खुशखबर ! जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेगा भरती होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- मार्च 2019 मध्ये देण्यांत आलेल्या मेगा भरती जाहिरात मधील आरोग्य विभाग नियंत्रीत जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत 5 संवर्गांची जाहिरात मधील पदे भरण्याची कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय दिनांक 14 जून 2021 अन्वये सुरुवात होत आहे. फक्त ज्यांनी 2019 मध्ये फॉर्म भरले होते त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा परिषद 7 … Read more

मुख्‍यमंत्री महाआरोग्‍य योजनेअंतर्गत मोफत कौशल्‍य प्रशिक्षणाची संधी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार युवक / युवतींसाठी मोफत प्रशिक्षण, कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकिय क्षेत्रामध्‍ये प्रशिक्षित व कुशल मनुष्‍यबळाची कमतरता जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्‍ट्र शासनाच्‍या कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने मुख्‍यमंत्री महा-आरोग्‍य कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्‍ह्यातील बेरोजगार वैद्यकिय क्षेत्रात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४०० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९१४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

एलआयसी हाऊसिंगमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 9 लाख रुपयांपर्यंत पगार ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :-आपण जर नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने आपली उपकंपनी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये असोसिएट पदावर भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आपण एखादे नोकरी शोधत असाल तर ते आपल्यासाठी सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. अर्जदारांची निवड झाल्यास … Read more

एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी,पगारही असेल आकर्षक जाणून घ्या सविस्तर माहिती…

देशात कोरोना संकटामुळे ठप्प झालेले अनेक उद्योग, क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केली आहे. जर तुमची निवड झाली तर तुम्हाला देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग … Read more

सर्वोच्च न्यायालयात ‘ह्या’ पदाची भरती, वाचा सविस्तर

पदाची संख्या : ३० पदाचे नाव: कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर) शैक्षणिक पात्रता: (i) संबंधित विषयात पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव (iii) संगणक प्रमाणपत्र वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी कमाल २७ वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना सुट) आवेदनाची अंतिम तारीख: १३ मार्च २०२१ अधिक माहितीसाठी :- https://bit.ly/3djPEIH ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन … Read more

नोकरी अपडेट्स : ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी

ठाणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा :- ४ सुरक्षा अधिकारी, योग प्रशिक्षक, सहाय्यक आणि उप-जनसंपर्क अधिकारी पदांच्या जागा पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी. अर्ज करण्याची मुदत – दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अधिक माहितीसाठी पहा :-  https://est.tmconline.in/ 

खुशखबर ! मंत्रालयात भरती; परीक्षा नाही, मुलाखतीच्या आधारे थेट भरती

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- भारत सरकारच्या मंत्रालयांमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारचे कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डीओपीटी), भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या मागणी पत्रानुसार, विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये संचालक व सहसचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वाणिज्य व उद्योग मंत्रालय, महसूल विभाग, अर्थ मंत्रालय व … Read more

नोकरदारांना इशारा ! ‘ही’ कागदपत्रे जमा करा अन्यथा कापला जाईल तुमचा पगार

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- जर आपण नोकरी करत असाल आणि वार्षिक उत्पन्न कर अंतर्गत येत असेल तर गुंतवणूकीचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. कंपन्या डिसेंबर अखेर ते मार्च या कालावधीत ही सर्व कागदपत्रे त्यांच्या कर्मचार्‍यांकडून जमा करून घेतात. परंतु काही कर्मचार्‍यांना याची माहिती नसल्याने त्यांचा पगार कापला जातो. मार्चपूर्वी, कंपनी आपल्यास मागील महिन्यात … Read more

तरुणांना खुशखबर ! रिलायंस जिओमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने चेन्नई विभागात वेगवेगळ्या पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. कंपनीने याबद्दल https://careers.jio.com वर अधिकृत माहिती दिली आहे. या वेबसीईटवर पदसंख्या, पद आणि अर्ज करण्याची प्रक्रिया दिलेली आहे. रिलायन्स जिओने 200 पेक्षाही जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. होम सेल्स ऑफिसर, चॅनल सेल्स लीड, … Read more

मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; फार्मा कंपन्यामध्ये मिळतील हजारो नोकर्‍या, औषधेही होतील स्वस्त होतील

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-शुक्रवारी मोठा निर्णय घेत केंद्र सरकारने अनेक फार्मा कंपन्यांच्या पीएलआय योजनेंतर्गत अर्ज मंजूर केले. अरबिंदो फार्मा, मेसर्स कर्नाटक अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड, मेसर्स किनवान प्रायव्हेट लिमिटेड या प्रमुख कंपन्यांना मान्यता देण्यात आली आहे. आता या कंपन्या भारतातच अनेक गंभीर फार्मास्युटिकल कच्चा माल बनवतील. त्यामुळे अधिकाधिक लोकांना नोकर्‍या मिळतील. भारतीय … Read more

2021 मध्ये नोकरभरती, पगारवाढ. बोनस यासंदर्भात कशी असणार परिस्थिती ? सर्वांसाठी आहे खुशखबर, वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-मागील वर्षी, कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतात नोकरीच्या संधी कमी झाल्या असतील, परंतु एका सर्वेक्षणानुसार, 53 टक्के कंपन्यांचे म्हणणे आहे की ते 2021 मध्ये त्यांचे कर्मचारी संख्या वाढवण्याच्या ते तयारीत आहेत. व्यावसायिक भरती सेवा पुरवठा करणारे मायकेल पेज इंडिया या संस्थेच्या ‘टॅलेंट ट्रेंड्स 2021’ च्या अहवालानुसार, साथीच्या रोगाचा संपूर्ण आशिया-पॅसिफिकच्या … Read more

MPSC संदर्भातील याचिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-एमपीएससीनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातंर्गत 2018 पासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे. सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी ते बोलतं होते. … Read more

गुडन्यूज !नवीन वर्षात लाखोंची नोकरभरती

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-या वर्षी राज्यसरकारच्या विविध विभागात किमान एक लाख पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी थोडक्यात त्यांनी … Read more

जबरदस्त ! ‘ह्या’ लोकांना मिळतील जवळपास 1 लाख नोकऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- लॉकडाउननंतर पुढील व्यावसायिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय क्रियाकलाप वाढण्याची अपेक्षा आहे. चार मोठ्या देशांतर्गत आयटी कंपन्या पुढील व्यावसायिक वर्षात कॅम्पसमध्ये एकूण 91,000 फ्रेशर्स नियुक्त करतील. जर तसे केले तर ते मागील व्यवसाय वर्षापेक्षा जास्त असेल. देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी, टाटा कन्सल्टन्सी … Read more

स्टेट बँक आणि पोस्टात नोकरीची संधी ; परीक्षा नाही , जाणून घ्या सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- आपण नोकरी शोधत असाल तर आपल्यासाठी चांगली संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि पोस्ट ऑफिसने बऱ्याच जागेवर भरती काढली आहे. चांगली गोष्ट म्हणजे या भरतींमध्ये निवड प्रक्रिया अगदी सोपी आहे. पोस्ट ऑफिसविषयी सर्वप्रथम पाहूया – एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी पास उमेदवार अर्ज करू शकेल. वयोमर्यादा किमान … Read more

‘ह्या’ मनपामध्ये नोकरीची संधी ; परीक्षा नाही थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. पदवीधरांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. वसई विरार शहर महागनरपालिकेच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र शहर क्षयरोग कार्यालयासाठी खालील अस्थायी स्वरुपातील पदे करारपद्धतीने 11 महिन्यांच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात करारतत्वावर भरण्यात … Read more

अहमदनगर मर्चंट बँकेस हवे आहेत …

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.amcbank.in/ ही वेबसाईट बघावी. पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी पात्रता … Read more