Mangal Gochar : 16 नोव्हेंबर पासून मंगळ चालेल आपली चाल; ‘या’ 4 राशींना होईल नुकसान, सावध राहण्याची गरज !
Mangal Gochar : ग्रहांच्या माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा त्याचा परिणाम इतर १२ राशींवर दिसून येतो. कधी परिणाम शुभ दिसून येतो तर कधी अशुभ. म्हणूनच ग्रहांना मानवी जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. अशातच शारीरिक ऊर्जा, सामर्थ्य, आत्मविश्वास, धैर्य इत्यादींचा कारक मंगळ 16 नोव्हेंबर रोजी आपली … Read more