बापरे ! …अन त्याच्या नशिबात आले ‘ते’ तिकीट अन मिळाले 12 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-रातोरात कोण श्रीमंत होऊ इच्छित नाही. परंतु प्रत्येकाचे नशीब रातोरात चमकत नाही. परंतु काही लोक नशिबानेच श्रीमंत असतात जे प्रामाणिकपणे काही शॉर्टकटने लवकर करोडपती बनतात. असाच एक शॉर्टकट म्हणजे लॉटरी. ज्याला जॅकपॉट मिळाला तो रातोरात श्रीमंत होतो. केरळमध्ये असेच घडले आहे. जिथे लॉटरी विकणाऱ्यालाच कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली. 12 … Read more

आणि राळेगणसिद्धीमधून फडणवीस यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले ! वाचा नक्की काय झाले ?

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलनाला परवानगी मिळण्यासंबंधी केलेल्या पत्रव्यवहाराला कोणतेही उत्तर आले नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसल्याचे गृहीत धरून ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच यादवबाबा मंदिरात उपोषण करण्याचा निर्णय हजारे यांनी घेतला आहे. यासंबंधी त्यांनी राज्य सरकारला कळविले असून भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा एक व्हिडिओही जारी केला … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारेंनी 30 जानेवारीला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. अण्णांचे प्रश्न नेमके काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन … Read more

बांधावरील गावात पेटविल्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात सामाईक शेतीच्या बांधावरील गवत काट्या पेटविल्याच्या कारणावरून छाया बाबासाहेब रासकर, वय ४० रा. चांदा या शेतकरी महिलेस ५ जणांनी शिवीगाळ करुन काठीने पायावर, मांडीवर मारून जखमी केले. तर डोक्यात कुऱ्हाड मारुन डोके फोडले. शिवीगाळ करून छाया रासकर या महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी … Read more

राहुरीच्या तरुणाची अहमदनगरमध्ये हत्या ! परिसरात उडाली मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-राहुरी खुर्द येथील २२ वर्षीय तरुणाचा निंबळक परिसरातील रेल्वे रुळालगत कोणीतरी डोक्यावर अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्‍यातील राहुरी खुर्द येथिल रवींद्र भाऊसाहेब चव्हाण वय २२ हा तरुण चोलामंडळ फायनान्स मध्ये काम करत होता. तो काल सकाळ पासुन कामा निमित्ताने बाहेर गेला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या मल्टीस्टेटमध्ये 52 लाखांचा अपहार !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पारनेरमधील श्री साई मल्टीस्टेटने दुसर्‍याच्या ठेव पावत्यांवर 52 लाख रूपयांचे कर्ज काढून अपहार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात अरविंद रामदास घावटे (रा. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून आरोपी साई मल्टिस्टेटचे चेअरमन वसंत फुलाजी चेडे यांच्यासह संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये … Read more

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ 21 जागेसाठी पंचवार्षिक निवडणूकी साठी 282 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि.6 … Read more

शाळा झाल्या सुरु; मात्र वाहनांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा व कॉलेज गेल्या अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले होते. व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होय नये यासाठी ऑनलाईन क्लासेस सुरु होते. मात्र आता २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत … Read more

नगर-औरंगाबाद रस्त्यावर झालेल्या अपघातात तरुण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- नगर-औरंगाबाद रस्त्यावर लिलियम पार्कजवळ झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. याबाबत जखमी अनिकेत संजय वाघमारे (२०) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अनिकेत वाघमारे त्याचा मित्र तुषार साळवे व फिर्यादीचे मामा असे शनिशिंगणापूर येथे जात असताना कारचालकाच्या डोळ्यावर अचानक समोरील कारचा प्रकाशझोत आल्याने … Read more

शिर्डी येथील भिक्षेकऱ्यांवर पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :- गेल्या महिन्यातच साई मंदिर खुले झाले असले तरी कोविडचा धोका अद्याप संपलेला नाही. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस, नगरपंचायत व साई संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शनिवारी ३३ पुरुष व १२ महिला भिक्षेकऱ्यांवर कारवाई करून त्यांना … Read more

दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड ?

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-तळीरामांकडून वारंवार होणारे नियमांचे उल्लंघन आणि वाढणाऱ्या अपघातांवर नियंत्रण राहावे, यासाठी तळीराम वाहनंचालकांना दणका देण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले आहे. दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सुरक्षितता नियमांचे पालन व्हावे, यासाठी राज्यातील वाहतूक दंड वाढवण्यात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार २३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८१ ने वाढ … Read more

मोठी बातमी :बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसमुळे बारावीचे कॉलेज सुरू झालेले नसताना आता परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होईल याचे संकेत दिले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या २३ एप्रिल ते २९ मे दरम्यान … Read more

बिग ब्रेकिंग : पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- कोरोना लस तयार करणारी पुण्यातील कंपनी सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. कोरोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी परिसरातील एका इमारतीस गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या … Read more

अहमदनगरमध्ये शरद पवार येणार आणि मनसे करणार बॅनरबाजी !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने कोरोना काळातील जे खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली , आंदोलन करण्यात आली, उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटल कडुन जवलपास एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील घटना : चिकन मार्केटजवळच चार कावळ्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- पारनेर बाजारतळाजवळ चिकन मार्केेट परिसरात दोन दिवसांत चार कावळे मृतावस्थेत आढळले. मृत्यू बर्डफ्लूमुळे झाला की इतर कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन कावळे मृतावस्थेत आढळले. नगरपंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी ते कचरा डेपोत टाकले. पुन्हा बुधवारी दोन कावळे मृतावस्थेत आढळले. त्यापैकी … Read more

उसने पैसे देण्या घेण्याच्या वादातून दोन गटात तुफान राडा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- उसने पैसे देण्याघेण्याच्या कारणातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी करण्यात आले असल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे घडला आहे. या मारहाणीत शापिनखान शौकत पठान रा. उपासनी गल्ली संगमनेर हा गंभीर जखमी झाला आहे. … Read more

चारचाकीतून दारूची अवैध वाहतूक; पोलिसांनी केला पर्दाफाश

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अवैधरित्या दारूची वाहतूक करणारी पिकअप पकडण्यात आली आहे. दरम्यान हि कारवाई पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईत एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more