घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी कांद्याच्या ३१ हजार गोण्यांची आवक
अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जवळपास 2 महिन्यांच्या खंडानंतर नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे तालुक्यातील घोडेगाव येथील कांदा मार्केट सोमवारपासून विविध अटी व मर्यादांमध्ये सुरू झाले आहे. दरम्यान घोडेगाव कांदा मार्केटमध्ये पहिल्या दिवशी सोमवारी कांद्याच्या ३१ हजार ६२९ गोण्यांची आवक झाली. काल मंगळवारी या कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये कांद्याला तब्बल २१०० रुपये प्रति … Read more