वर्गात उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण !
पुणे :- विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्या पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, वर्गात उत्तरे देत असल्यामुळे शिक्षकांकडून ओरडा खावा लागत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची एका विद्यार्थ्याने पटापट उत्तरे दिल्यामुळे शिक्षक वर्गातील इतर विद्यार्थ्यांना रागावले. त्याचा राग मनात धरून मधल्या सुट्टीत सात विद्यार्थ्यांनी मिळून … Read more