आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल – अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील महाआघाडीचे सरकार नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पडेल या विरोधकांनी उठवलेल्या वावड्या पाच वर्षाचा कार्यकाल पुर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शहादा मधील पक्षीय मेळाव्या साठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौरा वर … Read more

नेत्यांच्या गर्विष्ठ बोलण्यामुळे लोक भाजपा पासून दूर जातील – एकनाथ खडसे

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- ज्या खान्देशात भाजपा रुजवली आणि वाढवली त्याच खान्देशातून भारतीय जनता पक्षाला हद्दपार करू असे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे कार्यकर्त्यांना संबोधित करतांना आपले मत व्यक्त केले. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेऊन खान्देशात कमळ फुलवले आणि तथ्यहीन कारणे पुढे … Read more

यशस्वी होण्यासाठी जाणून घ्या बिल गेट्स यांचे ‘हे’ सक्सेस मंत्र

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- जगातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. बरेच लोक त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या यश आणि चांगल्या कामांमधून बरेच काही शिकवण घेतात.बरेच लोक बिल गेट्ससारखे यश संपादन करू इच्छित आहेत. बिल गेट्स वारंवार लोकांशी आपल्या यशामागील टिप्स शेअर करतात. चला आम्ही … Read more

बँक ऑफ बडोदाचे कर्ज झाले स्वस्त ; जाणून घ्या दर व इतर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- सार्वजनिक क्षेत्रातील तिसर्‍या क्रमांकाची बँक ऑफ बडोदा (बीओबी) ने रेपो रेट लिंक्ड लोन इंटरेस्ट रेट (बीआरएलएलआर) 7 टक्क्यांवरून 6.85 टक्क्यांवर आणला आहे. बँकेचे हे नवीन दर 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होतील. बँकेचे सरव्यवस्थापक (रेहान आणि इतर किरकोळ कर्ज व्यवसाय) हर्षद कुमार टी. सोलंकी यांनी शनिवारी निवेदनात म्हटले … Read more

मोठी बातमी : गुजरातमध्ये पहिली सी प्लेन सेवेला सुरुवात ; मोदी बनले पहिले प्रवासी

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये देशातील पहिल्या सी प्लेन सर्व्हीसचे उद्घाटन केले. त्यांनी गुजरातमधील केवडीयातील सरदार सरोवर ते अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत उड्डाण करुन या सेवेचे उद्घाटन केले. ही सेवा सुरु झाल्यानंतर गुजरातमध्ये पर्यटनाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गुजरात … Read more

‘ह्या’ महिलेने रचला इतिहास ; इंडियन एअरलाइन्सच्या CEO पदी प्रथमच महिला

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :-  भारतीय विमानचालन क्षेत्रात इतिहास रचणार्‍या हरप्रीत ए डी सिंह यांची अलायन्स एअरची पहिली महिला सीईओ (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एअर इंडियाची सहाय्यक कंपनी असलेल्या एलायन्स एअरच्या सीईओ म्हणून सरकारने हरप्रीत एडी सिंग यांची नियुक्ती केली आहे. सिंह सध्या एअर इंडियाच्या कार्यकारी संचालक आहेत. एआयच्या सर्वात वरिष्ठ … Read more

कोरोना लशीच्या तिसऱ्या ट्रायल बाबत डॉ. रेड्डीज यांनी केला ‘हा ‘ मोठा दावा

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- कोरोना लशीच्या स्पर्धेत रशिया सर्वात पुढे जाताना दिसत आहे. जिथं सर्व देशांमध्ये अजूनही लशींचं ट्रायल सुरू आहे, तिथं रशियाने आधी आपल्या दोन लशींना मंजुरी दिली आणि आता तिसरी लस तयार केली आहे. Sputnik V आणि EpiVacCorona नंतर रशियाने आता तिसरी कोरोना लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. … Read more

शिर्डी विमानतळावरील दिल्ली विमानसेवा दिवसाआड सुरु

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले. त्यामुळे मंदीर बंद असल्याने साईभक्त शिर्डीत येत नाही. पर्यायाने विमानसेवेवर परीणाम झाला … Read more

कांदे आणि बटाटे स्वस्त करण्यासाठी केलेय ‘असे’ काही; मंत्री पीयूष गोयल म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांद्याची आयात करण्यात आली असून दिवाळीपूर्वी आणखी २५ हजार टन कांदा येणार आहे, असे ग्राहक व्यवहारमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले. नाफेडही आयात सुरू करणार असल्याने बाजारपेठेत पुरेसा पुरवठा उपलब्ध होईल, केवळ कांदाच नव्हे तर १० लाख टन बटाटाही आयात … Read more

HDFC बँकेची व्यापाऱ्यांसाठी कॅशबॅक ऑफर ; जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  एचडीएफसी बँकेने मेट्रो, अर्ध-शहरी आणि ग्रामीण बाजारात छोट्या आणि मध्यम आकाराच्या विक्रेत्यांसाठी कॅशबॅक ऑफर्स आणि इतर प्रोत्साहन सुरू केले आहे. व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे हे याचे उद्दिष्ट आहे. बॅंकेचे मर्चेंट अ‍ॅप, क्यूआर कोड, पीओएस किंवा पेमेंट गेटवे वापरणारे व्यापारी इलेक्ट्रॉनिक्स, परिधान, किराणा आदी बाबतीत पेटन्ट करू शकतात. अर्ध-शहरी आणि … Read more

सोने खरेदीची बदला पद्धत; गोल्ड ईटीएफद्वारे करा गुंतवणूक होतील ‘हे’ सारे फायदे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) म्युच्यूअल फंडचा एक प्रकार आहे, जो सोन्यामध्ये गुंतवणूक करतो. या म्युच्यूअल फंड योजनेचे युनिट्स स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जातात. तज्ज्ञांच्या मते गोल्ड ईटीएफमध्ये केलेली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकींपैकी आधुनिक, कमी खर्चाची आणि सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळेच यामध्ये जुलै महिन्यात खूप मोठी गुंतवणूक करण्यात … Read more

ख्रिसमसपूर्वी येऊ शकते कोरोना लस, परंतु …; व्हॅक्सीन टास्कफोर्स अध्यक्षांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- सध्या जग कोरोनाने हैराण झाले आहे. सर्वांचे लक्ष कोरोना लशीकडे लागलेले आहे. यासंदर्भात ब्रिटेनमधील कोरोना व्हायरस व्हॅक्सीन टास्कफोर्सचे अध्यक्ष केट बिंघम यांनी आशा व्यक्त केली की यावर्षी ख्रिसमसपर्यंत ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस बाजारात येईल. ते म्हणाले की कोरोना विषाणूच्या अनेक लस ख्रिसमस किंवा 2021 … Read more

‘हे’ आहेत ताजे सोने-चांदीचे भाव; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या एका महिन्यापासून सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. दररोज सोने-चांदीचे दर बदलले जात आहेत. स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असल्याने सट्टेबाजांनी नवीन डील खरेदी केल्यामुळे शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याचे भाव 268 रुपयांनी वाढून 50,550 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. शुक्रवारी चांदीचा भाव 211 रुपयांनी वाढून 60,383 … Read more

अबब! ‘ह्या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई ; केला 1 कोटींचा दंड

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जियो पेमेंट्स बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पुन्हा नियुक्तीचा अहवाल देण्यास विलंब झाल्याबद्दल दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. नियमांचे पालन न करण्यासाठी मध्यवर्ती बँकेची कार्यवाही :- आरबीआयने निवेदनात म्हटले आहे … Read more

हीरोच्या ‘ह्या’ बाईकवर मिळतिये भरगच्चं सूट ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- हीरो मोटोकॉर्पने काही काळापूर्वी एक्सट्रीम 160 आर मोटरसायकल बाजारात आणली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सणासुदीच्या काळात अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी त्यावर भारी सवलत देत आहे. पेटीएमवरून पेमेंट केल्यास जास्त कॅशबॅक :- – हिरोतर्फे बाईकवर 2 हजार रुपये कॉर्पोरेट सवलत, 3 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 2 हजार रुपयांचा … Read more

संगमनेरात माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना 36 व्या पुण्यतिथीनिमित्त स्व. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर कार्यस्थळावरील शक्तिस्थळ बाग येथे काँग्रेसपक्षाच्या महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाच्या कडून आज 31 ऑक्टोबर 2020 रोजी 10 वाजता पुष्पांजली वाहण्याचा व अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय. … Read more

रिलायन्स जिओ फायबरमध्ये 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; जाणून घ्या कोण कोठे लावणार पैसे

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिटेल व्यवसायामध्ये अनेक कंपन्या गुंतवणूक करत आहेत. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) ने घोषणा केली की, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) आणि सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निधीने (पीआयएफ) एकूण 51 टक्के अधिग्रहण करण्यासाठी 3,779 करोड़ रुपये (506 मिलियन डॉलर)च्या … Read more

बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर सावधान !…ही बातमी वाचाच बदलले आहेत बँकेचे सर्व नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती…

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-  जर आपले बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर कोणत्याही व्यवहारापूर्वी नवीन नियमांबद्दल जाणून घ्या. होय, बँक ऑफ बडोदा 1 नोव्हेंबरपासून आपल्या ग्राहकांसाठी काही बदल लागू करणार आहे. हे बदल बँकेचे चालू खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, कॅश क्रेडिट अकाउंट, बचत खाते आणि इतर खात्यांसाठी रोख ठेव आणि पैसे काढण्याशी संबंधित सर्व्हिस चार्ज … Read more