Vivek Bindra : आधी 500 कोटींचा घोटाळा आता बायकोला मारलं ! विवेक बिंद्राच्या वादाची जन्मकुंडली पहा….

Vivek Bindra : सध्या बडा बिजनेसचे संस्थापक उद्योजक अन देशातील एक प्रेरक वक्ता विवेक बिंद्रा चर्चेत आहेत. आधीच विवेक बिंद्रावर संदीप माहेश्वरी यांनी एक मोठा स्कॅम केला असल्याचा आरोप केला आहे आणि अशातच त्यांची अडचण आणखी वाढली आहे. त्याच्यावर त्यांच्या धर्मपत्नीवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संदीप माहेश्वरी यांनी बिंद्रा याच्यावर 500 कोटींचा घोटाळा … Read more

Vivek Bindra Controversy : लोकांना ज्ञान देणाऱ्या Vivek Bindra ने बायकोला केली बेदम मारहाण ! लग्नाच्या एका महिन्यानंतरच…

Vivek Bindra Wife Controversy

Vivek Bindra Controversy : प्रसिद्ध मोटिव्हेशनल स्पीकर विवेक बिंद्रा गेल्या काही दिवसापासून खूपच चर्चेत आहेत. संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात सध्या वाद सुरु आहे. अशातच आता विवेक बिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता पारिवारिक कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडाच्या सेक्टर-१२६ पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यात नेमक काय बिनसलं ? कां सुरु आहे दोघांमध्ये भांडण ? वाचा सविस्तर

Sandeep Maheshwari Vs Vivek Bindra : जर तुम्ही ही सोशल मीडियाचा वापर करत असाल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबचा उपयोग करत असाल तर तुम्ही संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांच्यातील भांडणाबाबत नक्कीच ऐकल असेल. पण, अनेकांना प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि बडा बिजनेसचे फाउंडर विवेक बिंद्रा यांच्यात नेमकं हे भांडण कशावरून सुरू आहे ? याबाबत … Read more

दादा, मला पशुवैद्यकीय दवाखाना हवाच ! आ. निलेश लंके यांची मागणी अन लगेच अजित पवारांचे प्रस्तावाबाबत आदेश

Ahmednagar News

Ahmednagar News : आ. निलेश लंके व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे किती सख्य आहे हे सर्वश्रुत आहे. दादा कधीच लंके यांचा शब्द खाली पडू देत नाहीत. मागील काही आलेल्या निधीवरून हे सर्वांच्या लक्षात आलेच आहे. दरम्यान आता आ. निलेश लंके यांनी हिवाळी अधिवेशनदरम्यान उपमुख्यंमत्री अजित पवार यांची भेट घेतली. मतदार संघातील निमगांव वाघा येथे पशुवैद्यकीय … Read more

Smallest Snake: ‘हे’ आहेत जगातील सर्वात लहान आकाराचे साप! शर्टच्या खिशामध्ये मावतील 10 ते 15 साप

smallest snake species

Smallest Snake:- जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती असून प्रत्येक प्रजातींचे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्ये आहे. जगभरामध्ये सुमारे 3000 प्रजाती सापांच्या असून त्यामध्ये बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी असून काही जाती या विषारी आहेत. एवढेच नाही तर या जातींमधून काही प्रजाती या खूप मोठ्या आकाराच्या व काही प्रजाती या खूप लहान आकाराच्या आहेत. साप म्हटले म्हणजे आपल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उड्डाणपुलावर भीषण अपघात, एक ठार

Ahmadnagar Braking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपत संपेना. मागील काही दिवसांत अपघाताच्या अनेक भीषण घटना घडल्या. यात आखणी आपले प्राणही गमावले. आज शनिवारी (दि.१६ डिसेंबर) सकाळी १० वाजता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील शिराढोण उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा भीषण अपघात झाला असून यात बोलेरोचा चालक जागीच ठार … Read more

Ahmednagar Breaking : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर अखेर मोक्का दाखल

भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यावर अखेर आज मोक्का दाखल करण्यात आला आहे. स्वप्नील शिंदेंवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आता स्वप्नील शिंदे याच्यावर मोक्का दाखल करण्यात आला आल्याची खात्रीशील माहिती मिळाली आहे. सध्या स्वप्नील शिंदे हा अंकुश चत्तर खून प्रकरणी जेलमध्ये … Read more

प्रवास करताना रस्त्यात पेट्रोल किंवा डिझेल संपले तर नका घेऊ टेन्शन! या टोल फ्री नंबरवर करा कॉल आणि जागेवर मिळवा पेट्रोल

toll plaza rule

बऱ्याचदा आपण जेव्हा प्रवास करत असतो तेव्हा रात्री- बेरात्री किंवा दिवसा देखील गाडीचे पेट्रोल किंवा डिझेल संपते. त्यामुळे  रस्त्यात आपली तारांबळ उडते व खूप मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते. पेट्रोल पंप जवळ असेल तर ठीक नाहीतर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. कधी कधी प्रवासादरम्यान काही अपघाताच्या घटना देखील घडू शकतात. आपल्याला माहित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम.. रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Ahmadnagar Breaking : रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. १ ऑगस्ट रोजी विशाल नागनाथ धेंडे (३५, रा. केडगाव, नगर) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या कडेला आढळला होता. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम होती. त्याचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबासह रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता. … Read more

strey dog: दारात ‘या’ रंगाची बॉटल ठेवली तर भटकी कुत्री लगेच पळून जातात? वाचा काय आहे यामागील सत्य?

information of strey dog

strey dog: कुत्रा हा एक प्रामाणिक प्राणी समजला जातो व त्यामुळे शहरातच नाही तर ग्रामीण भागामध्ये देखील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कुत्रा पाळतात. एकंदरीत घराच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून कुत्रे पाळण्याला खूप मोठे प्राधान्य दिले जाते. परंतु या पाळीव कुत्र्यांव्यतिरिक्त भटके कुत्रे देखील मोठ्या प्रमाणावर वावरताना आपल्याला दिसून येतात. आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा अशी कुत्रे  अन्नासाठी घराजवळ … Read more

HDFC Bank Success Story: मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या व्यक्तीने सुरू केली एचडीएफसी बँक! वाचा बँकेचा रोपट्यापासून वटवृक्षापर्यंतचा प्रवास

hdfc bank success journey

HDFC Bank Success Story:- कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही अगदी छोट्या पासून होते व कालांतराने वेगळ्या प्रक्रिया आणि टप्प्याटप्प्यातून जाऊन पुढे या गोष्टीचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षांमध्ये होत असते. भारतातील आपण अनेक उद्योगसमूह पाहिले किंवा अनेक स्टार्टअपचे उदाहरणे आपल्याला देता येतील की त्यांची सुरुवात अगदी छोट्याशा स्वरूपात झाली परंतु आज जगाच्या पाठीवर या उद्योगसमूहाचे किंवा … Read more

Train Information: रेल्वेच्या डब्यावर बाहेर पाच अंकी क्रमांक लिहिलेला असतो! काय आहे त्यामागील गुपित? आहे का तुम्हाला माहिती?

railway coach information

Train Information:- भारतीय रेल्वे ही भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून देशाच्या उत्तरे पासून ते दक्षिणेपर्यंत आणि पश्चिमेपासून तर पूर्वेपर्यंत भारतीय रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात आणि अनेक मालाची वाहतूक देखील रेल्वेच्या माध्यमातून केली जाते. तसेच रेल्वेचा प्रवास हा स्वस्त आणि आरामदायी असल्यामुळे अनेक प्रवासी लांबच्या प्रवासाकरिता रेल्वेला … Read more

ब्रेकिंग ! माजी मंत्री राम शिंदेंच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल, नोकरीच्या आमिषाने उकळले पैसे

Ahmednagar News : माजी पालकमंत्री व तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या सचिवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज राधाकृष्ण कोकाटे (भिस्तबाग चौक, सावेडी, नगर) असे या सचिवाचे नाव आहे. तलाठ्याची नोकरी लावून देतो असे सांगत त्याने २०१६ मध्ये मुंबईतील युवकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केली होती. सुमित बबन डबे (रा. सायन, बृहन्मुंबई) असे फिर्यादीचे नाव … Read more

Voter Id Download: साधी आणि सोपी पद्धत वापरा आणि तुमच्या मोबाईलवर तुमचे मतदार कार्ड डाऊनलोड करा! वाचा प्रोसेस

voter id card

Voter Id Download:-  भारत हा लोकशाही प्रधान देश असल्यामुळे भारतामध्ये निवडणुकांना खूप महत्त्व असल्याने भारतात लोकांच्या माध्यमातून लोकनियुक्त सरकारची निवड केली जाते. या दृष्टिकोनातून मतदानाचा अधिकार हा खूप महत्त्वपूर्ण असून वयाच्या 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. परंतु हा मतदानाचा हक्क पार पाडण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार … Read more

बापरे ! केसाला धरलं, चाकूने गळा चिरला.. ‘अशी’ झाली रेखा जरेंची हत्या, प्रथमदर्शनी साक्षिदाराने सगळंच सांगितलं..

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : अहमदनगर जिल्हा न्यायालयात रेखा जरे हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरु असून प्रथमदर्शनी साक्षीदार रेखा जर यांच्या आई सिंधू वायकर यांनी साक्ष नोंदवली आहे. दरम्यान काल (दि.८ डिसेंबर) त्यांची आरोपींच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली. यावेळी त्यांनी खुनाचा थरार कथन केला. हा थरार सांगतानाच त्यांना अक्षरशः रडू कोसळले होते. यावेळी मुख्य आरोपी बाळ … Read more

‘तुम्ही काहीपण विचारू नका हो..’ रेखा जरेंच्या आई व आरोपींच्या वकिलांची उडाली शाब्दिक चकमक, पहा काय घडलं

Rekha Jare Murder Case

Rekha Jare Murder Case : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरूआहे. दोन दिवसापूर्वी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. काल (दि.९ डिसेंबर) साक्षीदारांची उलट तपासणी न्यायालय होती. यावेळी वकील व रेखा जरे यांच्या आई प्रथमदर्शनी साक्षीदार सिंधूबाई वायकर यांत शाब्दिक चकमक उडाली होती. तुम्ही काहीपण विचारू नका हो, माझ्या लेकीचा जीव माझ्यादेखत गेलाय असे त्यांनी … Read more

हो..हो..हेच ते मारेकरी..! रेखा जरे यांच्या मारेकऱ्यांना त्यांच्या आईने कोर्टात ओळखले, पहा काय झालं कोर्टात

Maharashtra News

Rekha Jare Murder Case : तीन वर्षांपूर्वी २० नोव्हेंबर २०२० रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या झाली होती. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा देखील अटकेत आहे. या हत्या प्रकरणाची काल (दि.७ डिसेंबर) कोर्टात सुनावणी सुरु झाली. काल या हत्याकांडातील आरोपींची दूरदृश्य प्रणालीद्वारे ओळख परेड घेण्यात … Read more

Ahmednagar Politics : कोल्हे-थोरातांची जवळीकता विखेंच्या जिव्हारी ! विखेंची राष्ट्रवादीच्या आ. काळेंसोबत कोल्हेंच्या विरोधात मोर्चेबांधणी

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विविध रंग दिसू लागले आहेत. कोपरगावमध्ये काळे कोल्हे यांचा अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे यांनी पराभव केला होता. हा पराभव विखे यांच्यामुळेच झाला असा रोप कोल्हे यांनी केला होता. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. आता अलीकडील काळात विवेक कोल्हे यांनी … Read more