Ahmednagar Breaking : अहमदनगर मध्ये होणार 3 नवे उड्डाणपुल ! 125 कोटीचा निधी मंजूर, खा.सुजय विखे पाटलांचे जनतेला गिफ्ट !

Ahmednagar Breaking : अहमदनगर पुणे महामार्गावरील स्टेशन रोडवर सुमारे 3 किलोमीटरचा भव्य उड्डाण पूल उभारणी यशस्वी केल्यानंतर आता नगर दक्षिण मतदार संघाचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने नगर शहरात आणखी 3 उड्डाण पूल मंजूर झाले आहेत. नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पोलीस अधीक्षक कार्यालय चौक तसेच नगर- मनमाड महामार्गावरील नागापूर येथील सन फार्मा … Read more

Ahmednagar Politics : हभप भास्करगिरी महाराज यांना ‘भाजप’ची उमेदवारी ? विखेंऐवजी लोकसभेला की गडाखांविरोधात नेवाशात ?

Ahmednagar Politics News : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे जिल्ह्यात वारे जोरात वाहत असून, त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे. लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील अनेकांनी आताच स्वयंघोषणा केल्या आहेत. दरम्यान सध्या अहमदनगर जिल्ह्यात भाजप काय राजकीय चाल खेळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या लोकसभेची अहमदनगर अर्थात दक्षिणेची जागा भाजपकडे आहे. तेथे … Read more

मोदी सरकारची फसवेगिरी ! ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम राहणार

किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आधीच घोषित केलेली ३१ मार्चची अंतिम मुदत संपेपर्यंत कांदा निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी स्पष्ट केलेले आहे. सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही, ती … Read more

Ahmednagar Politics : नगर दक्षिणमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप लोकसभा लढवणार का ? जगताप म्हणतात, अजित दादा……

MLA Sangram Jagtap

Ahmednagar Politics : सध्या आगामी लोकसभा त्यानंतर होणाऱ्या विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात लोकसभेच्या शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन जागा आहेत. दरम्यान या दोन्ही जागांसाठी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभा लढवू इच्छिणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. अनेकांची मनातील इच्छा आता ओठांवर आली आहे. प्रामुख्याने नगर दक्षिणची निवडणूक … Read more

शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून कोण ; गद्दारीचा शिक्का बसलेले सदाशिव लोखंडे यांचा पत्ता कट होणार ?

Shirdi Loksabha : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. खरंतर, लोकसभा निवडणुका पार पडल्यात की लगेचच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत. यामुळे राजकीय पक्षांच्या माध्यमातून फक्त लोकसभा निवडणुकाच टार्गेट केल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सुषमा अंधारे व ठाकरे गटातील नेत्यामध्येच मोठा ‘राडा’

Ahmadnagar Breaking : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज नगर दौऱ्यावर होत्या. सकाळपासूनच त्यांनी नगरमध्ये हजेरी लावली होती. दुपारच्या दरम्यान त्या वकीलांशी संवाद साधण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेल्या असता तेथे शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांच्यात व सुषमा अंधारे यांत शाब्दिक चकमक उडाली. तसेच मसनेच्या अनिता दिघे यांनीही सुषमा अंधारेंच्या अंगावर धावून … Read more

Ahmednagar News Today : अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर

Ahmednagar News Today : नमस्कार वाचकहो आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ आज अहमदनगर लाईव्ह २४ वर पब्लिश झालेल्या आणि दिवसभरात चर्चेत राहिलेल्या आणि सर्वात जास्त व्हिझिट्स मिळालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील टॉप दहा बातम्या ह्या पोस्टमध्ये देण्यात आल्या आहेत. १) डॉ. सुजय विखे स्पष्टच बोलले ! एकदा मला तिकीट मिळू द्या, राम शिंदे आणि निलेश लंके यांचा…नगर … Read more

Indian Railway Rule: तुमची बाईक रेल्वेतून एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवायची आहे का? काय आहेत यासंबंधीचे नियम? वाचा संपूर्ण प्रोसेस

indian railway rule

Indian Railway Rule:- वाहतुकीच्या दृष्टिकोनातून भारतीय रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून तर पश्चिमेपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारले असून रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करताना आपल्याला दिसून येतात. एवढेच नाही तर औद्योगिक आणि कृषी माल देखील रेल्वेच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवणे सोपे होते. एवढेच नाही तर तुम्ही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवारांना मिळणार संधी ?

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होणार आहेत. यासाठी आत्तापासूनच राजकीय पक्षांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. लोकसभेला कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. खरे तर आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात अधिक रंगतदार बनण्याची शक्यता आहे. याचे कारणही तसे खासच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच महाराष्ट्रात … Read more

IRCTC Tour Package: आयआरसीटीसीने आणले श्रीलंका दौऱ्यासाठी खास टूर पॅकेज! राम व सीतेशी संबंधित ठिकाणांना भेट देण्याची सुवर्णसंधी

irctc tour package

IRCTC Tour Package:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देण्याची मोठ्या प्रमाणावर आवड असते. असे व्यक्ती हे देशांतर्गत असलेल्या पर्यटन स्थळांनाच नव्हे तर अनेक विदेशातील पर्यटन स्थळांना देखील भेट देत असतात अशा हौशी पर्यटकांसाठी अनेक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या माध्यमातून देखील आकर्षक असे टूर पॅकेज उपलब्ध करून दिले जातात. तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून देखील देशात … Read more

संदिप मिटके पुन्हा अहमदनगरमध्ये परतणार ! आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली…

Ahmednagar Police News : शिर्डी उपविभागाचे उपअधीक्षक संदीप मिटके यांची अहमदनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेत उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शिर्डीहून नाशिक शहर सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली होती. मिटके यांनी अहमदनगर शहर, श्रीरामपूर तसेच शिर्डी येथे यापूर्वी काम पाहिलेले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास तसेच नगर शहरातील महत्त्वाचा मानला … Read more

Old Pension : जुन्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत

Old Pension : राज्य शासनाच्या नोकरभरतीसाठी ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या, पण १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वेळ पर्याय दिला असून अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत संबंधितांनी अर्ज … Read more

Ahmednagar Politics : तुम्ही पाच वर्षात काय केले? तुम्ही माघारी जा.. खा. सुजय विखेंना पाहून ‘या’ गावातील नागरिक संतप्त

Ahmednagar Politics  :  खा.सुजय विखे यांना अहमदनगरमधील एका गावात नागरिकांच्या संतप्त भावनांना सामोरे जावे लागले. याबाबत व्हिडीओ देखील सोशल मीडियात फिरत आहे. खासदार म्हणून तुम्ही 5 वर्षांत काय केलेत? असा सवाल करत आम्हाला आधी पाणी द्या मगच गावात या असे या लोंकानी सुनावले असे या व्हिडिओत दिसत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी आमदार मोनिका राजळे … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी दिग्गजांच्या ‘कारभारणी’ सरसावल्या ! हळदी कुंकवाच्या निमित्ताने निवडणुकांची पायाभरणी

मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणूक झालेल्या नाहीत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे. यामुळे अनेक राजकीय नेते केवळ वेट अँड वॉच करत होते. परंतु आता आगामी लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होतील. त्यानंतर लगेच विधानसभा लागतील व इतर निवडणुकाही. त्यामुळे यंदाचे हे वर्ष निवडणुकांचेच वर्ष असणार आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गज निवडणुकांच्या तयारीला लागले … Read more

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात !

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी पोलीस आता धडक कारवाई करत आहेत. या प्रकरणी आधीच चौघे अटकेत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या प्रकरणी मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर) यांना … Read more

मराठा समाजापुढे शासन झुकले, मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेल्या आंदोलनाला मोठे यश, सर्व मागण्या मान्य, GR निघाला

Maratha Andolan : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन पुकारले होते. मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जावे या मागणीसाठी आंतरवली सराटी येथून मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे रवाना झाले होते. या आंदोलनात करोडो मराठ्यांनी सहभाग घेतलेला होता. खरे तर हे आंदोलन 26 जानेवारीला अर्थातच काल मुंबई येथील आझाद मैदानावर पोहोचणार होते. … Read more

इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी घेतला ‘हा’ सर्वात मोठा निर्णय

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. लाखोंचा जनसमुदाय घेऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकले आहेत. समाजामधील अनेक स्तरांमधून अनेकांचा पाठिंबा आरक्षणाच्या लढ्याला मिळत आहे. आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. तीन दिवसाचे आयोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय कीर्तनकार … Read more

Ahmednagar News : चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याची झडप, शेतात ओढत नेले..लचके तोडले.. सलग दोन घटनांमुळे नागरिकांत दहशत

अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात बिबट्याची दहशत चांगलीच पसरली आहे. लोणी शिवारात लहान मुलाला बिबट्याने ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आता लोणीपासून तीन किलोमीटर अंतरावरील सादतपूर शिवारात भरदुपारी चार वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. हर्षल राहुल गोरे असे या चिमुरड्याचे नाव आहे. नरभक्षी बिबट्यामुळे नागरिकांत चांगलीच दहशत पसरली आहे. सलग दोन … Read more