अहमदनगरच्या राजकारणात मोठा भूकंप ? निवडणुकांपूर्वी राजकारणात होणार मोठी उलथापालथ

Ahmednagar Politics News : लोकसभेची निवडणूक बोटावर मोजण्या इतक्या दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खरे तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात राजकीय उलथापालथ सुरू आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. विशेषतः अहमदनगर … Read more

जरांगे पाटलांच्या स्वागताची अहमदनगर जिल्ह्यात तयारी ! १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो लीटर आमटी

Ahmednagar News : बीडच्या मादळमोहीपासून ते पाथर्डी- तिसगाव, करंजीपर्यंतचा राष्ट्रीय महामार्गावरील सुमारे १०० किलोमीटरचा रस्ता अनेक गावांत रांगोळी, भगवे ध्वज, मराठायोद्धा मनोज जरांगे पाटलांचे बॅनर, यांनी सजला आहे. मिडसांगवी, खरवंडी परिसरात एक ते दीड टन पोहे नाष्ट्यासाठी तयार करण्यात येणार आहेत. फुंदेटाकळी फाटा ते आगसखांड फाटा परिसरात १०० ट्रॅक्टरमधून येणार भाकरी, वीस क्विंटलचे पिठले, लाखो … Read more

कण कण में राम, जन जन में मोदी जी का काम! – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

प्रभू श्री रामचंद्र की जय! भारत भूमीच्या कण कणात ज्या प्रभू श्री रामाचा वास, ध्यास आणि सहवास आहे, त्या मर्यादापुरुषोत्तमाची आस आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. १४ वर्षांच्या वनवासातून साक्षात प्रभू श्री रामचंद्र आपल्या भेटीसाठी येत असल्याचा परम आनंद आज भारत वर्ष साजरा करीत असल्याचे चित्र आपण पाहतोय आणि सुखावतोही. पाचशे वर्षांच्या श्रीराम जन्मभूमी मुक्तिसंग्रामाच्या … Read more

मनोज जरांगेंमुळे सरकारचं टेन्शन वाढलं ! आंदोलनाबाबत काय म्हणाले मंत्री राधाकृष्ण विखे? पहा..

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकळ मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईकडे निघाला आहे. आज अंतरावली सराटी येथून ही पदयात्रा निघाली आहे. उद्या सायंकाळी अहमदनगरमध्ये या पदयात्रेचा मुक्काम असेल. दरम्यान या आंदोलनाचा सरकरने धसका घेतला आहे, सरकार या आंदोलनांमुळे व मुंबईत जमा होणाऱ्या लाखो मराठा समाज बांधवांमुळे टेन्शनमध्ये आहे अशी चर्चा सध्या नागरिक करत आहेत. दरम्यान याबाबत … Read more

Ahmednagar Breaking : दारूसाठी खिशातून पैसे चोरले, डोक्यात दगड टाकून खून केला, डोंगरात जाऊन लपून बसले, नंतर…

दारूसाठी मंदिर परिसरात झोपलेल्या वृद्धाच्या खिशातून पैसे काढले नंतर त्याच्या डोक्यात दगड घालून मारले दोघेही डोंगरात जाऊन लपले स्थानिक गुन्हे शाखेला तपास लागताच २४ तासात जेरबंद केले,हा थरार घडला आहे अहमदनगर जिल्ह्यात. संगमनेर तालुयातील साकुर येथे देवराम मुक्ता खेमनर यांचा डोक्यात दगड घालून खून झाला होता. त्यांचा मुलगा बाळू देवराम खेमनर यांनी फिर्याद दिली होती. … Read more

Ahmednagar Breaking : दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरले ! मुलाने पित्यासह भावाचाही केला निर्घृण खून

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून दुहेरी हत्याकांडाची धकाकदायक बातमी आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील सुरेगाव येथे मुलानेच भावाचा व पित्याचा खून केल्याची घटना घडली आहे. सुरेगाव येथील स्वस्तात सोने देण्याच्या अनेक गुन्ह्यातील आरोपी असलेल्या कुटुंबातील मुलानेच दारूच्या नशेत पित्यासह भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले असून बेलवंडी पोलीस … Read more

Ahmednagar Politics Breaking ! अहमदनगरमधील लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा ! सुजय विखे की लोखंडे ? कुणाची विकेट जाणार, पहा..

Ahmednagar Politics Breaking

Ahmednagar Politics Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने चांगलेच तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यात दोन खासदार आहेत. एक म्हणजे अहमदनगर मतदार संघातील, आणि दुसरा म्हणजे शिर्डी मतदार संघातील. भाजपचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र खा. सुजय विखे हे अहमदनगर मधून तर खा. सदाशिव लोखंडे हे शिर्डी मधून खासदार आहेत. … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी नागवडे परिवाराचं ठरलं ? अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics : येत्या काही महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यानंतर विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडतील. यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून आतापासूनच राजकीय नेत्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. राजकीय पक्ष देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली आहे. दरम्यान अहमदनगरमधून … Read more

तुम्हाला माहिती आहे का आयपीएस मनोज शर्मा आणि आयआरएस श्रद्धा जोशी यांच्या प्रेमळ नात्याची कथा? वाचा पती-पत्नीचे नाते असावे कसे?

ips manoj sharma and irs shradha joshi

कुठल्याही प्रकारचे नाते म्हटले म्हणजे यामध्ये एकमेकांच्या मनाचे बंध, एकमेकांना समजून घेण्याची असलेली क्षमता आणि एकमेकांसाठी काहीही करण्याची तयारी  असं एकंदरीत सरमिसळ असे मिश्रण असते. या सगळ्या नातेसंबंधांमध्ये जर आपण पती-पत्नीचे नाते पाहिले तर ते विश्वास नावाच्या एका नाजूक धाग्यावर बांधलेले असते. त्यामुळे हे एक संवेदनशील नाते म्हणून ओळखले जाते. या अनुषंगाने पती-पत्नी मधील नाते … Read more

Ahmednagar Politics : विखे पाटलांना आव्हान देणं राम शिंदेंना पडलं महागात ! देवेंद्र फडणवीस झाले नाराज, नेमकं बिनसलं कुठं ?

Ahmednagar Politics: अहमदनगरचे भाजपचे ताकतवर नेते आणि राज्य पातळीवरील वरिष्ठांमध्ये लाडके असलेले विशेषता देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते विधान परिषद आमदार राम शिंदे यांचा काल अर्थातच एक जानेवारीला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी आमदार राम शिंदे यांना विविध नेते मंडळीने शुभेच्छा दिल्यात. पण उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपचे राज्य पातळीवरील ताकतवर नेते देवेंद्र फडणवीस … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांचा मोठा डाव ! विखेंच्या मैदानात पवारांची एन्ट्री, विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला लावणार सुरंग ?

Ahmednagar Politics : नवीन वर्षाला अर्थातच 2024 ला सुरुवात झाली आहे. हे नवीन वर्ष निवडणुकांचे वर्ष राहणार आहे. या चालू वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तसेच लोकसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका देखील रंगणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल मे 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आत्तापासूनच निवडणुकीचे पडघम वाजू लागले … Read more

Snake Interesting Fact: सापाला मेंदू असतो का? मेंदूचा वापर साप कसा करतात? वाचा सापाच्या बुद्धिमत्तेबद्दल महत्वाची माहिती

snake intresting facts

Snake Interesting Fact:- साप आणि सापाच्या असलेल्या विविध प्रजाती यांचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असून रंगापासून तर विषारी असण्यापर्यंत वेगळेपण दिसून येते. भारतामध्ये ज्या काही सापांच्या प्रजाती अस्तित्वात आहेत त्यापैकी बोटावर मोजता येतील इतक्या जाती या विषारी वर्गात असून त्यापैकी चार जाती अति विषारी आहेत. भारतामध्ये नाग, फुरसे, घोणस आणि मन्यार या जाती जास्त विषारी आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये आढळले कोरोनाचे तीन रुग्ण !

महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रविवारी राज्यात तब्बल 131 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. धक्कादायक म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.

Ahmednagar Breaking : चाळीस वर्षानंतर शरद पवार अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाला भेट देणार

sharad pawar

Ahmednagar Breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार हे मंगळवारी (दि.२) जानेवारी २०२४ रोजी आश्वी (ता. संगमनेर) येथे रिपाईचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड यांच्या गौरव सोहळ्यासाठी येणार आहे. त्यामुळे तब्बल चाळीस वर्षानंतर आश्वीला त्यांची दुसरी भेट ठरणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी चाळीस वर्षापूर्वी आश्वी गावाला भेट दिली … Read more

Ahmednagar Breaking : महापालिकेची मुदत मध्यरात्रीच संपवली ! सभा, बैठका घेण्यास मनाई, अनेकांचे मनसुबे उधळले

Ahmednagar Breaking : अहमदनगर महापालिकेबाबत अत्यंत महत्वाची बातमी आली आहे. महापालिकेतील लोकनियुक्त मंडळाची मुदत ३१ डिसेंबरला संपणार असल्याचे सर्वांनीच गृहीत धरले होते. परंतु आता २७ डिसेंबरला मध्यरात्रीच महापालिकेची मुदत संपुष्टात आणली आहे. विशेष म्हणजे यापुढे कोणतीही सभा, बैठका घेण्यास मनाई करण्यात आल्याने गुरूवारी अर्थात आज होणारी स्थायी समितीची सभा झाली व शुक्रवारी होणारी महासभा आता … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये पुन्हा मोठी घडामोड ! ‘हा’ गेमचेंजर नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर, राजकीय गणिते बदलणार

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण जसजशी लोकसभा, विधानसभा निवडणूक जवळ येऊ राहिली आहे तसतसे वेगवेगळे रंग घेऊ लागले आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेला किंवा विधानसभेला कोणत्या पक्षाची स्थिती कशी असेल याविषयी सध्यातरी कुणालाच खात्रीशील सांगता येत नाहीय. दरम्यान अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अहमदनगरच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांच्या … Read more

King Cobra Snake: तुम्हाला माहित आहेत का किंग कोब्रा सापाच्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी! वाचाल तर बसेल झटका

king cobra snake

King Cobra Snake:- जागतिक पातळीवर विचार केला तर सापांच्या अनेक प्रकारच्या जाती असून यामध्ये काही जाती विषारी आहेत तर बहुसंख्य जाती या बिनविषारी आहेत. तसेच भारतामध्ये देखील सापांच्या विविध प्रकारच्या जाती असून यामध्ये चार ते सहा जाती या अतिविषारी आहेत. यामध्ये प्रामुख्याने किंग कोब्रा,घोणस, फुरसे आणि मन्यार या जाती अतिविषारी वर्गामध्ये येतात. यातील जर आपण … Read more

Ahmednagar News : सुट्ट्यांचा आनंद घ्यायला मित्रांसह भंडारदऱ्याला गेली, पाय घसरून सांदण दरीत कोसळली, तरुणीचा जागीच मृत्यू

Ahmednagar News : सध्या सुट्ट्या आहेत. रविवार, नाताळची सुट्टी सध्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा सुट्टीत बाहेर फिरण्याचा प्लॅनिंग आहे. परंतु याच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मित्रांसोबत भंडारदऱ्याला गेलेल्या तरुणीच्या जीवावर बेतले आहे. तरुणीचा जागीच मृत्यू सांदण दरी पाहण्यासाठी ते गेले होते. तरुणीचा पाय घसरला आणि ती खाली कोसळली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून मित्रांवर … Read more