‘त्यांच्याविरुद्ध’ कोणताही ‘पुरावा’ नसताना केवळ ‘राजकीय’ हेतूने चुकीच्या गुन्ह्यात अटक !
१४ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : १५ व्या वित्त आयोगाचा १६ लाख ५० हजार रुपयांचा निधी अपहार प्रकरणी अटकेत असलेले महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य अधिकारी तथा डॉ. अनिल बोरगे व लेखाव्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांना कोर्टाने १७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.श्री. बोरगे व रणदिवे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.१२) गुन्हा दाखल होवून त्यांना … Read more