महिलेचा पराक्रम : अल्पवयीन मुलास पळवून नेत त्यांना उपाशी ठेवत करायला लावत असे काम
१० फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : अल्पवयीन मुलास पळवून नेऊन चोऱ्या करायला लावणे व चोऱ्या न केल्यास उपाशी ठेवून मारहाण करणारी महिला आरोपी येथील पोलिसांनी नुकतीच जेरबंद केली. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील देवळाली प्रवरा येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याबाबत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर पीडित अल्पवयीन मुलाचा शोध … Read more