घरात मृत अवस्थेत सापडलेल्या त्या व्यक्तीबाबत पोलिसांनी केले खुलासा
अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला आहे. सदर व्यक्तीची हत्या करण्यात आली असून पोलिसांनी त्याच्या मारेकर्यांना जेरबंद केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वडाळा महादेव येथील राऊत वस्ती परिसरातील पाण्याच्या टाकी जवळ दोन दिवसांपूर्वी घरात मृतदेह आढळून आला होता. राऊत वस्ती परिसरातील घरातून … Read more