अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजार भाव : 08-01-2020
अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- हिवाळ्यात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फळांची आवक होत आहे. सध्या गाजर, काकडी, बोरं यांची आवक चांगली होत आहे. आवक चांगली असल्याने फळांना भावही कमी-जास्त प्रमाणात मिळत असल्याचे चित्र आहे. नगर बाजार समितीत सध्या लिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मंगळवार (दि. ७) लिंबाला प्रतिकिलोला ६०० ते ८०० इतका ठोकमध्ये भाव मिळाला. … Read more