मोटारसायकलवरून छत्तीसगडला जाणाऱ्या ‘त्या’दोघांसोबत देवगड फाट्यावर घडले असे काही

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : पुणे येथून दोघेजण छत्तीसगड येथे मोटारसायकलवरून जात असताना देवगड फाटा येथे थांबले.मात्र यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील मोटारसायकल व मोबाईल जबरीने चोरून नेला होता. या बाबतीत गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान नेवासा येथे दुचाकीस्वारास लुटणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दोघांकडून … Read more

पाठीमागून आलेल्या ट्रकने पति पत्नीचा केला अक्षरशः चेंदामेंदा

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : कोपरगाव तालुक्यातील शहापूर शिवारात ट्रक व दुचाकीचा अपघात होऊन संगमनेर तालुक्यातील पती-पत्नी जागीच ठार झाले.बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर संगमनेरच्या दिशेने जाणारी (एच.आर. ७४ बी. ६२१८) क्रमांकाच्या मालवाहक ट्रकने (एम.एच. १५ इ.वाय. ८०९८) क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक … Read more

यात्रेस लागले गालबोट : दोन गटात तुफान राडा अन दगडफेक ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

२० फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar news : सध्या जिल्ह्यातील अनेक भागातील यात्रा महोत्सव सुरू झाले आहेत. मात्र या यात्रेत काही किरकोळ कारणावरून वाद विवाद होत असून त्याचे पर्यावसान हाणामारीत होत आहे. संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापूर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली.या … Read more

ऊस ठेकेदाराला मारहाण करून केले अपहरण : ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्या पळवल्या : ‘या’ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सध्या जिल्ह्यातील तसेच राज्यातील साखर कारखाने जोरात सुरू आहेत. त्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांची चांगलीच टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे असे कामगार पुरवणाऱ्या मुकादमाना मोठ्या रकमा देऊन मजूर कामावर बोलवून घेतले जात आहेत. दरम्यान एका मुकादमास मारहाण करून त्याचे अपहरण केले तसेच त्याचा ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या पळवून नेल्या. ही घटना … Read more

एसटी बस प्रवासादरम्यान महिलेचे १२ तोळ्यांचे दागिने केले लंपास ; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सरकारने महिलांना एसटीचा प्रवास करताना सवलत दिलेली आहे.त्यामुळे आजमितीला जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक भागात महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करताना दिसतात.मात्र यामुळे आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे.अनेकदा महिलांना एकट्याने प्रवास करावा लागतो. नेमका याच संधीचा काही भामटे फायदा घेऊन प्रवासात महिलांचे दागिने लंपास करतात. नुकतीच एसटी बसने … Read more

गावी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; नातेवाईकांनी आरोपीचा घेतला असा बदला…

१८ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई केली आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात स्वप्निल जैन (रा. श्रीरामपूर) आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही कारणास्तव बाहेरगावी जाण्यासाठी निघाली होती.आरोपीने तिला मी तुला सोडतो, असे सांगून … Read more

या ठिकाणावरून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

१८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे (वय १४) अपहरण केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरातील प्रेम भारतीनगर येथे घडली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.त्यांचा मुलगा बोल्हेगावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी … Read more

अटल सेतूवरून उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचा मृतदेह सापडला ! सोबतच सापडलेला दुसरा मृतदेह कोणाचा ?

१७ फेब्रुवारी २०२५ नवी मुंबई : शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या अलिबाग येथील शिक्षक वैभव नथुराम पिंगळे (५०) यांचा मृतदेह शनिवारी दुपारी सागरी सुरक्षा दलाच्या हाती लागला.अलिबाग येथील शिवाजीनगर कुडूस येथे राहणारे वैभव पिंगळे यांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अटल सेतूवरून अरबी समुद्रात उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती … Read more

बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केले मात्र पडताळणीत आले मोठे सत्य समोर

Ahilyanagar News : जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली … Read more

त्या खुनाचा अजूनही शोध सुरूच ! पोलिसांची करडी नजर…

१७ फेब्रुवारी २०२५ : अहिल्यानगर : पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) येथील आढाव वस्ती परिसरात एका ५० वर्षीय महिलेचा ! टणक हत्याराने खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान घडली. या घटनेला तीन दिवस उलटून गेले. मात्र, अद्यापही खुनाचे कारण समोर आलेले नाही. पिंपळगाव माळवी शिवारातील आढाव वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे … Read more

रेल्वे पटरीवर आढळला महिलेचा मृतदेह ; अपघात कि घातपात ? गूढ कायम…

Ahilyanagar News.: १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  रेल्वे गाडीच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी नगर- मनमाड रेल्वे महामार्गावर केडगाव शिवारात हनुमाननगर परिसरात घडली.कमल बाबासाहेब तांबे (रा. जय भवानी चौक, बुरुडगाव, ता.नगर) असे मृत महिलेचे नाव आहे. तांबे यांचा मृतदेह रेल्वे पटरीवर आढळून आल्याने तांबे यांचा मुलगा शनेश्वर बाबासाहेब तांबे याने त्यांना … Read more

चक्क ‘या’ अधिकाऱ्यासमोरच तुफान हाणामारी ; एकाच व्यक्तीला मारण्यासाठी तिघे तुटून पडले…

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर  महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्यावरुन अतिक्रमण पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समोरच तिघांनी एकास शिवीगाळ, दमदाटी करीत लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरातील नागापूर येथे १३ फेब्रुवारी रोजी घडली. एमआयडीसी परिसरात नगर ते मनमाड रोड लगत नवनागापूर भाजी बाजारमुळे वाहतुक कोंडी समस्या अनुषंगाने उपाय … Read more

स्वतःच्याच घरात महिलेचा निर्दयी खून ; खुन का केला ? कोणी केला ? कारण आणि आरोपी दोन्ही अज्ञात !

Ahilyanagar News : १५ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचा भरदिवसा त्यांच्या घरातच अज्ञात इसमाने डोक्यात वार करत खुन केल्याची घटना पिंपळगाव माळवी (ता. अहिल्यानगर) गावच्या शिवारात असलेल्या आढाव वस्तीवर १३ फेब्रुवारीला सायंकाळी उघडकीस आली आहे. लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. भोपते तलावाजवळ, आढाव वस्ती, पिंपळगाव माळवी, ता.नगर) असे खून … Read more

भंगारच्या नावाखाली करत होता किमती धातूची चोरी : दिल्लीकडे जाणारा कंटेनर नगरला पकडला

Ahilyanagar News : कमी काळात अधिक पैसा मिळवण्यासाठी कोण काय करेल, याचा अजिबात नेम नाही. मोकळ्या दुधाच्या टॅंकरमध्ये कशा प्रकारे अवैध वाहतूक करण्यात आली, हे वारंवार उघडकीस आले. आता तर चोरट्यांनी मोठी शक्कल लढवली आहे. चक्क भंगार साहित्याच्या नावाखाली तांब्याच्या धातूची अवैध वाहतुकीचा प्रकार उघडकीस आला. ही वाहतूक करणारा भलामोठा कंटेनर पकडण्यात आला. कंटेनरसह तब्बल … Read more

पाच वर्षांच्या मुलीवर ‘अत्याचार’ करून ‘खुनाचा प्रयत्न’ करणाऱ्या नराधमाला सुनावली ‘हि’ शिक्षा !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.१८ जून २०२२ रोजी दुपारी पीडित मुलगी घरासमोर खेळत होती तेव्हा आरोपी तिच्या जवळ आला आणि त्याने तिला घराजवळ असलेल्या नारळाजवळील बांधाजवळ नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिच्या कपड्यांनी … Read more

आधी पळवून नेले मग बळजबरीने लग्न करून अल्पवयीन मुलीसोबत केला हा प्रकार !

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील एका गावात विचित्र गुन्ह्याची घटना घडली आहे.एका अल्पवयीन मुलीला २५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या वेळी तिच्या घरासमोरून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरासमोरून पळवून नेले आणि तिच्याशी बळजबरीने लग्न करून तिच्यावर सतत अत्याचार करून तिला गर्भवती केले असून तिला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपात करण्याची घटना नगर तालुक्यातील गावात घडली. … Read more

तोतया पोलिसांनी भरदिवसा जोडप्याला या ठिकाणी घातला अश्या प्रकारे गंडा !

१४ फेब्रुवारी २०२५ पारनेर : गुरूवारी १३ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पारनेर शहरातील कन्हेर ओहोळ परिसरातुन एक घटना समोर आली आहे ज्यात एका जोडप्याची लूट करण्यात आली आहे. पारनेर- सुपे रस्त्याने दुचाकीवर एक जोडपं जात होते त्या जोडप्याला एका व्यक्तीने अडवले आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवले त्यानंतर त्यांच्याकडील चार लाख रुपये किंमतीची ४५ ग्रॅम … Read more

तालुक्यातील ‘या’ वस्तीवरील घरी एकट्या असलेल्या महिलेचा भरदिवसा खून ! परिसरात खळबळ ; खुनाचे कारण…

१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी शिवार येथील कराळे वस्तीवर लताबाई नानाभाऊ कराळे (वय ५०, रा. पिंपळगाव माळवी) असे नाव असलेल्या एका महिलेचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.हा खून का करण्यात आला असेल याचे कारण अजून समजलेले नसून या महिलेचा मृत्यू एखाद्या वस्तूने डोक्याला मार लागल्यामुळे किंवा डोके जमिनीवर आपटल्यामुळे झाला … Read more