अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातुन सख्या भावाने केला भावाचा खुन !
अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शेतीला पाणि देण्याच्या कारणावरून सख्या भावाने व पुतण्याने ज्ञानेश्वर आढाव यांना लाथा बूक्क्यांनी व लाकडी खोऱ्याने मारहाण करून जिवे ठार मारल्याची घटना ६ एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील माहेगांव येथे घडली आहे. याबाबत राहुरी पोलीसांत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रय पुंजाहरी आढाव यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, … Read more









