racer पेक्षा कमी किमतीत मिळतेय मारुतीची ‘ही स्पोर्ट्स लूक’ कार; पाहता क्षणी घ्यावीशी वाटेल…

Tata Altroz Racer

Tata Altroz Racer : टाटाची नवीन कार Altroz ​​Racer जून महिन्यात लॉन्च होणार आहे, कंपनीची ही कार अनेक खास फीचर्ससह लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये ड्युअल कलरसह हाय पॉवर इंजिन असेल. सध्या कंपनीने त्याची किंमत आणि डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही. पण लवकरच त्याबाबत माहिती दिली जाईल. ही कार 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध … Read more

Tata Nexon : टाटाची ‘ही’ कार खरेदी करणे आता झाले स्वस्त, बेस मॉडेलची किंमत एवढीच…

Tata Nexon

Tata Nexon : जर तुम्ही टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर टाटा नेक्सॉन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. कारण सध्या कपंनी टाटा नेक्सॉनवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही ही कार कमी किंमतीत घरी आणू शकता. कपंनी या कारवर किती डिस्काउंट देत आहे, तसेच तुम्हाला यावर आणखी काय ऑफर मिळणार … Read more

तुमचा देखील जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन आहे का? अशी कार खरेदी करण्यासाठी कोणती असते योग्य वेळ? वाचा माहिती

used car buying tips

आर्थिक बजेटच्या कमतरतेमुळे एखाद्या वेळेस कार तर घ्यायची असते, परंतु नवीन कार खरेदी करणे शक्य होत नाही व त्यामुळे बरेच जण जुनी कार खरेदी करण्याला प्राधान्य देतात. जुनी कार खरेदी केल्यामुळे आपल्या बजेटमध्ये ती मिळतेच. परंतु आपले कारचे स्वप्न किंवा कार घेण्याचे समाधान देखील पूर्ण होते. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे जुने … Read more

Budget Car: किती दिवस बाईकवर फिरणार? 5 हजार रुपये महिन्याचा ईएमआय भरा व घ्या ‘ही’ कार, देते 33 किमीचे मायलेज

alto k10 car

Budget Car:- आजची तरुणाई आणि प्रत्येक व्यक्ती यांचे दोन महत्त्वाचे स्वप्न असतात ते म्हणजे एक स्वतःचे स्वप्नातील घर व त्या घरासमोर स्वतःची चारचाकी असणे हे होय. परंतु या दोन्ही गोष्टी जर आर्थिक दृष्टिकोनातून बघितल्या तर प्रत्येकाला शक्य होतील अशा नाहीत. कारण घरांच्या किमती देखील प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकालाच घर घेणे किंवा बांधणे शक्य नसते व … Read more

Mahindra XUV 3XO : महिंद्रा XUV चे फॅन आहात?, आजपासून बुकिंग सुरू, किंमत जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO : ऑटो मार्केटमधील सर्वात प्रसिद्ध कपंनी महिंद्रा मोटर्सने आजपासून भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेलसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एप्रिलमध्ये XUV 3XO लॉन्च केले होते. अशातच जर तुम्ही सध्या एखादी शक्तिशाली SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर महिंद्राची नवीनतम SUV XUV300 फेसलिफ्टेड मॉडेल तुमच्यासाठी एक … Read more