प्रयागराजला गेलेल्या अहिल्यानगरमधील ‘त्या’ कुटंबासमवेत घडले असे काही
Ahilyanagar News : सध्या देशभरातील भाविक महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी प्रयागराजला जात आहेत. अहिल्यानगर मधील देखील अनेकजण प्रयागराजला जावून आलेले आहेत. तर काहीजण अद्याप तिकडेच आहेत. असेच सावेडी उपनगरातील तपोवन रोडवरील नाना चौक येथील वर्मा कुटंबिय देखील प्रयागराजला गेले मात्र पाठीमागे त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. आतील सामानाची … Read more