गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड ! जाणून घ्या त्यांच्याविषयी…

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- गुरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. गांधीनगरमध्ये आज रविवारी दुपारी 3 वाजता भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद … Read more

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री ? आज होणार…

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  गुजरात विधानसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर आली असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले आहे. गुजरातमध्ये पडद्यामागे नेतृत्व बदलण्याची तयारी सुरू होती,पण भाजप विजय रुपाणी यांना इतक्या लवकर … Read more

एकही लस न घेणाऱ्या आमदाराचे कोरोनामुळे निधन !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- लसीचे एक किंवा दोन डोस घेणाऱ्यांवर कोरोनाचा घातक परिणाम होत नसल्याचे सिद्ध झाले आहे. लस न घेतलेल्या अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. अशातच, कोरोना प्रतिबंधित लशीची एकही मात्रा न घेणाऱ्या मेघालयच्या अपक्ष आमदाराचे निधन झाले आहे. आमदार सिंटार क्लास सुन यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह … Read more

खुशखबर ! आता रेशन कार्ड नसले तरी मोफत मिळेल रेशन

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- रेशन कार्डच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार देशातील अनेक राज्यांमध्ये मोफत रेशन देत आहे. आता त्याच धर्तीवर, अनेक राज्यांमध्येही मोफत अन्नधान्य दिले जात आहे. याअंतर्गत, दिल्ली-एनसीआरमध्येही ‘वन नेशन वन रेशन कार्ड योजना’ लागू झाल्यानंतर, इतर राज्यांतील लोकांनाही मोफत रेशन मिळू लागले आहे. याशिवाय, यूपी, बिहार, मध्य … Read more

प्रभू श्रीकृष्णाच्या जन्मभूमीत मांस आणि मद्यविक्रीला बंदी

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- श्रीकृष्णाचं जन्मस्थान मानलं जाणारं मथुरा वृंदावन हे तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय़ उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. त्यामुळे आता मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरापासून 10 किलोमीटर परिसरातील सर्व मांसविक्री आणि मद्यविक्री करणारी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाचे साधुसंतांनी जोरदार स्वागत केले. धार्मिक पर्यटन क्षेत्र … Read more

…तर अण्णा हजारे वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन करणार

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- देशातील भ्रष्टाचाराला कायमचा आळा घालण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. लोकशाहीमध्ये कायदा सर्वोच्च असतो. म्हणून व्यवस्था परिवर्तनाला कायदेशीर आधार असावा यासाठी 2011 मध्ये देशात लोकपाल लोकायुक्त कायद्यासाठी देशातील जनतेने आंदोलन सुरू केले. हे आंदोलन 2014 पर्यंत चालले. लोकपाल लोकायुक्त आंदोलनाचा देशात ऐतिहासिक परिणाम झाला. करोडो रुपये खर्च करून जे … Read more

भारताने लसीकरणाचा 70 कोटीचा टप्पा ओलांडला

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  गेल्या महिन्यापासून भारतातील कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतल्याचं दिसून येतंय. भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने 70 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी ही माहिती दिली आहे. देशात कोरोना लसीचे कित्येक कोटी लस देण्याच्या विक्रमाची नोंद आजवर झाली आहे. यातच आता आणखी एका सकारात्मक बातमीची भर पडली … Read more

शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ‘ही’ खास मोहीम; ‘ह्या’ पिकांच्या लागवडीतून लाखोंचा नफा कमवण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- भारतातील बहुतेक शेतकरी पारंपारिक पिकांच्या लागवडीला महत्त्व देतात, ते तक्रार करतात की त्यांना त्यातून जास्त नफा मिळत नाही. माहितीच्या अभावामुळे त्यांना नवीन पिके घेता येत नाहीत. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR- https://www.csir.res.in/) देशभरात सुगंध मिशन अंतर्गत सुगंधी पिकांच्या लागवडीला सतत प्रोत्साहन देत आहे. … Read more

तुम्हाला 5 लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर आधार करा अपडेट; अन्यथा होणार दंड

अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही 5 लाखांपेक्षा जास्त खरेदी करणार असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. जर तुम्ही महाग शॉपिंग करणार असाल तर तुमचे आधार अपडेट राहणे खूप महत्वाचे आहे. पॅनला आधारशी जोडण्यासाठी सातत्याने सूचना दिल्या जात आहेत. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पॅन-आधार लिंक करणे खूप महत्वाचे आहे कारण जर तुम्ही … Read more

‘या’ राज्यात साकारतायत देशातील सर्वात मोठे ‘शिवलिंग’

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- देशातील सर्वाधिक उंचीचे शिवलिंगाच्या आकाराचे ६० फुटी मंदिर वेरूळजवळ साकारत असून या मंदिराच्या गाभाऱ्यात एकाच ठिकाणी देशातील १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींची प्रतिष्ठापना होणार आहे. उज्जैन येथे या प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी १२ पिंडींना प्रदक्षिणा घालण्यासाठी विशेष मार्गही करण्यात येणार आहे. श्री विश्वकर्मा तीर्थधाम परिसरात तब्बल … Read more

भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयच्या … Read more

चीनच्या शाओमी कंपनीच्या अनैतिक व्यापारामुळे मोबाईल रिटेलर्स उद्ध्वस्त होण्याची भीती !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- भारतात गेल्या काही काळापासून ऑनलाईनचे प्रस्थ वाढत असून अनेक परकीय कंपन्या एफडीआयचे नियम डावलून मोबाईल रिटेलर्सची पिळवणूक करीत रिटेलर्सना उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. चायनाची शाओमी (एमआय) या मोबाईल कंपनीने तर देशभरातील 20 हजारांहून अधिक पार्टनर मोबाईल रिटेलर्सची व इतर रिटेलर्सची फसवणूक चालवली आहे. ऑनलाईन व ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर … Read more

Gold Price Today : सोन्याचे दर कमीच; गुंतवणुकीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या (gold) किमतीत थोडा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे (gold) भाव खाली आलेत. आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर – भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :- ग्रॅम   22 कॅरेट  (भाव रुपयांत) 1 … Read more

जन धन खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! सरकार लवकरच करणार मोठी घोषणा, ‘असा’ घ्या लाभ

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  पीएम जन धन योजनेअंतर्गत, देशातील गरीबांचे खाते बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शून्य शिल्लक वर उघडले जाते. हा सरकारचा सर्वात महत्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम आहे. या योजनेअंतर्गत गरीब व्यक्ती सहजपणे आपले बँक खाते उघडू शकते. या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे आर्थिक लाभ उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया … Read more

भारतासाठी दुःखद बातमी ! जिंकलेलं पदक परत करावं लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये … Read more

तर भारत कधीच कोरोनामुक्त होणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही, असा इशारा एम्सच्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. नवीत विग यांनी दिला आहे. शुक्रवारी भारतात एकाच दिवसात एक कोटी लसीकरण पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ. विग म्हणाले, एकाच दिवसात एक कोटी लसीकरण होणे हे मोठे पाऊल … Read more

या संघटनेने दिली 25 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने 25 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. गेल्या वषी नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या किसान आंदोलनाला अधिक ताकद देणे आणि शेतकऱयांचा आवाज बुलंद करणे हा या ‘भारत बंद’चा मुख्य उद्देश असल्याचे किसान मोर्चाचे नेते … Read more

10 वी-12 वी मध्ये 75% असणाऱ्यांना मिळणार 60 हजार रुपये शिष्यवृत्ती; जाणून घ्या याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- Legrand-scholarship शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या वर्षी अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. यासह, अशी डिमांड देखील करण्यात आली आहे की अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 75% गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदारांचे … Read more