Dragon Fruit Farming: वकील असलेल्या तरुण शेतकऱ्याने दीड एकर ड्रॅगन फ्रुट शेतीतून मिळवले साडेचार लाखांचे उत्पन्न! असे केले नियोजन

dragon fruit farming

Dragon Fruit Farming:- आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगळ्या पिकांची लागवड यामुळे आता कृषी क्षेत्राचा चेहरा मोहराच पार बदलून गेला असून यामुळे कृषी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होताना दिसून येत आहे. परंपरागत पिकांऐवजी आता मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कल दिसून येतो.फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठी मजल मारली असून सफरचंदासारखी पिक देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी … Read more

Farmer Success Story: 5 एकर डाळिंबातून मिळवले 1 कोटी 23 लाखाचे उत्पन्न! या शेतकऱ्याने केली बांगलादेश व दुबईला डाळिंबाची निर्यात

farmer success story

Farmer Success Story:- शेती म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असणारा बेभरवशाचा व्यवसाय ही फार पूर्वपार चालत आलेली समज किंवा मत असून ते तितकेच खरे देखील आहे. आपण बऱ्याचदा पाहतो की ऐन पीक काढण्याची वेळ येते व तेव्हाच नैसर्गिक आपत्ती म्हणजेच अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी, गारपीटीची समस्या उद्भवते व हातात येणारे पीक वाया जाते. या नैसर्गिक आपत्तीमध्ये … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, खतांच्या किमती होणार कमी

Agricultural News

Agricultural News : शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसह विविध प्रकारचे अनुदान मिळत आहे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोषक तत्वांवर अर्थात खतांवर … Read more

लासलगाव आणि बारामती बाजार समितीचा प्रथम क्रमांक !

राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात … Read more

राहुरीच्या बाजारात झेंडूचे भाव गडगडले : आवक वाढल्याने झाला परिणाम

Rahuri market

Rahuri market : राहुरीच्या बाजारात दसरा सणासाठी झेंडू फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने झेंडूचे दर घसरले; मात्र शेवंतीचे भाव टिकून आहेत. तालुक्यात यावर्षी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. मोठ्या आशेने सणावाराला फुलाचे भाव वाढतील व दोन पैसे मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली; पण भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून खर्चाचा ताळमेळ बसणे … Read more

Onion Price Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजार समितीमध्ये कांद्यास ५५५५ रुपये भाव !

Onion Price Ahmednagar

Onion Price Ahmednagar : श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव फाटा येथील खासगी चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समितीत दसरा सणादिवशी झालेल्या लिलावात कांद्याला ५५५५ रुपये क्विंटल भाव मिळाला. कांद्याला चांगला दर मिळत असल्याने येथील बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. येथे दर मंगळवार, शुक्रवार व रविवारी कांदा लिलाव होतात. मंगळवारी झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला ५५५५ रुपये भाव … Read more

Goat Rearing Scheme: बँकाकडून 50 लाख रुपयापर्यंत मिळवा कर्ज व सुरू करा शेळीपालन व्यवसाय! अशा पद्धतीने करावा अर्ज

scheme for goat rearing

Goat Rearing Scheme:- शेती आणि शेतीशी निगडित असणारे जोडधंदे यांचे खूप पूर्वापारचे नाते आहे. शेती सोबत पशुपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो व यामध्ये गाय व म्हशींचे पालन दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनातून केले जाते. पशुपालना सोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन असे कितीतरी व्यवसाय आता पुढे येत आहेत. यामधील शेळीपालन या व्यवसायाचा विचार केला तर कमीत कमी … Read more

Farmer Success Story: या तरुणाने स्पर्धा परीक्षांचा सोडला नाद आणि उतरला शेतीत! पेरू लागवडीतून मिळवले 13 लाखांचे उत्पन्न

farmer success story

Farmer Success Story:- आजकालचे उच्चशिक्षित तरुण मोठ्या प्रमाणावर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसून येतात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. काही विद्यार्थी बरेच कष्ट करून देखील अपयशी ठरतात. परंतु अपयशामुळे खचून न जाता वेगळा काहीतरी मार्ग धरून त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवून यशस्वी होण्याची जिद्द काहीजण बाळगतात. यामध्ये जिद्द आणि कष्टाच्या … Read more

Dussehra 2023 : अष्टर व शेवंतीचे भाव भडकले तर झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळले !

Dussehra 2023

Dussehra 2023 : दसरा सणाला फुलांना महत्त्वाचे स्थान असते. घरोघरी फुलांचे हार घालून शस्त्रे तसेच वाहनांची विधिवत पूजा केली जाते. आपट्याच्या पानांना श्रद्धापूर्वक सोनं म्हटलं जातं. आता आपट्याची पाने दुर्मिळ झाली आहेत. ग्रामीण भागात कचितच ठिकाणी आपट्याची वनस्पती आढळून येत. फुलांप्रमाणेच आपट्याच्या पानालाही दसरा सणाला विशेष महत्व असते. एकमेकांना आपट्याची पाने देवून दसरा सणाच्या शुभेच्छा … Read more

Suger Price : दिवाळीमुळे साखरेच्या मागणीत वाढ ! दर वाढणार का ?

Suger Price

Suger Price : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेला मागणी वाढली आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा कोटा वाढवून दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत साखरेचे दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे. मात्र, यंदा उत्पादन कमी निघण्याचा अंदाज असल्याने दिवाळीनंतर दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साखरेचे २०२३ २४ च्या आगामी … Read more

Soybean Farming : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! दिवाळीपूर्वीच मिळणार…

Soybean Farming

Soybean Farming : खरीप हंगामात पीकविम्यासाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यातील सर्वाधिक अर्ज सोयाबिन उत्पादकांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट महिन्यात पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. पीकविमा नुकसानीच्या निकषात बसलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्याचे नियोजन आहे, असे कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विनय कुमार आवटे यांनी दिली. राज्यातील खरीप हंगामातील … Read more

ऊसतोड मजुरांची लक्षवेधी नोंदणी होणे गरजेचे !

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यासह महाराष्ट्रात जेवढे साखर कारखाने आहेत, त्या कारखान्यासाठी प्रत्येक वर्षी ऊस तोडणीसाठी ऊसतोड मजूर जाऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्या सर्वच ऊसतोड मजुरांची लक्षवेधी नोंदणी होणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतूक कामगार व मुकादम संघटनेच्या प्रदेश जनरल सेक्रेटरी प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी व्यक्त केले आहे. शेवगाव तालुक्यातील संघर्ष योद्धा … Read more

Spiny Gourd Farming: एका एकरातून होईल लाखो रुपयांची कमाई! करटोलाच्या ‘या’ वाणांची करा लागवड आणि मिळवा 8 ते 10 वर्ष पैसा

spiny gourd farming

Spiny Gourd Farming:- शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे अनेक वेगळ्या पद्धतीची पिके शेतकरी घेऊन उत्पादन तर भरघोस घेतच आहेत परंतु त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळवत आहेत. पारंपारिक पिकांच्या ऐवजी आता आधुनिक पद्धतीची पिके म्हणजेच यामध्ये विदेशी भाजीपाला लागवड असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांची लागवड यामध्ये शेतकरी … Read more

सरकारकडून दुष्काळ कधी जाहीर केला जातो? त्याकरता कोणत्या निकषांचा वापर केला जातो? वाचा ए टू झेड माहिती

drought condition

यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे खरीप हंगामाला याचा विपरीत फटका बसलेला आहे. परंतु आता रब्बी हंगामाला देखील याचा फटका बसतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणं म्हणजेच ते शेतकऱ्याच्या आणि एकंदरीत सर्वच गोष्टींसाठी … Read more

दसऱ्यापासून सुरू होणार ट्रॅक्टर खरेदी सवलत योजना! अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय

tractor yojana

शेती व्यवसाय आणि या व्यवसायामध्ये यांत्रिकीकरण या बाबींना शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवून प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेती व्यवसायामध्ये अनेक घटकांकरिता अनुदानाचा लाभ अनेक योजनांच्या माध्यमातून देण्यात येत असून त्याचपद्धतीने  शेती कामासाठी आवश्यक यंत्र खरेदीवर शासनाच्या माध्यमातून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत व आर्थिक लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. तसेच अनेक महामंडळाच्या माध्यमातून देखील … Read more

भंडारदरा परिसरात शेतकरी संकटात ! भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात भाताचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी एका मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाचा परिसर म्हणजे भाताचे आगार समजले जाते. यावर्षी मात्र या भाताच्या आगारातच केवळ एका मोठ्या पावसाच्या अभावी भातपिक धोक्यात आले आहे. यावर्षी भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह … Read more

Krushi Yojana: छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेतून मिळेल आता अनेक कृषी योजनांचा लाभ! वाचा याबद्दलचा शासन निर्णय

krushi yojana

Krushi Yojana:- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे या दृष्टिकोनातून शेतीला प्रोत्साहित करण्याकरिता राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. शेती क्षेत्राकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभ्या करण्याकरिता शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत व्हावी म्हणून या योजनांचा खूप मोठा आधार शेतकऱ्यांना मिळतो. कृषी योजनांमध्ये फळबागा पासून ते सिंचन तसेच हरितगृह व शेडनेट सारख्या संरक्षित शेती तंत्रज्ञानाच्या योजना या खूप महत्त्वपूर्ण … Read more

Ahmednagar News : दुष्काळाचे चिन्ह गडद ! शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही भीषण

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील ढोरजळगावसह अनेक गावांत यावर्षी जेमतेमच पाऊस झाला, त्यामुळे कपाशी पिकाचा खर्चही निघणे मुश्किल असून, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. कमी पावसामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही भीषण होण्याची चिन्हे आहेत. ढोरजळगाव व परिसरातील गावांमध्ये यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच पाठ फिरविल्याने पिके शेवटच्या घटका मोजत असताना सप्टेंबर महिन्यात थोड्याफार झालेल्या पावसावर कपाशीला … Read more