पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं योगी सरकारचं कौतुक !

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढत आहे. प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. मात्र रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना नियंत्रणाबद्दल योगी सरकारचं कौतुक केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, कोरोनाशी सामना करण्यासाठीचे उत्तरप्रदेश सरकारचे प्रयत्न उल्लेखनीय … Read more

बिग ब्रेकिंग : ह्या भारतीय क्रिकेटपटूला झाली कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- भारतीय क्रिकेट संघाला करोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाली आहे. ऋषभ पंतला सध्या इंग्लंडमध्येच त्याच्या नातेवाईकाच्या घऱी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतर ऋषभ पंत पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान पंतशिवाय भारतीय संघ डरहॅममध्ये बायो बबलमध्ये … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

अहमदनगर Live24 टीम, 15  जुलै 2021 :- पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज वाढ केली आहे. मागील दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. अशातच आज चार प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल 31-39 पैसे आणि डिझेल 15-21 पैसे प्रति लिटरपर्यंत महागले आहे. या दरवाढीनंतर आता देशभरातील इंधनांचे दर नव्या उंचीवर पोहोचले आहेत.आता राजधानी दिल्लीत पेट्रोलचे नवे दर 101.54 … Read more

‘ह्या’ राज्यात ‘कप्पा’ व्हेरिएंटचा कहर ; पहा आकडेवारी ..

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट थांबली आहे, परंतु व्हायरसच्या वेगवेगळ्या प्रकारांचा धोका अद्याप कायम आहे. देशाच्या विविध भागात अद्याप कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर येत आहेत. जीनोम सिक्वेंसींगद्वारे राजस्थानमध्ये कोरोना विषाणूचा कप्पा व्हेरिएंटचा आढळला आहे. सध्या राजस्थानमध्ये कोरोना संक्रमित 11 रूग्णांमध्ये कप्पा व्हेरिएंट निश्चित झाले आहे. राजस्थानचे वैद्यकीय … Read more

देशातील त्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा विषाणूचा संसर्ग !

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना संसर्ग झाल्याचं आता समोर येत आहे. केरळमधली मेडिकल स्टुडंट असलेली महिला भारतातला कोरोनाचा पहिला रुग्ण ठरली होती. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती केरळच्या आरोग्य विभागाकडून मिळत आहे. तिला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. तिची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर … Read more

देशाची चिंता वाढवणारी बातमी…

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयश आल्याची दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारं हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडलं. ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी ही चाचणी घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद … Read more

त्या विषाणूने वाढवली भारतीयांची चिंता

अहमदनगर Live24 टीम, 11  जुलै 2021 :- केरळमध्ये झिका विषाणूचे 15 रुग्ण आढळून आले आहेत. ANI च्या वृत्तानुसार केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी माहिती दिली की, याआधी राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15वर पोहचला असून आता झिका विषाणूमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. केरळमध्ये झिका विषाणू पसरण्यापासून थांबवण्यासाठी ऍक्शन प्लॅनवर काम केले जात … Read more

चिंताजनक : खेळाडूसुद्धा झालेत कोरोना पॉझिटिव्ह भारत-श्रीलंका सीरिज रद्द होणार?

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- कोरोना विषाणूमुळे भारत-श्रीलंका सीरिजचं वेळापत्रक बदलण्यात आलं होतं. पण आता यजमान संघातील एका फलंदाजाला कोरोना मिळाला आहे. या बातमीनंतर भारत-श्रीलंका सीरिजमधील धोका आणखी वाढला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सीरिजवर कोरोनाचं संकट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोच पाठोपाठ खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. भारता विरूद्ध … Read more

कोरोना लस घेतल्यानंतर सेक्सपासून दूर राहा !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- जगात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी यावर प्रभावी ठरत असलेली लस शोधून काढली. यानंतर जगभरात कोरोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. करोना संसर्गावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. तर, काही देशांमध्ये नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन, प्रोत्साहित केले जात आहे. करोना लस घेतल्यानंतर काही पथ्यं पाळण्याची … Read more

कोरोनाला हरविणे आता होणार सोपे … कारण आलेलं असं उपकरण जे करेल कोरोनाचा नाश !

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- संपर्कात आलेल्या लोकांमुळेच कोरोना पसरत नाही. तर हवेतूनही पसरू शकतो. मात्र आता तुमच्या आजूबाजूच्या हवेत कोरोना आहे की नाही, हे सुद्धा समजणार आहे. इतकंच नव्हे तर विषाणूंचा खात्माही करणार आहे, अशी दोन उपकरणं भारतीय तज्ज्ञांनी विकसित केली आहेत. केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेच्या चंडीगड इथल्या प्रयोगशाळेने एखाद्या ठिकाणच्या हवेत … Read more

सर्वात मोठी गुड न्यूज ! आता स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल …

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- आगामी पंधरवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दरात वारंवार होणारी वाढीतून ग्राहकांना या महिन्यात दिलासा मिळू शकेल. जागतिक तेलाच्या किंमतीतील अस्थिरतेचे विश्लेषण करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती बदलल्या नाहीत. ओएमसीने दिलासा देण्यासाठी येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ … Read more

कोरोना संकटात मोदी सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. कोरोनाचं संकट पाहता आरोग्य … Read more

जर लस वेळेत आली असती तर मृत्यू टाळता आले असते !

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-  रोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 40 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत चार लाख लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, अमेरिकेतील साथरोग विशेषज्ञ डॉ. अँथनी फौची यांनी अलीकडेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी 99.2 टक्के लोक असे आहेत ज्यांनी कोरोना लस घेतलेली नव्हती, असे म्हटले आहे. हे मृत्यू खूपच … Read more

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यात २८ राज्यमंत्री आणि १५ कॅबिनेट मंत्र्यांसह एकूण ४३ नव्या मंत्र्यांनी मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. आता खातेवाटप देखील जाहीर झालं आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी स्वत:जवळ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नाचक्की ! ‘त्या’ नेत्यांमध्ये मोदींचा समावेश

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता हुकूमशहांच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे. मोदी हे देशातील लोकप्रियता आणि खोट्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याची शिकार करतात असं म्हटलं आहे. मोदी हे त्यांच्यासाठी काम करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या इकोसिस्टीमच्या मदतीने त्यांना विरोध करणाऱ्या प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करतात असं म्हणणं रिपोटर्स सॅन्स फ्रण्टीयर्स (आरएसएफ) या संस्थेचे … Read more

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :-  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास होत असल्या कारणाने जून महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. बायलॅटरल प्लुरल इफ्युजनमुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. यावेळी … Read more

देशातील ७३ जिल्ह्यांमध्ये करोनाच्या तिसर्‍या लाटेची चिन्हे !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या संख्येत जवळपास ३० टक्के घट झाल्याने आता देशातील कोरोनाची प्रकरणे ५ लाखांपेक्षा कमी झाली आहेत. त्याचबरोबर देशातील काही राज्यात अजूनही १० टक्क्याने प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम यासारख्या राज्यांमध्ये १० टक्क्यापेक्षा … Read more

आता आयपीएल मधील थरार आणखी वाढणार ! जाणून घ्या त्यामागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात … Read more