Optical Illusions : गरुडासारखी तीक्ष्ण नजर असेल चित्रात लपलेला हत्ती 5 सेकंदात शोधून दाखवा, लोक म्हणतील जिनियस
Optical Illusions : सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये लपलेली गोष्टी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी दिला जातो या वेळेतच लपलेली गोष्ट शोधावी लागते. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच निरीक्षण कौशल्यामध्ये वाढ होते. जर तुम्हाला चित्रात लपलेली … Read more