Best Mileage Bikes 2023 : सर्वात जास्त मायलेज देतात ‘या’ चार बाईक, किमतीही अगदी बजेटमध्ये

Best Mileage Bikes 2023 : आजकाल प्रत्येकजण कामासाठी बाईकने प्रवास करत असतो. जर रोज लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर त्यांसाठी जास्त मायलेज देणाऱ्या बाईक खूप चांगल्या असतात. यामुळे त्यांचा इंधन खर्च कमी होतो. पैशांची देखील खूप बचत होते. बाजारात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 100 ते 125 सीसीच्या अनेक बाईक उपलब्ध आहेत, ज्या केवळ चांगले … Read more

Ahmednagar Politics : शरद पवारांची अहमदनगरसाठी मोठी रणनीती ! विधानसभेला कुणाला तिकीट देणार ‘ते’ही सांगून टाकलं, जगताप लंके यांना…

Ahmednagar Politics : लवकरच लोकसभा निवडणूक लागेल. लोकसभा झाली की विधानसभा निवडणूक जाहीर होतील. त्यामुळे आता शरद पवार यांनी मोठी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार गटातील आमदारांना शह देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त आमदार निवडणून आणण्यासाठी शरद पवार तयारीला लागले … Read more

Dr Cubes Success Story : बर्फ विकून उभी केली करोडोंची कंपनी ! प्रेरणादायी आहे Dr Cubes ची सक्सेस स्टोरी

आज आपल्या देशात दररोज नवनवीन स्टार्टअप सुरू होत आहेत. त्यातून इतरांनाही स्वत:चे स्टार्टअप सुरू करण्याची प्रेरणा मिळत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्टार्टअप्सच्या दुनियेची एक गोष्ट घेऊन आलो आहोत, ज्यात या स्टार्टअप संस्थापकाने लोकांना बर्फ विकून कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.डॉ क्यूब्स कंपनीचे व्हॅल्युएशन सुमारे 5.33 कोटी रुपये आहे. आज आपण नावेद मुन्शी आणि प्रमोद तिरलापूर … Read more

Mahindra Thar ला टक्कर देतेय Maruti ची Jimny ! खरेदीवर मिळतोय 1 लाखांचा डिस्काउंट

Maruti Suzuki Jimny : मारुतीने यावर्षी सुरवातीलाच ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपल्या सुझुकी जिम्नी चे अनावरण केले होते. यासोबतच, कंपनीने आपल्या नवीन जनरेशन मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचे देखील अनावरण केले होते . ती आता भारतीय बाजारात अतिशय लोकप्रिय एसयूव्ही बनली आहे. मारुती सुझुकी जिम्नी ही मारुतीची स्वस्त आणि उत्कृष्ट ऑफ रोडर कार आहे. Maruti jimny Navaratri … Read more

Little JhunJhunwala : शिक्षण सोडले शेअरमार्केटमध्ये अवघे २ हजार गुंतवले, आज आहे १०० कोटींचा मालक आता लोक म्हणतात भारताचा ल‍िट‍िल झुनझुनवाला !

Little JhunJhunwala

Little JhunJhunwala :- ज्या वयात मुले वडिलांच्या पैशावर ऐश करतात तेव्हा तो हजारो-लाखो रुपये कमावण्यात मग्न होता. दिवसरात्र कष्ट केले अन त्याच्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले. आज तो १०० कोटींच्या साम्राज्याचा मालक आहे. आपण येथे ल‍िट‍िल झुनझुनवाला अर्थात संकर्ष चंदा याबद्दल महिती पाहणार आहोत. हैद्राबाद मधील रहिवासी असणाऱ्या संकर्ष चंदा याची कहाणीच निराळी आहे. तो … Read more

Ahmednagar Politics : रोहित पवारांना विचारून पाहतो, ते जर उभे राहणार असतील तर… खा. विखेंच्या ‘या’ वक्तव्याची चर्चा

Ahmednagar Politics  :- सध्या अहमदनगर लोकसभेची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या विरोधात नेमके कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहेत. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्याकडून कोण उभे राहणार याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान याबाबत लंके, तनपुरे, रोहित पवार आदी नावे समोर येत आहेत. नुकत्याच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या … Read more

Maharashtra Politics : मुंडेंच्या लेकीनंतर आता ‘या’ लोकनेत्याच्या सुनेवर वेळ ? पत्ता कट करण्याचा भाजपचा डाव? भाजपच्या राजकारणात भूकंप होणार

Ahmednagar Politics

Maharashtra Politics: आगामी लोकसभेच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपने ४५ प्लस चे मिशन आखत पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा चंग बांधला आहे. परंतु मागील काही दिवसांमधील राजकारण पाहिले तर भाजपमध्ये जुन्या लोकांना डावलले जात असल्याचे बोलले जात आहे. यात पंकजा मुंडे यांचे नाव नेहमीच चर्चेत येत असते. परंतु आता यात रावेरच्या खासदार रक्षा खडसे … Read more

Share Market Update : ‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे स्वस्त शेअर्स, किंमत 50 रुपयांपेक्षाही कमी, मिळतोय झटपट प्रचंड नफा

Share Market Update :- मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी आहे. त्याचे मार्केट कॅप 15.55 लाख कोटी रुपये आहे. जिओ फायनान्शिअल ऑगस्टमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. याची किंमत 1.50 कोटी रुपये आहे. तुम्हाला एक माहित आहे का मुकेश अंबानी अनेक छोट्या कंपन्यांचे देखील मालक … Read more

खासदार सुजय विखेंनी विकासाचे कामे करावीत, पक्षपातळीवरचे निर्णय घेऊ नयेत, भाजप नेत्याने फटकारलं

MP Sujay Vikhe

अहमदनगर लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पक्षांतर्गतच आव्हान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे व शहराध्यक्ष अभय आगरकर यांनी जी वक्तव्य केली त्याने ही शक्यता अधिक दाट झाली आहे. आ. संग्राम जगताप यांच्या मुद्द्यावरून फटकारले मध्यंतरी नगर शहरातील शब्दगंध कार्यक्रमात संग्राम … Read more

Ahmednagar District : मोदींच्या हस्ते ‘महसूल’ इमारतीचे भूमीपूजन म्हणजे जिल्हा विभाजनाकडे टाकलेले पाऊल !

Ahmednagar District :- अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. तसे पहिले तर राज्यात अनेक जिल्ह्यात अशी विभाजनाची मागणी आहे. पण अहमदनगरचा विचार केला तर हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा आहे. त्यामुळे शासकीय, प्रशासकीय दृष्ट्या या जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. परंतु हा मुद्दा अनेक वर्षांपासून केवळ भिजत घोंगड़े आहे. परंतु आता यावर … Read more

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान मोदींसमोर शक्तिप्रदर्शनासाठी विखे पाटलांची जोरदार तयारी ! लाखोंची गर्दी जमवणार..पहा ‘असे’ केलेय नियोजन

PM Modi Visit Ahmednagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या २६ ऑक्टोबरला मुंबईत येत आहेत. ते याआधी साईसमाधी शताब्दी महोत्सवासाठी शिर्डीत आले होते. साईबाबा दर्शन रांगेचे उदघाटन, निळवंडे धरण प्रकल्पाचे लोकार्पणसह अनेक कार्यक्रम यावेळी मोदींच्या हस्ते होणार आहेत. आता या संधीचा राजकीय फायदा देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी घ्यायचं ठरवलंय. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आहेत. … Read more

Ahmednagar Politics : खा सुजय विखेंविरोधात आ. निलेश लंके नव्हे तर लंके परिवारातीलच ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढवणार ?

Ahmednagar Politics :- खा. सुजय विखेंविरोधात आ. लंके लोकसभेसाठी लढणार अशा चर्चा सध्या सुरूच आहेत. या चर्चांचे वादळ कुठे शांत होते न होते तोच आता नव्या चर्चानी जोर धरला आहे. सुजय विखेंच्या विरोधात आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे बोर्ड वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसू … Read more

CNG Bike : आता नाही लागणार पेट्रोल आणि वीज ! बाईक धावेल सीएनजीवर, बजाज करणार सीएनजी बाईक लॉन्च

Bajaj CNG Bike

CNG Bike :- पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचा कल वाढल्यामुळे अनेक ऑटोमोबाईल क्षेत्रातील नामवंत कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीकडे वळले असून ट्रॅक्टर पासून ते अनेक इलेक्ट्रिक स्कूटर, दुचाकी तसेच चारचाकी वाहने हे इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये तयार केली जात आहेत. तसेच लवकरात लवकर हायड्रोजनवर चालणारी कार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन दिवसांत निलेश लंके पक्षात आले तर खासदारकीच तिकीट फिक्स !

Ahmednagar Politics :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व्यूहरचना आखताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) गटासाठी महाराष्ट्रातील अहमदनगर मतदारसंघ महत्वाचा ठरणारा आहे. दरम्यान आज (गुरुवार) मुंबईत नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी बाबत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांची आढावा बैठक झाली. यावेळी सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे … Read more

DA Hike Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात ! महागाई भत्त्यात केली वाढ आणि बोनस देखील जाहीर

DA Hike Breaking

DA Hike Update:- महागाई भत्ता वाढीबाबत अनेक दिवसांपासून फार मोठ्या प्रमाणावर अनेक माध्यमातून चर्चा सुरू होती व त्या विषयाच्या बातम्या देखील येत होत्या. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये महागाई भत्त्यात केव्हा वाढ होईल आणि किती टक्के केली जाईल याबद्दल मोठ्या प्रमाणावर गोंधळ होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात या सणासुदीच्या कालावधीमध्ये वाढ केली जाईल … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या ‘बाप’ कंपनीकडून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा !

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ‘बाप’ कंपनीला कोणत्याही शैक्षणिक संस्थेची अथवा विद्यापीठाची मान्यता नाही. कंपनी विद्यार्थ्यांना ३ वर्षानंतर संगणक पदवी व नोकरी देण्याचा दावा करते. नोकरीचे आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना व पालकांना लाखो रुपयांना गंडा घालत असल्याची तक्रार या कंपनीतील व्यवस्थापनाचे काम पाहिलेले माजी कर्मचारी सुधीर ब्रह्मे यांनी पोलिसात केली. पालकांचा सात-बारा … Read more

Ahmednagar Politics : आ. निलेश लंकेंनी केलं भाजप आ. राम शिंदेंचे सारथ्य ! शत्रूचा शत्रू ‘तो’ मित्र ? खा. सुजय विखेंपुढे मोठे आव्हान

Ahmednagar Politics :- अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत सुरु असणारी धुसफूस, विखे पाटील घराण्याविरोधातील सूर हे एकीकडे सुरु असतानाच आता एक मोठी घडामोड घडली आहे. आ.निलेश लंके व आ. राम शिंदे हे एकत्रित भेटले आहेत. आमदार निलेश लंके हे महिलांना मोहटा देवीचे दर्शन करण्यास घेऊन जातात. काल (18 ऑक्टोबर) तेथे जात आ.राम शिंदे यांनी लंके यांची … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील भाजप नेत्यांत मतभेद ? ह्या एका कारणामुळे विखेंच्या विरोधात नाराजी !

Ahmednagar Politics :- सध्या अहमदनगर भाजपमध्ये सगळंच काही आलबेल आहे असे वाटत असले तरी चित्र मात्र वेगळेच आहे. भाजपच्या मूळ नेत्यांत सध्या नाराजीचा सूर दिसत आहे. त्याचेही अनेक कारणे आहेत. विखेंच्या विरोधात नाराजीचा सूर का आहे? पंक्षांतर्गत धुसफूस विखेंना जड जाणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोठ्या नेत्यांचे उत्तरेला प्राधान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more