Share Market Update : ‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे स्वस्त शेअर्स, किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी, मिळतोय झटपट प्रचंड नफा

Share Market Update :- मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप 15.55 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शिअल ऑगस्टमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. तुम्हाला एक माहित आहे का मुकेश अंबानी अनेक छोट्या कंपन्यांचे देखील मालक … Read more

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखे पाटलांची जोरदार तयारी ! लाखोंची गर्दी जमवणार..पहा ‘असे’ केलेय नियोजन

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते याआधी साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शिर्डीत आले होते. साईबाबा दर्शन रांगेचे उदघाटन, निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणसह अनेक कार्यक्रम यावेळी मोदींच्या हस्ते होणार आहेत. आता या संधीचा राजकीय फायदा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घ्यायचं ठरवलंय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. … Read more

Ahmednagar Politics : खा सुजय विखेंविरोधात आ. निलेश लंके नव्हे तर लंके परिवारातीलच ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics :- खा. सुजय विखेंविरोधात आ. लंके लोकसभेसाठी लढणार अशा चर्चा सध्या सुरूच आहेत. या चर्चांचे वादळ कुठे शांत होते न होते तोच आता नव्या चर्चानी जोर धरला आहे. सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे बोर्ड वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू … Read more

CNG Bike : आता नाही लागणार पेट्रोल आणि वीज ! बाईक धावेल सीएनजीवर, बजाज करणार सीएनजी बाईक लॉन्च

Bajaj CNG Bike

CNG Bike :- पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल वाढल्यामुळे अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले असून ट्रॅक्टर पासून ते अनेक इलेक्ट्रिक स्कूटर, दुचाकी तसेच चारचाकी वाहने हे इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये तयार केली जात आहेत. तसेच लवकरात लवकर हायड्रोजनवर चालणारी कार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन दिवसांत निलेश लंके पक्षात आले तर खासदारकीच तिकीट फिक्स !

Ahmednagar Politics :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व्यूहरचना आखताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघ महत्वाचा ठरणारा आहे. दरम्यान आज (गुरुवार) मुंबईत नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी बाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची आढावा बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे … Read more

DA Hike Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात ! महागाई भत्त्यात केली वाढ आणि बोनस देखील जाहीर

DA Hike Breaking

DA Hike Update:- महागाई भत्ता वाढीबाबत अनेक दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर अनेक माध्यमातून चर्चा सुरू होती व त्या विषयाच्या बातम्या देखील येत होत्या. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये महागाई भत्त्यात केव्हा वाढ होईल आणि किती टक्के केली जाईल याबद्दल मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाढ केली जाईल … Read more

बागायत जमीन खरेदी करण्यासाठी मिळेल 16 लाखापर्यंत अनुदान ! व्हा स्वतःच्या जमिनीचे मालक

Agricultural News : समाजातील विविध घटक आणि शेतकरी यांच्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून संबंधितांचे सामाजिक तसेच कौटुंबिक व आर्थिक पातळीवर आयुष्य सुकर व्हावे हा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेल्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा एक महत्त्वाचा हेतू या योजनांच्या माध्यमातून सरकारचा दिसून येतो. भारत हा … Read more

PM Narendra Modi At Ahmednagar : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्यात येणार !

PM Narendra Modi At Ahmednagar:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात विविध विकास कामांचे उदघाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश राज्याचे … Read more

अहमदनगर मध्ये धावणार इलेक्ट्रिक बस ! मोदी सरकारची मोठी योजना, वाचा सविस्तर माहिती

Ahmednagar News : अहमदनगर शहरावासीयांसाठी एक खुशखबर आली आहे. आता अहमदनगर शहरात इलेक्ट्रॉनिक बस धावणार आहेत. केंद्र शासनाने मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयांतर्गत सुरू केलेल्या पी.एम. ई-बस सेवा योजनेत अहमदनगर शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत शहरातील रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक बस धावताना दिसतील. ग्रीन मोबिलिटी आणि हवामान बदल लक्षात घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेला लागलेली आग ही संशयास्पद | Ahmednagar Railway Fire

Ahmednagar Railway Fire :- उशीरा सुटलेल्या अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीचे हरजितसिंह वधवा व सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन तातडीने रेल्वेचे महाप्रबंधक, सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे मंत्री यांना पाठविण्यात आले आहे.23 सप्टेंबर 2022 … Read more

Gold Rate in Maharashtra : सोन्याच्या किमती झाल्या कमी ! जाणून घ्या आजचे भाव

Gold Rate in Maharashtra :- सोन्यात गुंतवणूक करणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय मानला जातो, म्हणून बहुतेक लोक आपला पैसा सोन्यात गुंतवतात. पण कोणत्याही गोष्टीत आपले पैसे गुंतवण्याआधी त्याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. या ठिकाणी आपण सोने चांदीचे दर व इतर सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊ. जर तुम्हाला सोन्याच्या किंमतीची योग्य माहिती नसेल तर … Read more

Hyundai Car Discounts : पैसे कमी आहेत ? टेन्शन सोडा ! Hyundai च्या ‘या’ कार्सवर 50 हजारांपर्यंत डिस्काउंट

Hyundai Car Discounts

Hyundai Car Discounts सणासुदीचा हंगाम आता सुरु होणार आहे. त्यामुळे वाहन कंपन्या आपल्या कारवर विविध सवलती आणि ऑफर्स देत आहेत. ऑफर्स आणि डिस्काऊंटच्या यादीत प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ह्युंदाईही सामील झाली आहे. सणासुदीच्या काळात ह्युंदाई एक्सचेंज ऑफर किंवा डायरेक्ट डिस्काऊंटच्या स्वरूपात अनेक सवलती देत आहे. जर तुम्ही नवीन ह्युंदाई कार खरेदी करण्याचा विचार करत असाल … Read more

अहमदनगर भाजपचा ‘तो’ नगरसेवक सराईत गुन्हेगार, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या खूनप्रकरणी दोषारोपपत्र, अधिवेशनातही पडसाद

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. खून, हाणामारी आदी प्रकरणे आता वरचेवर घडू लागले आहेत. नुकतेच झालेले राष्ट्रवादी पदाधिकारी अंकुश चत्तर खून प्रकरण राज्यभर गाजले. अगदी अधिवेशनात देखील त्याचे पडसात उमटले. या हत्येप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ जणांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात चार अल्पवयीन … Read more

आमदार रोहित पवार अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार ? रोहित पवारांचं एका वाक्यात उत्तर…

Ahmadnagar Lok Sabha Election

Ahmadnagar Lok Sabha Election :- सध्याची राजकारणाची बदलती समीकरणे जर पहिली तर आगामी लोकसभेला अनेक उलथापालथ दिसण्याची शक्यता आहे. त्यात आता कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे अहमदनगर मतदार संघातून लोकसभा लढवणार का अशी चर्चा सुरु आहे. अनेक राजकीय विश्लेषक त्याच्यावर विश्लेषण देखील देताना दिसत आहेत. परंतु हे किती सत्य आहे यावर स्वतः रोहित पवारांनीच स्पष्टीकरण … Read more

अहमदनगरला लाल दिवा मिळणार ? आ.निलेश लंकेंचा ‘तो’ ‘करेक्ट’ कार्यक्रम जादू करणार की, आ.संग्राम जगतापांच बदलत राजकारण वरचढ ठरणार ???

Ahmednagar Politics :- महाराष्ट्रात अजित पवार गट सत्तेत येऊन काही महिने लोटली. नुकतंच अजित पवार यांनी काही पालकमंत्रीपदे पदरात पाडून घेतली. आता नवरात्र उत्सव झाला की हिवाळी अधिवेशनाचे वेध लागतील. त्यामुळे साहजिकच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न होईल. यामध्ये अजित पवार गटाला काही मंत्रिपद मिळतील अशी शक्यता आहे. तस झालं तर अहमदनगर जिल्ह्यात एखाद मंत्रिपद येऊ … Read more

Samsung ची झोप उडवायला येतोय OnePlus चा ‘हा’ फोल्डेबल फोन, जबरदस्त लूक व फिचर्स

OnePlus Open

OnePlus च्या फोल्ड होणाऱ्या फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. OnePlus 11 च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये कंपनीने आपला फोल्डेबल फोन लवकरच लाँच करणार असल्याची घोषणा केली. वनप्लसने अद्याप आपला फोल्डेबल फोन लाँच केलेला नाही. वनप्लस ओपन या नावाने हा फोन लवकरच लॉन्च होऊ हाकतो. हा फोन ऑक्टोबर अखेर पर्यंत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. आता वनप्लस … Read more

देशातील एक अनोखी कार ! खरेदी करू शकणार फक्त २४ लोक ! किंमत असेल तब्बल…

Mini Countryman

MINI ने कंट्रीमॅन कूपर S JCW (जॉन कूपर वर्क्स) वर आधारित नवीन शॅडो एडिशन लाँच केले आहे. याची किंमत 49 लाख (एक्स-शोरूम) असणार आहे. चेन्नईतील BMW ग्रुप प्लांटमध्ये स्थानिकरित्या असेंबल केलेले, या स्पेशल एडिशन मॉडेलचे फक्त 24 युनिट्स भारतीय बाजारात आणले आहेत. त्याचे बुकिंग देखील सुरू झाले आहे. Mini Countryman Cooper S JCW Inspired या … Read more

पुणे आणि अहमदनगरमध्ये ‘ते’ तरुण एकत्र आले आणि केला १०० कोटींचा स्कॅम ! राज्यात होतेय चर्चा…

समाजात अनेक गुन्हेगारी घटना घडताना दिसतात. गोरगरिबांना लुटून स्कॅम करणारे आजवर अनेक गुन्हे उघडकीस आले. परंतु आता जो १०० कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे गोर गरीब जनतेस महिन्याला दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस या कंपन्यांच्या माध्यमातून १०० कोटी गोळा केले. हा सर्व पैसा हवाला … Read more