पंतप्रधान मोदी यांची वाढती लोकप्रियता काँग्रेसला देखवत नसल्यानेच ‘तो’प्रकार घडला!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- पंतप्रधान सारख्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत त्रुटी ठेवणे ही पंजाब काँग्रेस सरकार मुद्दाम केलेली चुकच म्हणावी लागेल. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता ही काँग्रेसला देखवत नाही. त्यामुळे अशा अनुसूचित घटना घडवुन त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव काँग्रेसने साधला आहे. परंतु अशा घटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची … Read more

IPL 2022: कोरोनाच्या दरम्यान या एकाच शहरात होऊ शकते IPL, जाणून घ्या स्पर्धा कधी सुरू होणार!

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च टप्पा भारतात येऊ शकतो. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 चे आयोजन करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. या हंगामात दोन नवीन फ्रँचायझींची भर पडल्याने एकूण 10 संघ असतील. … Read more

बिग ब्रेकिंग : देशातील सर्वात महत्वाच्या ठिकाणी कोरोनाचे थैमान ! 400 हून अधिक महत्वाच्या लोकांना लागण

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :- दिल्लीतील संसद भवनात कोरोनाचा जबरदस्त स्फोट झाला असून 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना याची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग २१ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या 24 तासांत 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता दिल्लीत कोरोनाने धुमाकूळ घातला असून आता संसर्ग संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी … Read more

भारतात कोरोनामुळे 31 लाख रुग्णाचा मृत्यू?; धक्कादायक आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  देशामध्ये कोरोनानेमोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामध्येच आता धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात कोरोनामुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ही 31 लाख इतकी मोठी असू शकते असा निष्कर्ष सायन्स जर्नलने काढला आहे. मागील वर्षी एप्रिल ते जून दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंदाजे 71 टक्के म्हणजेच तब्बल 27 लाख … Read more

5 State Elections Date 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा !

5 State Elections Date 2022 : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा शनिवारी झाली. या घोषणेसह पाच राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. – उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी – सर्व पाचही राज्यांत ७ टप्प्यांत निवडणुका होणार. – घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असेल. – … Read more

Corona peak in India : भारतात दररोज 10 लाख रुग्ण,बाधित झालेल्याना लक्षणेही दिसणार नाहीत जाणून घ्या काय आहेत धोके ?

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  Corona Omicron peak: भारतात ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत ते पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. Omicron Wave सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण वाढत आहेत. जगभरातील संस्था आता अंदाज लावत आहेत की ही लाट जेव्हा शिखरावर येईल तेव्हा भारतात २४ तासांत किती केसेस … Read more

Corona in India : देशभरात कोरोनाचे तांडव ! रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, 24 तासांत 1.41 लाख रुग्ण, 285 मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशभरात नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि मेट्रो शहरांमध्ये कोविडची सर्वाधिक प्रकरणे दिसून येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच तासात सुमारे 41 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर एकूण 285 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनाचा … Read more

व्वा क्या बात हे…भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं … Read more

धक्कादायक ! राज्यातील तीनशेहून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. विशेष बाबा म्हणजे रुग्णानावर उपचार करणारे डॉकटर देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. आतापर्यंत तब्बल 3६४ डॉक्टर … Read more

केंद्राचा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्र सरकारची नियमावली जारी

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जगभरात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना भारतात देखील ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर गेली आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन नियमांनुसार, आता भारतात आल्यावर, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल तसेच आठव्या … Read more

Corona Vaccination: ‘लस घेतल्यावर मूल होणार नाही ? जाणून घ्या सत्य…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- लसींबाबत अशा अफवा नवीन नाहीत. पोलिओ लसीबद्दलही (Polio Vaccine) बरीच चर्चा झाली. पोलिओ रोगाचा नायनाट करण्यासाठी जगभरात लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. कोविडपूर्वी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा(Covid 3rd Wave) तडाखा बसला आहे. कोरोना लस (Corona Vaccine)हे महामारी रोखण्यासाठी सर्वात मोठे … Read more

covid 3rd wave india ; दररोज होतील तब्बल ८ लक्ष बाधित ! ह्या महिन्यात येणार कोरोनाची तिसरी लाट ?…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  IIT कानपूरचे प्रोफेसर डॉ मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. येत्या काही दिवसांत दररोज 4 ते 8 लाख कोरोनाचे रुग्ण आढळतील, असे ते सांगतात. रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान खाटांचीही कमतरता भासणार आहे, त्यामुळे योग्य व्यवस्थापन आणि नियोजनाची गरज असल्याचा दावा त्यांनी केला. प्रोफेसर अग्रवाल म्हणाले की, … Read more

मोठा निर्णय ! निवडणुकांसाठी उमेदवारांना वाढीव खर्चाची मुभा

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशात येत्या काही महिन्यांमध्ये पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका होणार आहे. यात उत्तर प्रदेश, पंजाबसारख्या राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या राज्यांसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला असून निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नेमका काय … Read more

शेतकऱ्यांकडे जे होतं तेही पंतप्रधान मोदी तुम्ही काढून घेतलं; सिद्धूचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार … Read more

Covid Cases in India : देशात 24 तासांत आढळले 1,16,390 रुग्ण ! हे आहेत देशभरातील टॉप 10 अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशातील सर्वाधिक कोविड प्रभावित राज्यांमध्ये, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली, सरकारने कठोर पावले उचलून योग्य उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या गुरुवारचे काही मोठे अपडेट्स… भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3,64,848 वर पोहोचली आहे. गुरुवारी संध्याकाळी संसर्गाच्या 1,16,390 नवीन प्रकरणांपैकी महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या … Read more

पंजाब घटनेमागे गृहमंत्री शहांचा हात ?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस … Read more

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊन बाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या … Read more

बिग ब्रेकिंग : विमानात कोरोनाचा स्फोट… 182 पैकी 100 प्रवासी पॉझिटिव्ह !

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासात कोरोनाचे 90,928 नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय 325 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी 56.5 टक्के जास्त कोरोना रुग्ण आढळले. दरम्यान पंजाबच्या अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळ, इटलीवरून आलेल्या विमानात 100 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामध्ये 182 जण प्रवासी असल्याचे सांगण्यात … Read more