Railway Recruitment 2022 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी अर्ज करण्याची संधी…! परीक्षेशिवाय होणार थेट भरती
Railway Recruitment 2022 : क्रीडा कोट्याद्वारे 21 रिक्त पदांसाठी रेल्वे भरती 2022 अधिसूचित (notified) करण्यात आली आहे. रेल्वे थेट भर्ती अधिसूचना 2022 अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती चाचणी आणि क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन, शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) या आधारे केली जाईल आणि कोणतीही वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही. अर्ज (Application) प्रक्रिया सुरू … Read more