अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या नराधम काकाला झाली ही शिक्षा !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे :- अल्पवयीन पुतणीवर बलात्कार करणाऱ्या काकाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीने साक्ष बदलल्याने फितूर झाली होती. मात्र, परिस्थिीतीजन्य पुराव्याचा आधारे न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणी ५ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही घटना १३ ऑगस्ट २०१३ रोजी मुगाव (ता. पौड जि. … Read more

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगीता गोसावी (४०) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी खांडगाव येथे घराजवळील विहिरीत मृतदेह आढळला. प्रेस फोटोग्राफर काशीनाथ गोसावी यांच्या त्या पत्नी होत. सकाळी ६ च्या सुमारास पत्नी घरात नसल्याचे गोसावी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी शोध घेतला असता मृतदेह विहिरीत आढळला. This Story First Publish on Ahmednagarlive24.com® … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुपरवायझरचा खून करणा-या त्या आरोपीस अटक !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- क्रॉम्प्टन कंपनीत गुरूवारी दुपारी  ड्युटी लावण्यावरून झालेल्या वादातून सुपरवायझरवर कोयत्याने वार करून त्याचा खून करणा-या आरोपीला पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एमआयडीसी परिसरातून अटक केली. हे पण वाचा :- नामदार बाळासाहेब थोरात अन् काम जोरात ! किरण रामभाऊ लोमटे (मूळ रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे … Read more

उत्तरपत्रिका दाखवली नाही म्हणून बेदम मारहाण

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिंदीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवली नाही, या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील  एस. जी. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्याला अन्य आठ विद्यार्थ्यांनी चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. सकाळी ८ वाजता हिंदीचा पेपर होता. उत्तरपत्रिका दाखवली नाही, … Read more

पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत विद्याथ्र्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील सद्गुरू कृषी महाविद्यालयातील विद्याथ्र्याने बसस्थानकासमोरील राहत्या खोलीत पंख्याला बेडशीट बांधून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. महंमद बशीथ जहांगीर (वय २२), रा. झाप्ती सद्रोदे, उप्पूनूनथला, जि. मेहबूबनगर, तेलंगणा, असे मयत विद्याथ्र्याचे नाव असून, तो तृतीय वर्षात शिकत होता. याबाबत अभिषेक नारायण जहांगिररवार (वय४०), रा. चौकटे कॉलनी, मिरजगाव, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाच वर्षीय चिमुकलीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने केला अत्याचार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जामखेड शहरातील कान्होपात्रा नगर याठिकाणी एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणार्‍या विवाहित नराधमाने अत्याचार केेेला. ही घटना मंगळवारी (दि.21) घडली. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली या प्रकरणी मुलीच्या आईने गुरूवारी (दि23) रात्री उशिरा जामखेड पोलिस स्टेशनला … Read more

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पाजले विष !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- लग्नाला सात वर्षे झाली, तरी तुला मुलबाळ होत नाही. असे म्हणत विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व सासुने तीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पतीसह सासू विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती इंद्रजीत नागरगोजे (पती) व लताबाई इंद्रजीत नागरगोजे (सासू , दोघे रा.जयवंत … Read more

पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे पैशाची मागणी करत नियोजित लग्न मोडल्याची घटना घडली. हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संबंधित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विलास घुले, विशाल घुले, विक्रम घुले, वैशाली घुले (सर्व रा. मांजरी बुद्रुक, जिल्हा पुणे) … Read more