‘भारत बंद’ मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंद मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आत्ताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे … Read more

दहशत निर्माण करून शेतकरी आंदोलन संपवण्याचा घाट ..!

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की,उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी रोजी महाविकास … Read more

तब्बल १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाने खरेदी केली ‘एअर इंडिया’

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली. अखेर आज शुक्रवारी केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. तर १९५३ मध्ये … Read more

आर्यन खानसह सर्व आरोपींबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  ड्रग्ज सेवन प्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानची न्यायालयाने १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अटक झाल्यानंतर मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या … Read more

मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- तीन वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अनाथश्रमात घडली आहे. अनाथाश्रमातील वॉर्डनने कृत्य केले आहे. बिहारच्या कैमुर जिल्ह्यात हे अनाथश्रमात आहे. गादीवर शौच केल्याच्या कारणावरून वॉर्डनचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात तिने या लहान मुलीला क्रूर वागणूक दिली. या मुलीला जखमी अवस्थेत … Read more

भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी ‘हा’ नियम सक्तीचा

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- भारतात आलेल्या ब्रिटनमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर 10 दिवसांचे होम क्वारंटाईन अनिवार्य आहे. तसंच भारतात आल्यानंतर कोरोना चाचणीही करावी लागणार आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे की, भारतातील नागरिकांना ब्रिटनमध्ये या प्रक्रियेतून जावे लागत आहे, यामुळे ब्रिटनला जशास तशे उत्तर देण्यात आले आहे. ब्रिटनमधून भारतात येणाऱ्यांसाठी हे … Read more

Gold Rate Today : सोन्याच्या दारात किंचित वाढ ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट रेट

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या (gold) दरात सातत्याने घसरण सुरु आहे. आजही सोन्यात किंचित घसरण आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम प्रमाणे दिली जात आहे. आज एमसीएक्स वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या … Read more

पंतप्रधान मोदी म्हणाले…’आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर’

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर असल्याचं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजूंचं कौतुक केलं आहे. भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ट्विटरवर टॅग करत मोदींनी हे उदगार केले आहे. पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात … Read more

कोरोनामुक्तीपासून अवघे दोन पाऊले दूर…कोरोना रिकव्हरी रेट पोहचला 98 टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- देशभरात कोरोना व्हायरसच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, त्यासोबतच बरे होण्याचे प्रमाणही सतत वाढत आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्क्यांवर पोहोचले आहे. याशिवाय, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 5-10 टक्के आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. दरम्यान देशातील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीबद्दल … Read more

कोरोनाबाधितांच्या सक्रिय आकडेवारीमध्ये महाराष्ट्र राज्य ‘या’ स्थानावर

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  देशात मागील काही दिवसांपासून केरळ येथील नव्या बाधितांची संख्या घटत असल्याने थोडा दिलासा असला तरी देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण अद्यापही केरळ येथेच आढळत आहेत. देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी 52 टक्के सक्रिय बाधित रुग्ण एकट्या केरळ राज्यातील असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देण्यात आली. ‘केरळ … Read more

Dream 11 ने ‘त्या’ला केले मालामाल अवघ्या पन्नास रुपयांत जिंकला एक कोटींचं बक्षीस !

IPL2021 चे उर्वरीत सामने आबु-धाबी येथे खेळवण्यात येत आहेत. क्रिकेट जगतात प्रसिद्ध असणाऱ्या या लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम स्पर्धेमध्ये एका नाभिकाला लखपती बनवले आहे. काय आहे Dream 11 ड्रीम ११ ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांमधील २२ खेळाडूंपैकी ११ खेळाडूंची निवड करुन आपला संघ बनावयचा … Read more

गौतम अदानींची दर दिवसाची कमाई ऐकून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- भारतीय उद्योगपती गौतम अदानींनी यंदा विक्रमी झेप घेत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चीनचे सुप्रसिद्ध बाटलीबंद पाण्याचे उद्योजक झोंग शानशान यांना मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गौतम अदानी आणि कुटुंबीयांनी गेल्या वर्षभरात दर दिवसाला तब्बल १,००२ कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण संपत्ती ५ लाख ०५ हजार९०० … Read more

खळबळजनक ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- एका कन्नड अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री सौजन्याने आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन तिने आयुष्याचा शेवट केला आहे. सौजन्या कन्नड टीव्ही अभिनेत्री आहे. टीव्ही सीरिअलसह तिने काही साऊथ फिल्ममध्येही काम केलं आहे. बंगळुरूतल्या कुंबलगोडूत ती राहत होती. तिच्या बंगळुरूतील राहत्या घरात तिचा मृतदेह … Read more

देशातील सरकारी शाळांमध्ये दुपारचे जेवण मोफत मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठकपार पडली. या बैठकीत देशातील सरकारी शाळांमध्ये दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे आणि शिक्षणासंदर्भात मोठे निर्णय घेण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुढील पाच वर्षांसाठी ही योजना लागू असणार आहे आणि १.३१ लाख कोटी … Read more

सचिन तेंडुलकरचा मुलगा IPL न खेळताच झाला स्पर्धेतून आऊट

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :-  आयपीएलच्या १४ व्या पर्वात मुंबई इंडियन्सनं सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव अर्जुन तेंडुलकरला आपल्या संघात दाखल करून घेतले. पण, पदार्पणाची संधी न देताच मुंबई इंडियन्सनं अर्जुनच्या जागी दिल्लीचा गोलंदाज सिमरजीत सिंग याला करारबद्ध केले आहे. मुंबई इंडियन्सनं स्वतः हे अपडेट्स दिले आहेत. आयपीएल 2021 खेळण्यासाठी युएईला गेलेल्या अर्जुन तेंडुलकरला … Read more

मोती बातमी: आता मोदी सरकार जमिनी विकणार ? ‘ही’ 3500 एकर जमीन विकण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- केंद्र सरकार पैसे उभारण्यासाठी आक्रमक पद्धतीने निर्गुंतवणुकीवर भर देत आहे. यासाठी अनेक सरकारी कंपन्यांमध्ये असणारी हिस्सेदारी विकले जात आहे. काही सरकारी कंपन्यांचे पूर्णपणे खाजगीकरण केले जात आहे. आता सरकार काही कंपन्यांच्या जमिनी आणि इतर मालमत्ता विकून पैसे उभारण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी लवकरच एक विशेष … Read more

काँग्रेसला दे धक्का ! नवज्योतसिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील वाद मिटण्याऐवजी ते अधिकच उफाळून आले आहेत. आज पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंजाब काँग्रेसमधील राजकीय गोंधळ संपताना दिसत नाही. आता पंजाब काँग्रेसमधील अजून एका बड्या नेत्याने राजीनामा … Read more

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनाचा पुतळा बॉम्ब स्फोटात उडविला

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  पाकिस्तानमधील ग्वादर येथे असलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या पुतळा एका बॉम्ब हल्ल्याने उडविण्यात आला आहे. बलुचिस्तान प्रांतातील किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या ग्वादर शहरात हा हल्ला करण्यात आला. पर्यटकांच्या वेशात बलुच विद्रोही इथं आले, आणि पुतळ्याखाली स्फोटकं ठेवल्याची माहिती आहे. या स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झाला आहे. प्रतिबंधित अतिरेकी संघटना … Read more