मोदींच्या ताफ्यात नवी बुलेट प्रूफ कार; बॉम्बस्फोटांचाही होणार नाही परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी ताफ्यात आणखी एक बुलेट प्रूफ कारचा समावेश करण्यात आला आहे. या कारचे नाव मर्सिडीज-मेबॅक S650 (Mercedes-Maybach S650) असे आहे.(pm modi)(Bullet proof car) ही कार अत्याधुनिक आणि जबरदस्त फीचर्स सोबत येते. यापूर्वी पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये रेंज रोव्हर व्होग आणि टोयोटा लँड क्रूझर या गाड्या … Read more

महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ महत्वाच्या शहरातील शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जगासह देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे.(Omicron) (colleges and theaters closed again) देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनाचा नवीन वेरियंट … Read more

बिग ब्रेकिंग : अखेर पंतप्रधान मोदींनी केली घोषणा ! ३ जानेवारी पासून…

नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नव्या संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख 40 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. देशात 61 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे.

भारतीय हवाई दलाचं MiG-21 विमान कोसळलं; दुर्घटनेत पायलटचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :-सीडीएस बिपीन रावत यांच्या विमानाच्या अपघातानंतर पुन्हा एकदा हवाईदलाच्या विमानाचा अपघात झाला आहे. भारतीय हवाई दलाचे मिग-21 (MiG 21) हे लढाऊ विमान काल संध्याकाळी राजस्थान मधील जैसलमेरजवळ कोसळले आहे. या दुर्घटनेत पायलटच्या मृत्यू झाला आहे. वैमानिक विंग कमांडर हर्षित सिन्हा असे मृत पायलटचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅशदरम्यान विमान … Read more

Petrol-Diesel prices today: आजही किंमती स्थिरच! आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र किंमतीत घट सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- IOCL ने मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत.आजपण दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.(Petrol-Diesel prices today) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्याप कमी झालेले नाहीत. नवीन दरानुसार, आज देशाची … Read more

Omicron ने वाढवले टेन्शन ! देशात रुग्ण दीडशे पार…

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  महाराष्ट्रात आज ओमायक्रॉनचे आणखी 6 रुग्ण आढळले आहेत. यातील ४ रुग्ण मुंबईतील असल्यामुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने आता धाकधूकही वाढली आहे.(Omicron news) मिळालेल्या माहितीनुसार आज सापडलेल्या चार रुग्णांपैकी 2 रुग्णांनी टांझानियाचा तर 2 जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या चारही … Read more

Gold rates : सोन्याची किंमतीत आजही बदल, वाचा आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  आज भारतात सोने चांदीची किंमत काही प्रमाणात घसरताना दिसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि इतर शुल्कामुळे सोन्याच्या किंमती भारतभर वेगळ्या असतात. काय आहे आज सोन्याचा दर? मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47360 रुपये आहे.24 कॅरेट सोन्याची किंमत 48360 प्रति 10 ग्रॅम आहे. दरम्यान पुण्यात … Read more

Petrol-Diesel prices today: किंमती स्थिरच! आतंरराष्ट्रीय स्तरावर मात्र किंमती मंदावल्या

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-   शुक्रवार 17 डिसेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.(Petrol-Diesel prices today) भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 44 दिवस झाले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या किमती रोज चढ-उतार होत असत. … Read more

Gold-Silver rates today: सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच – वाचा आज काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- आज गुरुवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोने 240 रुपयांनी घसरून 47,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, 22 कॅरेट शुद्धतेचे सोने आज 46,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहे. याशिवाय, आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीचा … Read more

Petrol-Diesel prices today: आजही पेट्रोल-डिझेल स्थिरच, वाचा तुमच्या शहरात काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी, 16 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.(Petrol-Diesel prices today) आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 43 दिवस उलटून गेले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या … Read more

31 डिसेंबरचा प्लान करण्याआधी हे नियम वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे लोक नवीन वर्षाच्या तयारीला लागले आहेत. येत्या 31 डिसेंबरला (31st december) लोक नवीन वर्षाचं स्वागत करतील आणि या वर्षाला निरोप देतील. या आनंदाच्या सेलिब्रेशनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून मुंबईत पोलिसांनी जाहिर केलेली नवी नियमावली लागू होणार आहे. … Read more

Mysterious Disease : गूढ आजाराचे थैमान; रक्ताच्या उलट्या होऊन अचानक माणस मरु लागल्याने खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   गातील इतर देशांप्रमाणेच आफ्रिकन देशांना कोरोनाने जोरदार फटका दिला असतानाच आता एका गूढ आजाराने येथे आपले बस्तान बसवल्याचे समोर आले आहे. आरोग्य प्रशासनाला चकवा देणाऱ्या या रहस्यमय आजाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. या गूढ आजाराने आतापर्यंत तब्बल 89 जणांचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सुदानच्या जोंगलेई … Read more

Gold-Silver rates today: शहरनिहाय सोने-चांदीच्या किमतीत चढ-उतार सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी सोने आणि चांदीमध्ये कमजोरी दिसून येत आहे. सोने 48000 च्या वर व्यवहार करत आहे तर चांदी 60500 च्या वर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX वर सोन्याचे फेब्रुवारीचे फ्युचर्स 48030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीचा मार्च वायदा आज 60500 रुपये प्रतिकिलो … Read more

Petrol-Diesel prices today: दरवाढ सुस्तावली! भारतात इंधनाच्या किंमती स्थिरच

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  IOCL ने आज (बुधवारी) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. IOCL च्या वेबसाइटनुसार, आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 86.67 … Read more

हिंदू आहात तर मोगलांनी हिंदू मंदिरावर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा : चंद्रकांत पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते काशी मधील विश्र्वनाथ मंदिराच्या आवारातील विकासकामांचे लोकार्पण केले. या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीन ची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमावेळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील हडपसर येथील मांजराई देवी मंदिराच्या … Read more

ओमिक्रोनची लागण झालेली ‘त्या’ चिमुरडीची ओमिक्रोनवर यशस्वीपणे मात

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- देशात कोरोनाचा नवीन प्रकार म्हणजेच ओमिक्रोनची प्रकरणे वेगाने वाढत आहेत, त्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरणही वाढत आहे. ओमिक्रोनचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी शहरात मिरवणूक, रॅली आणि मोर्चाला बंदी घातली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील ओमिक्रोनची लागण झालेल्या एका दीड वर्षाच्या मुलीने ओमिक्रोनवर यशस्वीपणे … Read more

Share Market updates: मार्केटमध्ये तेजी की पुन्हा घसरण, किती आहे टेगा इंडस्ट्रीजचा लिस्टिंग नफा – वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने आज (डिसेंबर 13) आशियाई बाजारातील तेजीच्या दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी तेजीचा कल दर्शविला परंतु त्याचा फायदा कायम ठेवता आला नाही. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्स 59,203.37 आणि निफ्टी 17,639.50 वर पोहोचला होता. यानंतर रिलायन्ससारख्या हेवीवेट शेअर्स आणि पीएसयू बँकांमध्ये विक्री आणि रिअॅल्टी शेअर्समुळे बाजारावर … Read more

सावधान ! तुमच्या घरात लहान मुले असतील तर ही बातमी वाचाच… कारण ‘ह्या’ मुलांना ओमिक्रॉनचा धोका…

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा Omicron व्हेरिएंट जगातील सर्व देशांमध्ये वेगाने पसरत आहे. भारतातही त्याचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. एकीकडे, ओमिक्रॉनचे चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही, तर त्याच्याशी संबंधित प्रत्येक नवीन अहवाल तज्ञांना आश्चर्यचकित करत आहे. अलीकडे, जागतिक आरोग्य संघटना (WHO) युरोपने चेतावणी दिली आहे की, ओमिक्रॉन 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना … Read more