अहमदनगर शहरातील ‘त्या’ जुगार अड्ड्यावर छापा,पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव पसार !

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातील तोफखाना येथील जंगूभाई तालीमच्या एका क्लबवर पोलिसांनी गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात सात जुगार्‍यांना अटक केली असून 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तही केला आहे.दरम्यान पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव मात्र पसार झाला आहे. तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती खबर्‍याकडून पोलिसांना समजली. एलसीबीच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून अकरा जणांनी रवींद्र साहेबराव माळी यांचा मानेवर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डीतील साई श्रद्धा किराणा स्टोअर समोर रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. राहाता तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायत हद्दीत डॉ.देशमुख हॉस्पिटल जवळ मयत रवींद्र साहेबराव माळी हा रहिवाशी होता.मात्र त्यांचे … Read more

घर फोडून सोन्याचे दागिने लंपास

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर शहरातील मालदाड रोडवरील गणेश विहारमध्ये राहणाऱ्या रमेश पाटीलबा थोरात यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबवली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. थोरात हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी कुलूप तोडून मणिमंगळसूत्र व रोख रक्कम लांबवली. थोरात यांनी … Read more

सोळा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीचा मोद्या मंजुळ, सोन्या मंजुळ, गटर मंजुळ, विशाल गायकवाड यांनी विनयभंग केला. ही घटना १८ ला रात्री घडली. संबंधित दोन बहिणी सार्वजनिक शौचालयात गेल्या असता चौघा आरोपींनी त्यांच्याशी लगट करून हात धरून ओढले. फिर्यादी व तिची बहीण शौचालयात पळत गेल्यावर आरोपींनी … Read more

वेश्या व्यवसाय चालणाऱ्या हाॅटेलवर छापा, मालकासह एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेऊन …

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे अनैतिक व्यवसाय सुरू असलेल्या हाॅटेल न्यू भरत येथे पोलिस प्रशासनाने छापा टाकून एक तरूणी, दोन ग्राहक व व्यवसाय चालवणाऱ्या मालकाला ताब्यात घेतले. श्रीरामपूर येथील विभागीय संदीप मिटके, आय. पी. एस. अधिकारी आयुष नोपानी, अभिनव त्यागी यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हाॅटेलवर छापा … Read more

श्री घोडेश्वरी देवी मंदिरात धाडसी चोरी ,११ लाख रुपयांचा ऐवज चोरी.

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली असून. मंदिर गाभाऱ्यातील १७ किलो चांदी व त्यावरील हिरे असे एकूण ११ लाख रुपयांची चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. सोनई पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-राहुरी शहरातील हॉटेल न्यू भारत मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर , आयुष नोपाणी, अभिनव त्यागी प्रशिक्षणार्थी आयपीएस यांच्या पथकाची कारवाई एका पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व १ आरोपी ताब्यात आज दि. 19/11/2020 रोजी श्री.संदिप मिटके DYSP श्रीरामपूर विभाग,अहमदनगर यांना राहुरी शहरातील हॉटेल न्यू … Read more

दोन गटात मारामारी,आमदार गोपीचंद पडळकरांचा भाऊ ब्रह्मनंद पडळकरांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-सांगली जिल्ह्यात मंदिरात चप्पल घालून आल्याच्या वादातून दोन गटात राडा झाला आहे. आटपाडी तालुक्यातील मासाळवाडी गावामध्ये दोन गटात मारामारी झाली असून, यावेळी 2 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हे दाखल झालेल्या मध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ आणि जिल्हा … Read more

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यात भाजप कार्यकर्ते कलाचंद कर्मकार यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. कर्मकार यांचा मृत्यू बुधवारी सकाळी तुफानगंज येथील रुग्णालयात झाला. ते भाजपचे मतदान केंद्र स्तराचे सचिव होते. कालीमाता मूर्तीच्या विसर्जनादरम्यान दोन समुदायांत झालेल्या मारहाणीत कर्मकार जखमी झाले होते. … Read more

डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- जमीन खरेदीत डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होत आहे. नवीन नगर रोड येथील गंगागिरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये गुंजाळवाडीतील गट नंबर ४५ मधील … Read more

मुलीची छेड काढली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांना मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-मुलीची छेड काढली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या आई-वडिलांना मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याची घटना भर दिवाळीत घडली. मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे, मुलीची छेड का काढली, याचा जाब विचारला म्हणून मला व पतीस आरोपींनी कुऱ्हाडी व लोखंडी गजाने डोक्यात मारले. मुलीचाही विनयभंग केला. या प्रकरणी अविनाश पिंपळे, संतोष काळे, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्यात बालकामगाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील एका साखर कारखान्यात समीर बिरोजभाई शेख (वय १५) या बालकामगाराचा मृत्यू झाला. साखर कारखान्यात बगेस विभागात काम करताना बेल्टमध्ये त्याचा डावा हात अडकून निकामी झाला. यात त्याच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागला होता. पुणे येथे उपचार सुरु असताना त्याचा आज दुपारी मृत्यू झाला असल्याची माहिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस दूर क्षेत्राच्या कार्यालयाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकताच खर्डा येथील दूर क्षेत्राच्या कार्यालयाची अज्ञात इसमाकडून तोडफोड पोलिसांचे कार्यालयच असुरक्षित तर जनतेची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की जामखेड तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत खर्डा दूर क्षेत्र हे फार वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी … Read more

मानवतेला काळिमा … आधी केला बलात्कार नंतर डोळे काढून केली हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दोन बहिणींवर केलेल्या बलात्कारानंतर त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली; प्रकरणात नराधमांनी दोन्ही मुलींचे डोळे बाहेर काढून त्यांचे कानही कापले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली; मात्र पोलिसांनी सदर मुुलींचा मृत्यू तलावात बुुडून झाल्याचे म्हटले आहे. मुलींच्या शरिरांवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. … Read more

नागरिकांवर येतेय संक्रांत तर चोरट्यांची दिवाळी जोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे दिवाळीचा सण सुरु आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील २० हजार रुपये रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज … Read more

चोऱ्यांचे सत्र थांबेना; घराबाहेर पडणे होतेय मुश्किल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण ओरबाडून चोरट्याने धूम ठोकली. … Read more

संपूर्ण कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- जमिनीच्या वादातून तसेच या व्यवहारातून अनेकदा मारहाण, खून आदी घटना घडलेल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार नेवासा तालुक्यातील सोनई मध्ये घडला आहे. दरम्यान याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, सोनई नजिकच्या बेल्हेकरवाडी रस्त्यालगतच्या सामायिक क्षेत्रात राहत असलेल्या जालिंदर मच्छिंद्र सापते यांंना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शौचास गेलेल्या विवाहितेवर उसाच्या शेतात बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्‍यातील दूरगाव परिसरात राहणारी एक ३२ वर्षाची महिलेवर दुरगावच्या शिवारात असलेल्या संजय जायभाय यांच्या उसाच्या शेतात शौचास गेली असता ११ च्या सुमारास आरोपी पप्पू अंकुश जायभाय हा उसाच्या शेतात आला व तरुणीला धरून तिच्यावर बळजबरीने इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तू जर हा प्रकार कोणाला सांगितला तर … Read more