Sonalika Tractor: सोनालिकाचा “सिकंदर डीएलएक्स डीआय 60” ट्रॅक्टर म्हणजे शेतीत कठीण कामाची हमी! वाचा या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये

sonalika tractor

Sonalika Tractor:- शेतीतील अवघडातले अवघड कामे करण्यासाठी ट्रॅक्टर हे यंत्र खूप महत्त्वाचे असून शेतीतील प्रत्येक कामांसाठी ट्रॅक्टरचा आता मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किंमत देखील वेगवेगळे आहेत. शेतकरी हे त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेट पाहून ट्रॅक्टरची खरेदी करत असतात. परंतु तरीदेखील ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या … Read more

Vehicle Tool Kit: तुमच्या कारसाठी घ्या स्वस्तात मस्त असलेली ‘ही’ टूल किट! गॅरेजवर जाण्याची नाही पडणार गरज

greencore tool kit

Vehicle Tool Kit:- वाहन कुठलेही असले तर त्याच्या दीर्घकालीन चांगल्या वापराकरिता वाहनाची वेळोवेळी देखभाल आणि स्वच्छता खूप गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येक वाहन मालक हे वाहनाची वेळेवर सर्विसिंग करण्यापासून तर तिला स्वच्छ ठेवण्यापर्यंत इत्यादी गोष्टी अगदी वेळेवर करत असतात. तसेच सर्विस सेंटरवर जाऊन वेळोवेळी गाडी धुवून घेणे यासारखे गोष्टी देखील वाहनमालक करतात. परंतु वाहनाच्या संदर्भात जेव्हा … Read more

अवघ्या दहा लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये मिळतेय ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर कार; मग विचार कसला करताय आजच घरी आणा

Automatic Climate Control Cars

Automatic Climate Control Cars : सध्या देशात ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल फीचर कारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच तुम्हीही अशा वाहनांची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी अनेक उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या पर्यांबद्दल सांगणार आहोत, ते अगदी तुमच्या बजेटमध्ये असतील. जर तुम्ही 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल … Read more

Electric Car: ‘या’ वर्षाच्या अखेरपर्यंत इलेक्ट्रिक कार घेण्याची आहे सुवर्णसंधी! लॉन्च होणार 14 इलेक्ट्रिक कार आणि मिळतील कमी किमतीत

electric car

Electric Car:- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून या वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे स्कूटर्स  तसेच दुचाकी कारचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ही इलेक्ट्रिक वाहने फायद्याचे असल्याने सरकारच्या माध्यमातून देखील प्रोत्साहन देण्यात येत असून देशामध्ये नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी आणण्यात आलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारांच्या बाजारपेठेत … Read more

Tata Electric SUV : इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वाढणार स्पर्धा…टाटा लवकरच लॉन्च करत आहे सफारीचे इलेक्ट्रिक मॉडेल…

Upcoming Tata Electric SUV

Upcoming Tata Electric SUV : भारतीय ऑटोमोबाईल कपंनी टाटा मोटर्स सध्या मार्केटमध्ये उच्च स्थानावर आहे. कपंनी नेहमीच मार्केटमध्ये नवनवीन वाहने आणत असते, अशातच कंपानीची आता आणखी एक नवीन वाहन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, टाटा कंपनीने टाटा पंचचे इलेक्ट्रिक मॉडेल सादर केले होते, तर आता कंपनी आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV सफारीचे EV मॉडेल लॉन्च … Read more

शेती कामासाठी घ्या हा ‘एस्कॉर्ट’चा छोटा ट्रॅक्टर! मिळेल कमी किमतीत आणि करेल शेतीत उत्कृष्ट कामे, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

escort steeltrack tractor

ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांच्या जिवाभावाचे आणि जिव्हाळ्याचे कृषी यंत्र आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेतीमधील प्रत्येक कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. अगदी शेतीची पूर्व मशागत असो किंवा अंतर मशागत आणि तयार शेतीमाल घरापर्यंत किंवा बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टर उपयोगी पडते. तसेच शेती क्षेत्रामध्ये बरीचशी यंत्रे विकसित झाली आहेत व त्यातील बरीच यंत्रे ट्रॅक्टरचलीत असल्याकारणाने … Read more

एसयूव्ही गाड्यांची बोलती बंद करायला मार्केटमध्ये येत आहे Citroen ची शानदार कार; फिचर्स असतील जबरदस्त…

Citroen Basalt

Citroen : भारतीय बाजारपेठेत अधिकाधिक लोकप्रिय होत असलेल्या कार कंपन्यांपैकी एक सिट्रोएन लवकरच एक नवीन कार लॉन्च करणार आहे. ही कार Citroen Basalt या नावाने मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. ही एक कूप एसयूव्ही असणार आहे. कंपनीची ही एसयूव्ही मार्केटमध्ये आल्यानंतर अनेक वाहनांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे, ही कार मार्केटमध्ये कधी येऊ शकते, पाहूया… … Read more

Hatchback Cars : तयार रहा…! मार्केटमध्ये येत आहेत 3 नवीन हॅचबॅक कार्स; ह्युंदाईसह टाटासहच्या कारही लिस्टमध्ये सामील…

Hatchback Cars

Hatchback Cars : भारतात सध्या हॅचबॅक कारची मागणी सार्वधिक आहे. अशातच तुम्ही भविष्यात अशी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट, बलेनो आणि वॅगनआर सारख्या कार खूप लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये, मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार होती. … Read more

Electric Scooter Offer: क्वाँटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची सुवर्णसंधी! कंपनीने ‘या’ 2 स्कूटर मॉडेलच्या किमतींमध्ये केली 10 टक्क्यांनी कपात

electric scooter

Electric Scooter Offer:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे दिसून येत असून या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक तसेच इलेक्ट्रिक कारचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलचे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायदेशीर असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात देत आहे. भारतामध्ये इलेक्ट्रिक … Read more

Skoda Cars : सगळ्यांची बोलती बंद करायला स्कोडाच्या ‘या’ तीन SUV लवकरच उतरणार मैदानात!

Skoda Cars

Skoda Cars : येत्या काही महिन्यांत तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आगामी काळात स्कोडा कपंनीच्या काही कार मार्केटमध्ये लॉन्च होतील. कपंनी सध्या तीन नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चला कंपनीच्या आगामी वाहनांबद्दल जाणून घेऊया. Skoda Compact SUV गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागणीत सातत्याने … Read more

तुम्हालाही तुमच्या कारसाठी व्हीआयपी नंबर घ्यायचा आहे का? पण कसा घेतात हा नंबर? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

vip number for car

प्रत्येकाला स्वतःची कार घ्यायची इच्छा असते व जेव्हा कार किंवा कुठलेही वाहन खरेदी केली जाते तेव्हा कारसाठी किंवा जे ही आपण घेतो त्याकरिता बऱ्याच जणांचा आग्रह असतो की त्यांना फॅन्सी नंबर मिळावा. कारण जे हौशी वाहनमालक असतात त्यांना त्यांच्या वाहनांच्या प्रत्येक बाबतीत खूप काळजी असते व अनेक प्रकारची सजावटी पासून तर वाहन आकर्षक दिसावे याकरिता … Read more

Toyota India : टोयोटा आणत आहे 8 सीटर कार; एप्रिल महिन्यात होणार लॉन्च

Toyota India

Toyota India : टोयोटा लवकरच आपली 8 सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही कार इतर कारपेक्षा खास असणार आहे. ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. कपंनीची ही कार GX प्रकारात येईल….  नुकतीच टोयोटा इंडियाने ग्राहक-लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉसची व्हेरियंट यादी अपडेट केली आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला लवकरच GX (O) प्रकार मिळेल. जपानी … Read more

स्पोर्टी लुकसह नवीन Nissan SUV लॉन्चसाठी तयार, असतील ‘हे’ खास फीचर्स!

New Nissan Kicks SUV

New Nissan Kicks SUV : निसान लवकरच आपली नवीन SUV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनीने नुकतेच याबाबत अपडेट दिले आहेत, कंपनीची ही आगामी SUV उत्तम फीचर्ससह बाजारात आणली जाईल, तसेच यामध्ये अनेक अपडेट देखील पाहायला मिळणार आहेत. कंपनीने त्यांची आगामी Nissan Kicks SUV न्यूयॉर्क मोटर शो 2024 मध्ये कार सादर केली आहे. ग्राहकांना या … Read more

Affordable CNG SUVs : स्वस्त अन् उत्तम मायलेज देणाऱ्या टॉप 3 सीएनजी कार्स, जाणून घ्या…

Affordable CNG SUVs

Affordable CNG SUVs : देशात इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजी वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी कार चालवायला स्वस्त आहेतच तसेच त्या पर्यावरणपूरकही आहेत. सीएनजी कारची वाढती मागणी लक्षात घेऊन कार उत्पादक कंपन्या प्रत्येक पेट्रोल कारला सीएनजी पर्यायासह आणत आहेत. तुम्हीही असे किफायतशीर सीएनजी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही … Read more

Diesel Engine: मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा वापर का केला जात नाही? काय आहेत यामागील कारणे? वाचा महत्वाची माहिती

diesel engine

Diesel Engine:- वाहनांचे अनेक प्रकार असून यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतो. त्यातील काही वाहने हे पेट्रोलवर कार्यान्वित होतात तर काही डिझेलवर कार्यान्वित होतात. म्हणजेच काही वाहनांचे इंजिन हे पेट्रोल इंजिन असते तर काही वाहनांचे इंजिन डिझेल इंजिन असते. परंतु यामध्ये आपण दुचाकी म्हणजेच मोटरसायकलचा विचार केला तर प्रत्येक मोटरसायकलमध्ये डिझेल इंजिनचा … Read more

Maruti Suzuki Car : होळीच्या निमित्तीने मारुती सुझुकीच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त; ‘इतक्या’ लाखांची होणार बचत!

Maruti Suzuki

Maruti Suzuki Car Holi Offers 2024 : होळीच्या निमित्ताने कार कंपन्या ग्राहकांना मोठ्या ऑफर देत आहेत. या ऑफर अंतर्गत ग्राहक अत्यंत स्वस्त दरात आपली आवडती वाहने खरेदी करू शकतात. मारुतीने आपल्या ग्राहकांसाठी होळीच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्सही आणल्या आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कार … Read more

Farmtrac Atom 35 Tractor: शेती व फळबागाकरिता मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर फार्मट्रॅकचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Farmtrac Atom 35 Tractor

Farmtrac Atom 35 Tractor :- भारतीय शेती क्षेत्रामध्ये फार्मट्रेक कंपनी शेतीसाठी यंत्रे किंवा उपकरणे तयार करण्यासाठी प्रसिद्ध असून या कंपनीचे ट्रॅक्टर तसेच हार्वेस्टर व इतर शेतीला आवश्यक असलेली उपकरणे खूप लोकप्रिय आहेत. फार्मट्रेक कंपनीचे ट्रॅक्टर हे उच्च दर्जा व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले असतात. त्यामुळे शेतीसाठी फार्मट्रॅक कंपनीचे अनेक ट्रॅक्टर मॉडेल शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध … Read more

7 Seater Cars : तयार रहा..! यावर्षी लॉन्च होणार आहेत ‘या’ 3 नवीन 7-सीटर कार; फीचर्स असतील खूपच खास!

7 Seater Cars

7 Seater Cars : जर तुम्ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. गेल्या काही वर्षांपासून 7 सीटर कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. म्हणूनच मार्केटमध्ये एकापेक्षा एका गाड्या येत आहेत. अशातच तुम्हीही 7 सीटर कार घरी आणण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम … Read more