या तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात वाढत्या चोऱ्या व या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथील किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 56 हजार 682 रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला आहे. देवीदास भानुदास ठोंबरे … Read more

कायदा – सुव्यवस्था वाऱ्यावर; जिल्ह्यात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नगर शहरासह जिल्हाभरात चोर्‍यांचे सत्र सुरुच आहे घरफोड्या, रस्तालूट, मंगळसूत्र चोर्‍या, लूटमार, असे गुन्हे सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात सध्या घरफोड्या वाढल्या आहेत. चोर्‍या आणि घरफोड्या दिवसाही सुरू आहेत. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि वाहनांच्या चोर्‍या तर प्रयत्न करूनही पोलिसांना थांबविता येत नसल्याचे दिसून … Read more

रिपब्लिक चॅनेलच्या ‘या’ व्यक्तीला अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-फेक टीआरपी घोटाळ्यासंदर्भात रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आलीये. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांकडून फेक टीआरपी घोटाळा उघड करण्यात आला होता. त्यामध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून नुकतच रिपब्लिक चॅनेलच्या सीईओंना अटक केली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्याद्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्यात लॉरेन्स स्वामी (भिंगार), प्रकाश भिंगारदिवे (निंबोडी), संदीप शिंदे (बुरूडगाव), विक्रम गायकवाड … Read more

देशात बलात्काराच्या घटना वाढत असताना महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले हे विधान !

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- देशातील बहुतेक बलात्काराचे आरोप हे ब्रेकअपनंतर होतात. त्तीसगढच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा किरनमयी नायक यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. छत्तीसगढमधील महिलांच्या शोषणाच्या मुद्द्यावर बोलत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर एखाद्या विवाहीत पुरुषाने अविवाहीत मुलीसोबत अफेयर केले तर आपण समजू शकतो की त्याने ती बाब तिच्यापासून … Read more

एटीएम कार्डद्वारे चोरट्याने खात्यातून पैसे चोरले

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- एटीमएम मध्ये पैसे काढताना अनेकदा पैसे चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र एटीएमवर पिन नंबर लिहिला असल्याने एकास साठ हजारांचा भूर्दंड पडला आहे. घरातील एटीएम कार्ड व पिन नंबर चोरून एका भामट्याने बँक खात्यातील 60 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिस अधीक्षकांनी आरोपी बाळ बोठे बद्दल नागरिकांना केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याच्या घराची व घरातच असलेल्या ऑफिसमध्ये आज पोलिसांनी तिसऱ्यांदा झाडाझडती घेतली. याठिकाणी पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. मात्र बोठे याचा अद्यापही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी बोठे याच्या बाबत … Read more

बाळ बोठेच्या बंगल्यात मिळाले महत्त्वाचे पुरावे !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी शनिवारी (दि.१२) बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची घेतली. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस नाईक लाचलुचपतच्या जाळ्यात.!अवघ्या हजार रुपयांसाठी…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- बेपत्ता झालेली विवाहित महिला आढळून आली असता तिचा जबाब नोंदवण्यापूर्वी तिच्या पतीकडून एक हजाराची लाच स्विकारणार्‍या पोलीस नाईक बी. बी. देशमुख यास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. शहरातील घोडेकर माळा परिसरात राहणारी एक महिला गेल्या काही दिवसांपासून मिसिंग होती. ती शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी … Read more

मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- मोबाईल शॉपी फोडून घरफोडी करणार्‍या आरोपीला गजाआड करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपी योगेश काळु निरगुडे (रा. शिवडे, ता. सिन्नर, जि. नाशिक) व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला आहे. याबाबतची फिर्याद संजय शिवनाथ शेळके (रा. देवठाण, ता. अकोले) यांनी दिली आहे. फिर्यादीवरून अकोले पोलिस स्टेशनला भादवी … Read more

आ. माधुरी मिसाळ यांच्या घरात १८ लाखांच्या दागिन्यांची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरात चोरी झाली आहे. मिसाळ यांच्या वानवडी येथील घरातून १८ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी गेले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ममता दीपक मिसाळ यांनी वानेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथील फेअर … Read more

लॉरेन्स स्वामी अडचणीत, पोलिसांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-भिंगार टोलनाक्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या लॉरेन्स स्वामी याच्यासह आठ जणांविरुद्ध मोका कायद्यां द्वारे कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. ज्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक मोका कायद्यानुसार प्रस्ताव दाखल झालेला आहे, त्या आरोपींमध्ये लॉरेन्स स्वामी, राहणार भिंगार. प्रकाश भिंगारदिवे,राहणार निंबोडी. संदीप शिंदे, … Read more

नराधम आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-सावता परिषदेच्या वतीने पैठण तालुक्यातील थेरगाव (जि. औरंगाबाद) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, निखील शेलार, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, श्री संत सावतामाळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे … Read more

धूम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील गंठण लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील खिलारी वस्ती परिसरात कल्पेश सुपर शॉपी किराणा दुकानात असताना सुशीला मिश्रीलाल लोढा या वृद्ध महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी गळ्यातून तोडून घेऊन पळवून गेले आहे . सुशिलाबाई लोढा यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे फरार झाले. घटनास्थळी तातडीने पोलिस निरीक्षक खान … Read more

रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरण: ‘पत्रकार बाळ बोठेने कोर्टात स्वतः हजर राहावे’

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अॅड. सतीश पाटील … Read more

चक्क दिरानेच केला भावजयीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील ३८ वर्षीय विवाहित महिलेवर सख्ख्या दिरानेच बलात्कार केला. याबाबत पिडीत महिलेने कर्जत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, पिडीत महिला ही कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथे पती व मुलगा यांच्याबरोबर राहते. गुरूवारी रात्री ७.३० वाजता पती हे रानात जनावरांना चारा आणण्यासाठी गेले … Read more

महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे काही दिवसांपूर्वीच मनोरुग्ण महिलेची हत्या झाली होती. या महिलेच्या मारेकरीस गुन्हे शाखा बेलवंडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या गजाआड केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी लता मधुकर शिंदे (वय ५४ रा. विसापूर ता. श्रीगोंदा) या मनोरुग्ण महिलेचा खून करण्यात आला होता. बेलवंडी पोलीस व गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने … Read more

छापा टाकून १६ हजार ७५० रुपयांची दारु पोलिसांनी केली जप्त

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा रोड काॅर्नर व खर्डा येथे छापा टाकून १६ हजार ७५० रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली. नवीनच आलेले पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब गव्हाणे, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, संदीप राऊत, संदीप आजबे, अरुण पवार, अविनाश … Read more