रेमडेसिवीरबाबत फसवणूक टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, यातून आपली फसवणूक होऊ शकते. बनावट रेमडेसिवीर कसे ओळखावे व योग्य रेमडेसिवीरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट केले आहे. रेमडेसिवीरच्या ओळखीसाठी मदत होईल. असे ओळखा योग्य रेमडेसिवीर 100 मिली. ची बॉटल असते. बॉक्स आणि बॉटलवर तसे स्पष्ट … Read more

मेरा भारत महान : भारतात तयार झालेल्या ‘या’ लसीत कोरोनाच्या ६१७ प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता!

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-भारताने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीमध्ये कोरोनाच्या तब्बल ६१७ प्रकाराला निष्प्रभ करण्याची क्षमता असल्याचे आढळले आहे. त्यामुळे भारतात अनेक अडचणी असतानाही कोरोनाच्या विरोधात ही लस अतिशय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक औषध ठरू शकते, असे मत व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांनी व्यक्त केले. ‘गार्डियन ऑस्ट्रेलिया’ या ऑस्ट्रेलियन … Read more

संगमनेरातील ‘ त्या’ आगेत तब्बल 22कोटीचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असणाऱ्या वखार महामंडळाच्या गोडवूनला लागलेल्या आगीत 19 हजार कोटींच्या 13 हजार कापसाच्या गाठी तसेच गहू हरबरा सोयाबीन आणि काळी मिरी आशा जवळजवळ10 हजार गोण्या  धान्य जाळून खाक झाले असून या आगीत  सुमारे 22कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज  वर्तविण्यात आला आहे. … Read more

धक्कादायक … ‘ या’ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी उकळतात पैसे!

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-संगमनेर(वेबटीम) ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे. असे असताना तालुक्यातील निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरि कांकडून लसिकरणासाठी ५ते१० रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती संगमनेर पंचायत समितीचेविरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी चित्रीकरण करुन उघडकीस आणली आहे कोविड संकटाच्या काळात कोविड … Read more

जिल्ह्यात अद्यापही ‘त्या’ इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच!

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आता तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावरील जवळपास सर्वच रुग्णालयात उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडीसिव्हीर या इंजेक्शन मिळवण्यासाठी धावाधाव होत आहे. वेळप्रसंगी यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम … Read more

जिल्हयातील कोरोनामुक्त रुग्णसंख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या वर्षी पासून कोरोनाची लाट सुरूच आहे. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षात जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. यामध्ये दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर पडते आहे. यातच एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनमुक्त रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे. जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुन्हा तीन हजार पेक्षा जास्त…वाचा चोवीस तासांतील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा ३ हजार चा टप्पा ओलांडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज 3122 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर: जिल्ह्यात आज ३११७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ५२८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन पुन्हा वाढला!

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप सुरूच असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.  राज्यात १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.   15 मेपर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी दिली.  कोरोना रूग्णांची संख्या स्थिर असली तरी कमी होत नसल्यानं … Read more

दोनदा महापौर, सात वर्षे आमदार, दहा वर्षे वडील आमदार, पाच वर्ष नगराध्यक्ष असणाऱ्यांना शहरात एक हॉस्पिटल उभारता आले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :- शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहराच्या विद्यमान राष्ट्रवादीच्या आमदारांचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांनी नगर शहरामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी महानगरपालिकेचे इतक्या वर्षात साधे एकही हॉस्पिटल उभे केले नसल्याबद्दल भाष्य केले होते.  त्याचे राजकीय पडसाद शहरात उमटू लागले आहेत. काळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांनी पत्रक काढत टीका केली होती. यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ऑक्सिजन न मिळाल्याने सात कोरोना रुग्णाचा मृत्यु ! शहरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-अहमदनगर येथील एका खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडना घडली. नगर जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र, रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग – वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग; कोट्यवधींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मधील कापूस, गहू, सोयाबीन, मका, हरभरा यांचा मोठा साठा होता. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती संमजते आहे. दरम्यान महामंडळाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-तू माझ्या सोबत चल, जर आली नाही तर मी आत्महत्या करेन, असे धमकावून साथीदाराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. व नंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला.ही घटना जामखेड तालुक्यात घडली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन अगरचंद खाडे व बाबा … Read more

बाबो : गुप्तधनासाठी पुरातन वाड्यात खोदकाम;मात्र?

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-एकविसाव्या शतकात देखील अंध्दश्रध्देपोटी अनेक अघोरी प्रकार केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. असाच प्रकार श्रीगोंदा शहरात घडला आहे. शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एका तब्बल तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञात व्यक्तींनी गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर हे खोदकाम करणारे पळून गेले. गुप्तधन काढण्यासाठी वाड्यतील … Read more

आनंदाची बातमी अहमदनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त.

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज २७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ४११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर; तब्बल ५३१ बाधित

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यात रविवारी (दि. २५ एप्रिल) रोजी विक्रमी ५३१ तसेच आश्वी पंचक्रोशीतील २१ गावांमध्ये ८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. उंबरी बाळापूर,आश्वी खुर्द,ओझर बुद्रुक,रहिमपूर,चणेगाव,हंगेवाडी,मनोली आदि ठिकाणी पुन्हा बाधित रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी संगमनेरच्या शहरी भागात ९७, संगमनेर खुर्द येथे ९, उंबरी बाळापूर येथे २९, आश्वी बुद्रुक येथे ६, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या झालीय कमी !आढळलेत फक्त इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यास सुरवात झाली आहे.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 2655 रुग्ण आढळले आहेत, कालही नगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले होते आज ते आणखी कमी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सातत्याने साडे तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते, कडक निर्बंध, व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘ या’भाजप नेत्याची फाशी घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- माजी खासदार स्वर्गीय सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कट्टर समर्थक तथा भाजपाचे अत्यंत निष्ठावान कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. सुभाषचंद्र आनंदराव शिंदे ( वय ७५ ) यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी १० वाजेच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, … Read more

झहीर खान लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन मुनाफ पटेलपासून सुंदर पिचाई यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांनी आपल्या जन्मभूमीबद्दल कणव दाखवत मदतीचा हात दिला. मात्र, श्रीरामपूर जन्मभूमी असलेल्या भारतीय संघाचा निवृत्त क्रिकेटपटू झहीर खान याने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ‘लाज वाटते तुला श्रीरामपूरकर म्हणण्याची!’ अशा शब्दात त्याच्यावर टीकेची झोड … Read more