Agriculture News : खतांचे दर वाढले ! आणि शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले
Agriculture News : देशातील अग्रगण्य रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी भरमसाठ दरवाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पार कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच विविध संकटांनी पिचून निघालेल्या बळीराजासाठी ही दरवाढ चिंतेचा विषय ठरला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, महापूर, नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील हातातोंडाशी आलेला घास हिरावून … Read more